मंच्युरियन सूप (manchurian soup recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

#रेसिपीबुक

आज फादर डे आज पहिल्यांदाच फादर डे ला माझे बाबा घरी होते आणि माझ्या लेकीचे ही त्यामुळे आज हा घाट मला व्हेज चायनीज खूप आवडतं

मंच्युरियन सूप (manchurian soup recipe in marathi)

#रेसिपीबुक

आज फादर डे आज पहिल्यांदाच फादर डे ला माझे बाबा घरी होते आणि माझ्या लेकीचे ही त्यामुळे आज हा घाट मला व्हेज चायनीज खूप आवडतं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

मंच्युरियन साठी 30 मिनिटे सूप साठी 20 मिनिटे
4 जण
  1. मंच्युरियन
  2. 1 कपकोबी किसलेले
  3. 1 कपकॉर्नफ्लोअर
  4. 1/2 कपमैदा
  5. चवीनुसारमीठ
  6. तळायला तेल
  7. सुपसाठी
  8. 1बारीक चिरलेली शिमला मिरची,कांदा
  9. 1 चमचाबारीक चिरलेला आलं,लसूण
  10. 4 चमचेकॉर्नफ्लोअर ची पातळ पेस्ट
  11. 4 कपपाणी
  12. चवीनुसारमीठ
  13. 4 चमचेशेजवान चटणी
  14. 2 चमचेसोया सॉर्स

कुकिंग सूचना

मंच्युरियन साठी 30 मिनिटे सूप साठी 20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कोबी किसून त्यातील पाणी काढून घेतले पाणी बाजूला करून राहिलेल्या चोथ्यात मैदा कॉर्नफ्लोअर मीठ घालून जर ही पाणी न घालता मळून मळून गोळा करावा आणि हवे त्या प्रमाणात ओबडधोबड गोळे करून मंद गॅस वर तळावे

  2. 2

    तळलेले गोळे बाजूला काढून तेल कमी करून त्याच कढईत गॅस मोठा करून आलं लसूण 1 मिनिटे परतवून कांदा, शिमला मिरची घालून 1 मिनिटे परतवून घेतली त्यात आवडीप्रमाणे मीठ घालून 2 चमचे पाणी घालून शेजवान सॉर्स आणि सोयासोर्स घालून ढवळावे 1 मिनिटाने सूप ज्या प्रमाणात हवे तितके पाणी घालून 1 उकळी येऊ द्यावी मग त्यात ढवळत राहूनच कॉर्नफ्लोअर ची पातळ पेस्ट घालावी सतत ढवळत राहावे नाहीतर कढईत लागण्याची शक्यता असते

  3. 3

    कॉर्नफ्लोअर घातल्यावर सूप थोडं घट्ट व्हायला सुरुवात होते की एक उकळी आणून गॅस बंद करावा गरमागरम सुपात मंच्युरियन बॉल घालून सर्व्ह करवर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes