शेजवान ब्रेड उपमा (bread recipe in marathi)

#आई - (आता आई सोबत असती तर हा ब्रेड उपमा नक्की आवडला असता तिला..😊)
शेजवान ब्रेड उपमा (bread recipe in marathi)
#आई - (आता आई सोबत असती तर हा ब्रेड उपमा नक्की आवडला असता तिला..😊)
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. ब्रेडचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
- 2
गॅसवर भांडे तापत ठेवावे. त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकावे. तेल तापले की जिरे-मोहरी ची फोडणी द्यावी. त्यानंतर चिरलेला कांदा तेलात टाकून परतून घ्यावे. बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा. 2 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यावे. त्यानंतर शेजवान चटणी, हळद, लाल तिखट, मीठ टाकून परतून घ्यावे. थोडेसे पाणी टाकावे. झाकण ठेवुन शिजवून घ्यावे. त्यानंतर ब्रेडचे तुकडे टाकावेत. आणि परतून घ्यावेत.
- 3
वरतून लिंबाचा रस पिळावे.. (आवडीनुसार) बारीक शेव आणि कोथिंबीर गार्निश करून खाण्यासाठी शेजवान ब्रेड उपमा तयार. (लॉक डाऊन मुळे बारीक शेव आणि कोथिंबीर मिळाली नाही.)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)
#मी डॉक्टर प्रीती साळवी मॅडम यांची ब्राऊन ब्रेड उपमा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्रेड क्रम्स उपमा (bread crums upma recipe in marathi)
#GA4 #week5# 2_3 दिवसांपासून फ्रिजमध्ये सॅंडविच ब्रेड पडल्या होत्या. आणि त्याचे काही करायला वेळ नव्हता. त्याचे काय करायचं असा प्रश्न आल्यावर आणि आठवड्याची थीम बघितल्यावर, शिल्लक असलेल्या ब्रेड पासून उपमा करायचे ठरवले आणि मस्तपैकी उपमा तयार झाला... Varsha Ingole Bele -
ब्रेड उपमा (Bread Upma Recipe In Marathi)
#BRKब्रेड पासून बनणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी मला ब्रेड उपमा खूप आवडतो. Preeti V. Salvi -
-
ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi)
अगदी लहानपणांपासून आपण हा व्हाईट ब्रेड खातोय, कधी चहा सोबत ,तर कधी मिल्क सोबत ,तर कधी सँडवीच बनवून किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण हा ब्रेड वापरला असेलच. पण आज मी याच ब्रेड चे पकोडे बनवले आहे, तर चला मैत्रिणींनो कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने कश्याप्रकारे हे पकोडे बनविले जातात ते बघुयात Vaishu Gabhole -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week26# ब्रेड..मी आज ब्रेडचा उपमा केला आहे. अगदी झटपट होणारा नाश्ताचा प्रकार आहे.थोडे दोन तीन दिवसाची ब्रेड असेल तर उपमा खूप छान लागतो. rucha dachewar -
ब्रेड चा उपमा (bread cha upma recipe in marathi)
ब्रेड रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज.मी प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाला ब्रेडचा उपमा. मी साधा ब्रेडच वापरला आहे.मी नेहमी करते,त्यात टोमॅटो व सिमला मिरची घालत नाही. Sujata Gengaje -
ब्रेड शेजवान आम्लेट (Bread schezwan Omelette recipe in marathi)
#GA4 #week 22 हि रेसिपी बनवण्याचं कारण म्हणजे शेजवान सॉस हे नाव सांगितलं तरी तोंडाला पाणी सुटत ------------ शेजवान सॉस फ़क्त आपण चायनीस पदार्थामध्ये वापरतो.पण मी हा सॉस आज आम्लेट मध्ये वापरला आहे .तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल.चला तर मग आपण बनवून घेऊयात. आरती तरे -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week 26Bread हा किवर्ड घेऊन मी ब्रेड उपमा केला आहे. Shama Mangale -
कुरकुरीत ब्रेड पकोडे (Bread Pakode Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी कुरकुरीत ब्रेड पकोडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
ब्रेड पकोडाब्रेड पकोडा हे एक फेमस स्ट्रीट फूड आहे डिफ्राय करून केव्हा काही भाज्या किंवा बटाट्याची भाजी भरून पकोडा बनवल्या जातो. पण आज ठरवलं पकोडा तर खायचा पण मग डिफ्राय करण्यापेक्षा बनवला एकदम कमी तेलात आणि सगळ्यांना इतका आवडला की याच्यानंतर फरमाईश आली की डिफ्राय पकोडा बनवायचा नाही Deepali dake Kulkarni -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#Cooksnap_Challenge..#ब्रेड_पकोडा...😋 अत्यंत चमचमीत असा ब्रेड पकोडा आपण भारतीय कधीही कुठल्याही वेळी आवडीने खातो ब्रेड पकोड्याला कधीही नाही कोणी म्हणतच नाही ..कारण याची चवच मुळी अफलातून चमचमीत असते.. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच उरत नाही विषय तिथेच संपतो..😀 आज मी @BhaktiC_3728 mam ची ब्रेड पकोडा ही रेसिपी थोडा बदल म्हणजे पनीर ,चाट मसाला add करुन cooksnap केलीये..भक्ती मँम अप्रतिम, चमचमीत झालाय ब्रेड पकोडा...😍😋😋..Thank you so much for this yummy recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्ट अनेक वेळा ब्रेडचा उपमा सकाळी नाश्त्याला बनवतो Deepali Amin -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#ब्रेड पकोडामस्त पाऊस पडला की या पदार्थांची आठवण होते गरमागरम ब्रेड पकोडा सोबत तळलेली मिरची आहा.... संपूर्ण महाराष्ट्रात मिळणारा हा पदार्थ बाहेर खरेदीला गेलो की नक्कीच आपण नाश्ता मध्ये याचा आस्वाद घेतो.... पाहू तर मग रेसिपी Shweta Khode Thengadi -
शिल्लक पोळी आणि ब्रेड क्रम्स उपमा (poli bread crums mix upma recipe in marathi)
घरात आदल्या दिवशी शिल्लक राहिलेल्या पोळ्याचे काय करावं हा कधीकधी प्रश्न पडतो ...मग कधी नुसत्याच पोळ्यांचा उपमा केल्या जातो.. माझ्याकडे पोळ्या आणि सँडविच ब्रेड दोन्ही शिल्लक होते! मग काय दोन्ही बारीक करून त्याचा मस्तपैकी उपमा केला! खूप चविष्ट झाला होता...शिवाय त्यात गाजर टाकून कलरफुल बनविले... तेव्हा विचार केला, चला आपल्या मैत्रिणींना ही सांगावे... तसं तुम्ही ही करत असाल म्हणा... पण तरीसुद्धा... Varsha Ingole Bele -
डायमंड ब्रेड मसाला(diamond bread masala recipe in marathi)
आता घरी चार-पाच ब्रेड उरल्या होत्या तर आता संध्याकाळी भूक लागली होती तर काय बनवायचे ब्रेडचे असं काहीतरी नवीन बनवायचं होतं तर मग एक युक्ती सुचली पोळ्यांचे कूटके बनवतो तश्या टाईपची आपण ग्रेडचे पण बनवून बघूया म्हणून मी फक्त ट्राय केले आणि ते खूप छान जमले Maya Bawane Damai -
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
#cooksnapआज मी,नाश्त्ताकरिता charusheela Prabhu ताईंची 'फोडणीचा ब्रेड' ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.Thank you tai for this Tasty & Healthy Recipes ...😊🌹🌹 Deepti Padiyar -
ब्रेड पोटॅटो कटलेट (bread potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा ब्रेड पोटॅटो कटलेट हा पदार्थ पहिल्यांदाच खाल्ला आणि खूपच आवडला. Ujwala Rangnekar -
टोस्ट ब्रेड सँडविच
#goldenapron3#week16#ब्रेडसकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून हे ब्रेड सँडविच बनवून बघा. नक्की आवडेल सर्वांना.... Deepa Gad -
ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)
नाश्त्याला झटपट होणाऱ्या पदार्थांपैकी एक.वरून खोबरं , कोथिंबीर किंवा शेव भुरभुरली की अजूनच लज्जत वाढते. Preeti V. Salvi -
चीज गार्लिक ब्रेड(cheese garlic bread recipe in marathi)
#HLRचीज भरलेली गार्लिक ब्रेड नाश्त्यासाठी चांगली असते. सकाळसाठी हा पुरेसा आहार आहे. Sushma Sachin Sharma -
साबुदाणा उपमा (Sabudana upma recipe in marathi)
#Breakfast... साबुदाणा म्हटला की नेहमी उपवासाची आठवण येते. पण कधी कधी उपवास नसताना साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ नाही म्हणणार मी त्याला मस्तपैकी चमचमीत उपमा केला की खाण्यास मजा येते... गरमागरम हा असा हा उपमा नक्की एखाद्यावेळेस करून पहा... Varsha Ingole Bele -
ब्रेड पकोडे (bread pakode recipe in marathi)
आज सकाळी सकाळी रोज रोज काय करायचे नाश्त्याला म्हणून मग आज ब्रेड पकोडा करायचे ठरवले आणि ते बनवले पण आणि खूप सुंदर झाले Maya Bawane Damai -
शेवपुरी सॅन्डविच (SEV PURI SANDWICH RECIPE IN MARATHI)
#आई तिच्यासाठी केलेला नविन प्रयत्न आणि तोही तिला आवडला यातच माझा आनंद. Hema Vernekar -
ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
#GA4#week26कीवर्ड-ब्रेडअतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे....मी या रेसिपी मध्ये ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. Sanskruti Gaonkar -
-
-
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
ब्रेड पिझ्झा हा झटपट होणारा आणि लहान मूल तर आवडीने खाणारा. Supriya Gurav -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 छोटी भूक आणि मस्त पावूस आणि त्यात काहीतरी छान चमचमीत खावसे वाटते आणि मुलांना ते नेहमीचे कांदा भजी वैगेरे आवडत नाही मग वेगळे काय बनवायचे तर घरी च असलेल्या साहित्यात मी ब्रेड पिझ्झा बनवला एकदम झणझणीत मस्त झालेला Maya Bawane Damai
More Recipes
टिप्पण्या (3)