मँगो कुल्फि (mango kulfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दुध एका गंजात काढुन तापुन ठेवा, दर २/३ मि चमचा चालवत रहा, गंजाच्या खाली दुध लागला नाही पाहीजे तसा।
- 2
दुध १/३ राहे परंत तापवा, दुध आटला की गैस कमी करून साखर टाका आणि चामचा चालवत रहा। साखऱ मिक्स झाली की गैस बंद करा। आणि थंड होऊ द्या।
- 3
आता आंब्या ची साल काढुन छोटे तुकडे करुन १ मोठा सल्इस आंबा बाजुला ठेवा बाकी आंबा मिक्सर मघे वाटून पेस्ट करुन घ्या।
- 4
आता पिस्ता चे बारिक तुकडे करा, वेलची बरीक करा, मग आपला आटलेल दुघ ठंड झाल असेल, त्यात आंब्याची पेस्ट टाकुन चांगल मिक्स करा, आता त्यात बारीक कापलेल आंबा आपण ठेवल होत ते पिस्ता, आणि वेलचि पॉडर टाकून मिक्स करा। एका डब्बयात भरून फ्रिजर मधे ठेवा ७/८ तास आणि आपली मँगो कुल्फि रैडी। कट करून पिस्ता नी गर्निश करा आणि सर्व करा।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#ट्रेडींग रेसीपी ,मँगो कुल्फी दुध आणी आंबा रस या पासुन केलेली मँगो कुल्फी Suchita Ingole Lavhale -
-
मँगो मलई सँडविच कुल्फी(mango malai sandwich kulfi recipe in marathi)
#मँगो.... कुल्फी.. म्हणजे निव्वळ आटवलेल्या दूधाची मजा... मलईदार... खरतर मोघलांनी कुल्फी हा पदार्थ भारतात आणला असे म्हणतात... घट्ट आटवलेले दूध त्यात भरपूर पिस्ता आणि केशर, जे मूळचे अरबस्तानातले उत्पादन... मग काय... आपल्या कडे होऊ लागले प्रयोग विविध चवी चे.... त्यातलाच अतिशय लोकप्रिय असा मँगो फ्लेवर.... त्याला मी जोड दिली मँगो माव्याची....ज्यामुळे मधेच मस्त मँगो मावा बर्फी ची चव येते Dipti Warange -
-
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#मँगोमँगो सिझन सुरू झाला की आठवते ते लहानपण😊 आम्हाला आमची आज्जी कुल्फी साठी सगळ्यांना वेगळे पैसे द्यायची😊 आता आज्जी नाही आणि कुल्फी सध्या मिळणे अशक्य आहे मग घरीच मस्त दुधाची क्रीमी अंबा घालून कुल्फी केली आणि बालपणच्या आठवणी काढत खाल्ली😋😋😋 Anjali Muley Panse -
-
मँगो कस्टर्ड कुल्फी (mango custard kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटले की लाहनपणी चे दिवस आठवतात उन्हाळ्याची सुरवात आत्ता तर इतर वेळेस सुद्धा मिळते कुल्फी आणी किती तरी फ्लेवर्स मधे मी क्वचितच कुल्फी करते आज cookpad मुळे बरेच वर्षानी कुल्फी केली.. Devyani Pande -
शाही मँगो कतली (shahi mango katli recipe in marathi)
#amr#शाही मँगो कतलीही रेसिपी म्हणजे आंब्याचा सुंदर आविष्कार ज्यात आंब्याचे माधुर्य आणि काजुचीची किमया.खूप खूप सुंदर आहे ही रेसिपी .घरी सर्वजण जाम जाम खुश.पहिलाच प्रयत्न सुपर हिट. Rohini Deshkar -
-
-
-
-
-
-
-
-
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#समर रेसिपी#मँगो मस्तानीघरी आंब्याचे आगमन झाले की त्या सोबत लस्सी, शेक,ज्युस ची रेल चेल.आज सर्वांची आवडती मस्तानी बनवली. Rohini Deshkar -
-
मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मँगो ...मँगो आईस्क्रीम खूप सोपी अगदी घरात उपलब्ध असलेल्या सामानापासून बनवली. आणि खूपच टेस्टी आणि क्रीमी झाली नक्की नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
-
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#KS2 थीम 2 :पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 1पुणे म्हटले की,चितळेंची बाकरवडी, आम्रखंड.तसेच पुणे स्पेशल मस्तानी.आज मी मँगो मस्तानी बनवली.घरात साहित्य तयारच होते.कालच मँगो आइसक्रीम पण केले.त्यामुळे मँगो मस्तानीच करायची ठरवली.साहित्य कमी,10 मिनीटात होणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकिती योगा योग आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच मँगो नेक्स थीम आली मँगो केक. म लगेच बनवला. Jyoti Kinkar -
ब्रेड मँगो कुल्फी (bread mango kulfi recipe in marathi)
#मँगोमलई कुल्फी आपण नेहमीच खातो पण ही मी एक वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे ब्रेड मँगो कुल्फी. Shubhangi Ghalsasi -
-
मँगो कस्तर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड रेसिपी मॅगझिन चॅलेंजविक 1साठी फणसाचे सांदन, आम्रखंड,मँगो मुस, मँगो कस्तर्ड आणि सरगुंडे याकीवर्ड्स मधून मी मँगो कस्तर्ड ही रेसिपी पोष्ट मी आता पोस्ट करणार काजुआहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मँगो पिस्ता आईस्क्रीम (mango pista icecream recipe in marathi)
#मँगोघरच्या घरी असलेल्या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने नुसतं दुधाचं क्रीमी आईस्क्रीम Purva Prasad Thosar -
मँगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
आज संकष्टी म्हणून गणपती बाप्पा च्या नेवेद्या साठी गोड पदार्थ करावा लागणार होता ,मग सध्या आंब्याचा सिझन चालु असल्याने मँगो रबडी करायचं ठरवलं बघू मग कशी केली ही रबडी...संकष्टी च्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा....गणपती बाप्पा मोरया🙏 Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12581252
टिप्पण्या