मॅगो कुल्फी सॅन्डविज (mango kulfi sandwich recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

मॅगो कुल्फी माझ्या आईची खूप आवडती..####मॅगो

मॅगो कुल्फी सॅन्डविज (mango kulfi sandwich recipe in marathi)

मॅगो कुल्फी माझ्या आईची खूप आवडती..####मॅगो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०ते२५ मि
दूध  १/२ लिटर
  1. १ टेबलस्पूनसाखर
  2. 1आंब्याच्या पल्प
  3. वेलची
  4. बदाम
  5. पिस्ता काप
  6. बिस्किटे

कुकिंग सूचना

२०ते२५ मि
  1. 1

    प्रथम आपण दूध घेऊन ते उकळून घ्या त्यात चमचा ने ढवळात रहा दूध घट्ट होईपर्यंत दूध घट्ट झाले की मग साखर वेलची पूड घालावी आणि मिश्रण थंड होऊ द्या

  2. 2

    मिश्रण थंड झाल्यावर त्यात आंब्याच्या पल्प घालून मिक्स करावे नंतर वरून पिस्ता बदाम घालून एक डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे ४ते५ तास नंतर.

  3. 3

    आपण ४ बिस्किटे घेउन त्याचवर तयार केले ली कुल्फी कट करुन ठेवावी आणि वरून दुसऱ्या बिस्किटे ठेवावे.आपली.मॅगो सॅन्डविज कुल्फी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes