कैरी ची कढी (kairichi kadhi recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#फोटोग्राफी

कैरी ची कढी (kairichi kadhi recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
३-४ जन
  1. 1 टीस्पूनकोथिंबीर
  2. 3-4कैऱ्या उकडून घेतलेली
  3. 1/4 कपबेसन
  4. 3/4 कपगूळ
  5. 5-6करी पत्ता
  6. 1-2हिरवी मिरची ठेचा
  7. 1 टीस्पूनजिरे
  8. ५-७ लसूण पाकळ्या
  9. 1 इंचआलं
  10. चिमूटभरहिंग
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    उकडलेल्या कैऱ्या छान पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं मिश्रण तयार करून घ्या आता त्याच्यामध्ये बेसन टाकून मिक्स करून घ्या आणि बाजूला ठेवा.

  2. 2

    एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिर,हींग, लसन अद्रक टाकून परतून घ्या आता ठेचा किंवा हिरव्या मिरच्या टाका परतून घ्या.

  3. 3

    आणि त्यात कैरी बेसन च मिश्रण टाका आणि गुड टाकून उकळी येई पर्यंत कमी आचेवर होऊ द्या.

  4. 4

    कैरी ची कडी तयार, कोथिंबीर टाकून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes