कॉर्न शेवगा सूप (corn shevga soup recipe in marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

कॉर्न शेवगा सूप (corn shevga soup recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
४ व्यक्ती
  1. 200 ग्रॅमकॉर्न
  2. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  3. १५० ग्रॅम शेवगा शेंगा
  4. 1/4 टिस्पून काळे मीठ
  5. 5-6लसूण पाकळ्या
  6. 5 ग्रॅमगूळ
  7. पाच-सहा कडीपत्ता पाने
  8. पाच-सहा पुदिना पाने
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/4 टीस्पूनसाधे मीठ
  11. 1हिरवी मिरची
  12. 200मिली पाणी

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन पुसून कापून घेतल्या वरील साल थोडे काढून उकडून घेतल्या.

  2. 2

    शेवग्याच्या शेंगा वर कोण करताना थोडी हळद व मीठ घातले

  3. 3

    उकडलेल्या शेंगांचा गर हाताने एका बाऊलमध्ये काढून घेतला

  4. 4

    उकडून घेतलेल्या शेंगा कोन कढीपत्ता पाने हिरवी मिरची गूळ सर्व टाकून मिक्सर मधून काढून घेतले

  5. 5

    नंतर हे सूप चाळणीने गाळून सर्व्हिग बाउल मध्ये सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

Similar Recipes