तांंदळाचे धिरडे (tandalache dhirde recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

आई नाश्त्यासाठी बनवायची हे धिरडे

तांंदळाचे धिरडे (tandalache dhirde recipe in marathi)

आई नाश्त्यासाठी बनवायची हे धिरडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनीटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांंदुळाचे पिठ
  2. 1/2 कपनाचणीचे पिठ
  3. 1 कपबारीक कापलेला कांंदा
  4. 2-3हिरवी मिरची
  5. 1/2 कपखोबरे
  6. 1/2 कपतेल

कुकिंग सूचना

15मिनीटे
  1. 1

    एका बाऊलमध्ये नाचणीचे व तांंदळाचे पीठ,मीठ, हिरवी मिरची बारीक कापलेली, खोबरे एकत्र घ्यावे. त्यात कांंदा घालुन मिसळावा.

  2. 2

    थोडे पाणी घालुन पातळ पिठ बनवावे. जास्त पातळ किंंवा जाड देखिल असु नये. 10मिनीटे झाकुन ठेवावे

  3. 3

    तवा गरम करुन 1 चमचा तेल सोडावे. 1पळीभर पिठ घेऊन तव्यावर पसरावे. वरुन झाकण द्यावे. 1 मिनीट झाकण ठेवुन काढावे. धिरडे दुस्र्या बाजुने परतुन भाजावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes