मोड आलेल्या मुगाची उसळ

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574

#फोटोग्राफी

मोड आलेल्या मुगाची उसळ

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमोड आलेले मूग
  2. 1/4 टी स्पूनहळद
  3. 1चिरलेला कांदा
  4. 1टोमॅटो
  5. चार ते पाचलसुन पाकळ्या
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1/2 टीस्पूनजीरे मोहरी फोडणीसाठी
  8. चिमुटभरहिंग
  9. 1 टेबल स्पूनलाल मिरची पावडर
  10. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनधना पावडर
  12. चवीनुसारमीठ
  13. कोथिंबीर सजवण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मोड आलेले मूग स्वच्छ धुऊन कुकरमध्ये दोन शिट्ट्या ठेवून शिजवून घ्यावेत.

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून कांदा टोमॅटो कापलेला टोमॅटो व लसूण परतून घ्यावा व त्यात लाल मिरची पावडर घालावी.

  3. 3

    नंतर गरम मसाला धना पावडर हळद पावडर घालावे.

  4. 4

    आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळून घ्यावे.

  5. 5

    नंतर त्यात उकडलेले मूग घालून घ्यावे व चवीनुसार मीठ घालावे.

  6. 6

    तयार मोड आलेल्या मुगाची उसळ पोळी व भाताबरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes