चमचमीत काळा चणा मसाला(kala chana masala recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

काळा चणा मसाला पौष्टिक रेसिपी आहे.

चमचमीत काळा चणा मसाला(kala chana masala recipe in marathi)

काळा चणा मसाला पौष्टिक रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपसंपूर्ण चणा
  2. 2 कपपाणी
  3. 3-4तमालपत्र
  4. 1 कपटोमॅटो बारीक चिरून घ्या
  5. 3 टिस्पून तेल
  6. 1/2 टीस्पूनजिरे
  7. 1 टिस्पून हळद
  8. 1 कपबारीक चिरलेला कांदा
  9. 2 टिस्पून आले-लसूण पेस्ट
  10. 1 टीस्पून काळा मसाला
  11. 1 टीस्पूनलाल तिखट
  12. चवीनुसारमीठ
  13. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून घ्यावी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    चणा 1 दिवस आधि पाण्याने धुवून भिजवा. आपण ते रात्रि देखील भिजवू शकता.
    भिजलेला चणा सकाळी कुकरमध्ये स्थानांतरित करा.7-8 शिटी पर्यंत मध्यम आचेवर शिजवा.

  2. 2

    कढईत तेल गरम करा.जिरे,तमालपत्र घाला
    आणि फोडणी द्या.कांदा घाला आणि कांदा छान सोनेरी होईपर्यंत तळा.कांद्याला हलका सोनेरी रंग आला की आले-लसूण पेस्ट,टोमॅटो,
    काळा मसाला, लाल तिखट घालून मिक्स करावे.फक्त 2 मिनिटांसाठी सर्व काही तळा.

  3. 3

    काळा मसाल्याच्या जागी तुम्ही गोडा मसाला किंवा कांदा लसुन मसाला किंवा इतर घरातला मसाला वापरू शकता.जेव्हा मसाला तेल सोडण्यास सुरुवात होते तेव्हा शिजवलेला चणा, मीठ घाला आणि चांगले ढवळावे.आणखी 7-8 मिनिटे मध्यम आचेवर उकळवा.चणा मसाला आणि कोथिंबीर घालून सर्व तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

Similar Recipes