बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)

#डाळ
आपण डाळ वडे नेहमीच करत असतो, तर याला काही बदल करून पौष्टिक व नावीन्यपूर्ण बनवू शकतो का, असा विचार मनात आला.
मग काय ठरवलं की बनवू पारंपरिक पण पौष्टिक पदार्थ.
चला तर मग पाहू, काय लागते साहित्य...
बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)
#डाळ
आपण डाळ वडे नेहमीच करत असतो, तर याला काही बदल करून पौष्टिक व नावीन्यपूर्ण बनवू शकतो का, असा विचार मनात आला.
मग काय ठरवलं की बनवू पारंपरिक पण पौष्टिक पदार्थ.
चला तर मग पाहू, काय लागते साहित्य...
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तूर डाळ व चणा डाळ, लाल सुक्या मिरच्या पाणी घालून २ तास भिजत ठेवावे.
- 2
२ तासानंतर डाळी मधले सर्व पाणी निथळून टाकावे व मिक्सर पॉट मध्ये डाळ व लाल मिरची टाकून जाडसर वाटून घ्यावे. थोडी डाळ अख्खी राहू द्यावी.
- 3
तयार मिश्रण एका भांड्यात काढून त्यात बिटाचा कीस, कांदा, मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, आलं पेस्ट, मीठ व हिंग टाकून छान मिक्स करावे. आता यात तांदूळ पीठ टाकून मिक्स करावे.
- 4
तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून दाबून घ्यावे. कडईत तेल गरम करून, तयार वडे टाकून मंद ते मध्यम आचेवर खरपूस तळून घ्यावेत. सोनेरी रंगावर तळून घ्यावे. आपले चविष्ट वडे खाण्यासाठी तयार आहेत.
Similar Recipes
-
डाळ वडे (dal wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5हि विदर्भातील रेसिपी आहे. पावसाळ्यात असे गरमागरम वडे खायला मजा येते. Sumedha Joshi -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 न्याहारी म्हटली कि आपल्याला रात्रीच विचार करावा लागतो .उदयाला काय बनवायचं ? रोज काहीतरी नवीन हवं असत .म्हणूनच रात्रीलाच डाळी भिजवू घालायच्या म्हणजे सकाळचा प्रश्न सुटतो.तर बनवू या मिक्स डाळीचे वडे . सुप्रिया घुडे -
मिक्स डाळ वडे रेसिपी (mix dal wada recipe in marathi)
मिक्स डाळ चे वडे हे सर्वाणाच् आवडतात त्या मुळे असे वडे नेहमीच करत। असते Prabha Shambharkar -
पालकडाळ डबल लेअर ढोकळा (palak dal dhokla recipe in marathi
#स्टीम आज नाश्त्याला काय करावं हा विचार करत असताना, एकदम मनात आलं चला डाळीचा ढोकळा बनवूया का?...अरे पण बघते तर काय बेसनच नाही,,,मग ढोकळा कसा होणार बरं,,,डोक्यात पटकन आले की चला डाळीचा ढोकळा बनवू शकतो,,,आणि तेही मुगाच्या डाळीचा जर ढोकळा असला तर किती छान,,, पचायलाही हलकी आणि मुगाची डाळ आरोग्याला चांगली असते ...पण मुल खातील का????जाऊदे त्यांना सांगतच नाही की डाळीचा ढोकळा आहे...तसेही ढोकळा समोर आला की त्यांना ढोकळा खाण्याशी मतलब असतो,तू कशाने बनला आहे त्यांच्या लक्षात पण येणार नाही,,मग नेहमीप्रमाणे खाल्ल्यावर सांगते अरे हा डाळीचा ढोकळा बनवलेला होता,,,मग त्यांचे चेहरे काय पाहण्या लायक होतात,,, हाहाहामग ते मला म्हणतात " आई तू अशीच नेहमी करते, आम्हाला आधी सांगत नाही आणि नंतर मग सांगते...मला खूप आनंद होतो कारण की त्यांनी काही चांगले खाल्लं म्हणून,,,, Sonal Isal Kolhe -
दाल बाटी (daal baati recipe in marathi)
# आज काही तरी वेगळे बनवायचे मनात आले ...तर की बनवू म्हणून विचार करत होती ...तर माझ्या मैत्रिणीचा फोन आला ... ती बोलली आज दाल वाटी कर ..म्हणून करून बघितले खूप छान झाले ... Kavita basutkar -
पंचरत्न डाळ (राजस्थानी स्टाईल) (rajasthani panchratna dal recipe in marathi)
पंचरत्न डाळ ही एक राजस्थानी पाककृती आहे.अगदी सोपी, चवदार आणि पोषक डाळ रेसिपी आहे.ही डाळ बाटी किंवा रोटी बरोबर सर्व्ह केली जाते. ते बनवण्यासाठी येथे पारंपारिक रेसिपी आहे. Amrapali Yerekar -
डाळ वडे (daal vade recipe in marathi)
#cooksnapमी मंगल शहा यांची "म्हैसूरी पंचरत्न डाळवडा " ही रेसिपी थोडा बदल करून "डाळवडे" बनविले आहेत.खमंग व रुचकर असे 'डाळ वडे' सर्व लहान-थोर मंडळीना आवडणारा पदार्थ. कुडकुडीत असे हे डाळ वडे खूप छान झाले . Manisha Satish Dubal -
वाटलेली डाळ (vatleli dal recipe in marathi)
#gurडाळ आम्ही अनंत चारतुर्दशीला नेहमी करतो. गणपती बाप्पाचा प्रसाद. गणपती बाप्पा मोऱया। Sujata Kulkarni -
पेंडा डाळ (penda dal recipe in marathi)
#KS5: मराठवाड़ा स्पेशल पेंडा डाळ बनवला अगदी सोप्पी स्वादिष्ट आणि प्रोटीन नी भरपूर आहे. म चला मी ही डाळ बनवते. Varsha S M -
मिक्स डाळ मिनी उत्तप्पा (mix dal mini uttapam recipe in marathi)
#cpm7"मिक्स डाळ मिनी उत्तप्पा" उत्तप्पा म्हणा किंवा उत्तपम पोटभरीचा पौष्टिक मेनू जर कोणता असेल तर हाच...👌👌मिश्रण आंबवण्यासाठी लागणारा वेळ सोडला, तर उत्तप्पा ,इडली,डोसा , असे पदार्थ झटपट होतात,अशा पदार्थातून भरपूर कर्बोदके,प्रथिने शरीराला मिळतात...■आंबवलेले पदार्थ/फरमेन्ट केलेलं पदार्थ खाण्याचे फायदे ही बरेच आहेत...👌👌काही फायदे बघुयात...!!-जे अन्नपदार्थ पचण्यास जड असतात जसे डाळी दूध अशा पदार्थातील अन्नघटकांचे विघटन होऊन ते पचण्यास हलके होतात.-आंबवलेले पदार्थ मधील बॅक्टेरिया पदार्थातील जीवनसत्व ब वाढवण्यास मदत करतात.– आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात.– खाद्यपदार्थ आंबवल्याने कर्बोदके विघटन होऊन साध्या साखरेत रूपांतरित होतात जसे ग्लुकोज व गॅलॅक्टोज.-लहान मुलांच्या आहारात अशा पदार्थाचे समावेश केल्यास मुलांमधील कुपोषण तळण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे वाढवता येईल.-आंबवलेले पदार्थांचे सेवन केल्यास शरीराचे पोषण चांगले होते. तेव्हा नक्कीच आपल्याला आहारात , फायदेशीर अश्या फरमेनटेड पदार्थांचा आहारात समावेश नक्कीच केला पाहिजे,चला तर मग पटकन रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut -
चवळी वडे (chawali wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगम्मतमस्त बाहेर पाऊस पडत आहे तेव्हा गरमागरम चटपटीत कोणी काहीतरी बनवून दिलं तर लगेच फस्त करतील सर्वजण. आता वडे म्हटले की डाळवडे, मेदूवडे, बटाटेवडे, कोंबडीवडे असे काही वडे डोळ्यासमोर येतात, पण तुम्ही कधी चवळीचे वडे बनविलेत का??? मग नक्कीच बनवून बघा.... Deepa Gad -
पकोडे खिचडी (pakoda khichdi recipe in marathi)
#kr#onepotmealआपण नेहेमी कढी पकोडे करतो, छानच लागतात. पण आज मी कढी न करता पकोडा खिचडी केलीये जरा काहीतरी वेगळा प्रकार करून बघूया असा विचार केला आणि त्यातूनच सुचलं.. 🙂चला तर मग बघुयात तुम्हाला रेसिपी आवडत्ये का ते..... Dhanashree Phatak -
पंचमेली डाळ पालक (Panchmel Dal Palak Recipe In Marathi)
#KGR रेगुलर वाटणारी डाळ थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर ती आणखी छान होते आता छान थंडीचा मौसम आहे आणि भरपूर भाज्यांचे आवक आहे तर आपण त्यात नेहमीच डाळ पालक करण्यापेक्षा आणखी काही भाज्या घालून ही डाळ पौष्टिक बनवू शकतो चला तर मग आज आपण बनवूयात पंचमेली डाळ पालक पंचमेली म्हणजे यात पाच डाळींचा समावेश मी केलेला आहे Supriya Devkar -
कोकणातील फोडणी वाटनाची डाळ-वरण (vatnachi dal varan recipe in marathi)
#dr"कोकणातील खास फोडणी- वाटणाची डाळ" मला आठवत, लहान असताना गावी गेल्यावर आम्ही पाट्यावर वाटण वाटायचो, अहाहा काय चव असायची त्या जेवणाला, साध्यातले साधे जेवण पाणी लई भारी आणि चविष्ट...!! आता पाट्याची जागा मिक्सर ने घेतलीय, पण आपल्या जुन्या रेसिपी आणि त्या करण्याची पद्धधत अजून तीच आहे..! चला तर मग माझ्या गावी माझ्या आजीच्या हातची बऱ्याचदा खाल्लेली ही रेसिपी बघुया..👍👍 Shital Siddhesh Raut -
डाळ वडे (Dal Vade Recipe in Marathi)
#डाळपौष्टिक डाळींनी बनवलेली अशी ही रेसिपी लहान मोठ्यांना सर्वाना आवडेल अशी.... Deepa Gad -
विंटर स्पेशल पालक डाळ खिचडी (palak dal khichdi recipe in marathi)
#लंच# मंगळवार- डाळ खिचडीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील दुसरी रेसिपी.भारतीय आहारात डाळ खिचडी हा सर्वात लोकप्रिय पदार्थ मानला जातो. जवळ जवळ सर्वच घरांमध्ये डाळ खिचडी हमखास बनवली जाते. जर तुम्हाला हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय हवा असेल तर डाळ खिचडीसारखा उत्तम पर्याय नाही.डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो.चला तर अशीच झटपट आणि पौष्टिक डाळखिचडीची रेसिपी पाहू. Deepti Padiyar -
मिश्र डाळींचे पालक डाळ वडे (mix daliche palak dal vade recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज #पालक_डाळ_वडे..😋 श्रावणात नैवेद्यात,उपवास सोडताना आपण वेगवेगळी भजी,पापड,वडे,कुरडया,पापड्या,सांडगे,भरलेली मिरची,डाळवडे असे तळणीचे पदार्थ हमखास करतो .आज रक्षाबंधन..नैवेद्यासाठी मी पालक डाळ वडा केला होता..माझ्या मनात पालक आणि डाळ वडा हे combination अचानक आलं..म्हटलं करुन तर बघू या.. अतिशय खमंग, चविष्ट असे झाले होते पालक डाळ वडा.. सर्वांना खूप आवडले.. म्हणून मग मी पण खूप खुश होते..माझा प्रयोग successful झाला.. या रेसिपीमध्ये मी श्रावण महिना असल्यामुळे कांदा घातला नाही..तुम्ही घालू शकता..चला तर मग या चमचमीत रेसिपी कडे जाऊ.. Bhagyashree Lele -
स्पेशल वडे इन साऊथ इंडियन स्टाईल (south indian vade recipe in marathi)
भ्रमंती ची आवड असल्यामुळे मला नेहमीच वेगवेगळ्या प्रांतातील खाद्यपदार्थची चव चाखायला मिळत असते. फक्त चाखायलाच नाही तर घरी ती रेसिपी बनवून कुटुंबातील सदस्यांना खाऊ घालायला सुद्धा आवडते. काही वर्षांपूर्वी दक्षिण भारत फिरण्याचा योग आला. ईडली-सांबर, डोसा, उत्तपम असे दाक्षिणात्य पदार्थांची ओळख तर होतीच, पण हे वडे मला जरा नावीन्यपूर्ण वाटले. चला तर मग शिकूया वडे इन साऊथ इंडियन स्टाईल. Madhuri Burade -
लसुनी डाळ खिचडी तडका मारके (lasuni dal khichdi tadka marke recipe in marathi)
#kr"लसुनी डाळ खिचडी तडका मारके"कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे.... पचायला हलका असल्याने, मी तर बऱ्याच वेळा हा पदार्थ करते, सध्याच्या pandemic मधील स्थिती बघता, सात्विक जेवण खरच खूप लाभदायक आहे, आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून आपण ही खिचडी पटकन आणि चविष्ट करू शकतो नाही का...!! Shital Siddhesh Raut -
मिक्स डाळ (Mix dal recipe in marathi)
नेहमी नेहमी साधी डाळ बनवण्यापेक्षा मिक्स डाळ हा पर्यायही उत्तम आहे चला तर मग बनवूया मिक्स डाळ Supriya Devkar -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच#मंगळवार_डाळ खिचडीभात हा प्रकार मला खूप आवडतो.चला तर मग आज बघू या डाळ खिचडी. Shilpa Ravindra Kulkarni -
सांबार वडा (sambar wada recipe in marathi)
#सांबार वडा..ह्या लॉकडावून मधे , पदार्थ बनवायची खायची ,खावू घालायची इतकी सवय झाली आहे की एकही दिवस काहीही बनवल्या शिवाय राहवत नाही , आज असेच काय बनवू काय बनवू विचार करत होती , तर मुलगा म्हणाला मम्मी सांबार वडा बनव तर मग काय पटकन डाळ भिजू घातली आणि शेवटी आज चां मेनू ठरला आणि बनवला पण .... Maya Bawane Damai -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5मॅक्झिन रेसिपीसर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
डाळ कांदा हा विदर्भ चा आवडता पदार्थ असं जाणून येतो, ह्या झणझणीत पदार्थ बद्दल अजून जाणून घ्याला खालील साहित्य विधी वाचावे.#रेसिपी बूक Anitangiri -
बीटरूटचे डाळवडे (beetrootche dalwade recipe in marathi)
#cooksnapआज मी क्षेमा वत्तमवार यांची बीट घालून केलेले डाळ वडे केले. सोपी आणि पौष्टिक रेसिपी. बीट वापरल्याने रंग आणि चव मस्त आली. धन्यवाद क्षेमा ताई!!Pradnya Purandare
-
डाळ वडे (dal wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 या विक ची थीम आहॆ पावसाळ्यातील गंमत पावसाळा मला खूप आवडतो, पावसात एखादा दिवस तरी भिजणे हे माझं ठरलेलं असत आणि ह्या पावसाळ्यातील दुसरी आवडीची गोष्ट म्हणजे भजी , खूप पाऊस पडत असताना गरमागरम भजी करणे आणि तिचा मनसोक्त आनंद घेणे. आल घातलेल्या चहासोबत ह्या पेक्षा दुसरं काय सुख असू शकते. तर ह्या वर्षी पण भजी चा प्रोग्राम केला आहॆ पण त्यात थोडासा बदल नेहमीप्रमाणे कांदाभजी न करता यावर्षीची डाळवडे करण्याचे ठरवले, चला तर बघूया डाळ वड्यांची रेसिपी Swara Chavan -
पपईचे वडे (papai vade recipe in marathi)
#GA4 #week7 अनेक प्रकारचे वडे आपण करत असतो पण पपईचे वडे हा माझा आवडता पदार्थ आहे. (ब्रेकफास्ट रेसिपी) Archana bangare -
शेपूची डाळ भाजी (sepuchi dal bhaji recipe in marathi)
#GR#गावरानरेसिपीज# शेपूशेपूची डाळ भाजी ही माझ्या सासूबाईची रेसिपी. आमचा खूप मोठा परिवार आणि घरातील परिस्थिती ही बेताचीच. कमावणारी व्यक्ती एक आणि खाणारी तोंडे 12. त्यामुळे घरात कुठलीही पालेभाजी आली कि, ती भाजी सर्वांना कशी पुरेल याचा जास्त विचार केला जायचा. शेपूची भाजी आमच्याकडे सर्वांच्या आवडीची भाजी. सुकी भाजी केली तर ती खूप थोडी होते. एवढ्या लोकांना ती पूरणार कशी... मग यावरचा हा तोडगा....मग काय शेपुची डाळ भाजी घरात बनविली जायची. त्याच्या सोबत चुलीवर भाजलेल्या मिरच्या, हाताने ठेचलेला कांदा, ज्वारीचे पापड आणि गरमागरम भाकर आणि वाफाळलेला भात..आहाहा... काय तो गावरान बेत... अप्रतिमतेव्हा नक्की ट्राय करा *शेपुची डाळभाजी*💃 💕 Vasudha Gudhe -
ऑईल फ्री डाळ (Oil Free Dal Recipe In Marathi)
#CCRमाझ्या कडे सर्वांनाच्या आवडी ची ऑइल फ्री डाळ ती पण कुकरमधे बनवली जाते पटकन होते आणी चव अप्रतिम लागते. SONALI SURYAWANSHI -
कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#Kkrकैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो. चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया. Sapna Sawaji
More Recipes
टिप्पण्या