पोह्याचे आप्पे (poha appe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात एक वाटी पोहे घेतले. व ते स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून, घेतले. व दहा मिनिटे बाजुला ठेवले.
- 2
दहा मिनिटा नंतर पोह्यामध्ये तांदळाचे पीठ चिरून घेतलेल्या सिमला मिरची गाजर जीरे, कांदा,टोमॅटो, आले-लसुन पेस्ट घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले.
- 3
मग तयार झालेले मिश्रण फार घट्ट झाल्यास त्यात थोडे पाणी घालून मिश्रण व्यवस्थित करून घ्यावे.नंतर त्यात चवीनुसार मीठ व कोथींबीर घालून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.
- 4
नंतर तयार करून घेतलेले मिश्रण आप्पें पात्रात घालून, दोन्ही बाजूने खरपुस भाजुन घेतले. आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे, गरमागरम पोह्याचे आप्पे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
मिश्र डाळीचे आप्पे (mishra daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळीआणिआप्पेरेसिपीpost2 Nilan Raje -
-
मोड आलेल्या मुगाचे आप्पे (mod aalelya moongache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे बनव्यचे म्हणजे कधीतरी योग्य जुळतो. वारंवार डोसा, इडली बनवले जातात . मूग मोड आणून त्याचे आप्पे बनवले रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
पोह्याचे पॅनकेक (Poha Pancake Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज# सावंत ताई, तुमच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली.धन्यवाद. Sumedha Joshi -
-
-
-
साबुदाण्याचे आप्पे (sabudanyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 साबुदाण्याचे उपवासाचे आप्पे. Mrs.Rupali Ananta Tale -
आप्पे (appe recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपीपरत एकदा ग्लूटेन फ्री रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ती म्हणजे "ज्वारीच्या पिठाचे आप्पे"... ज्यांना शुगर आहे, त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट साठी हा बेस्ट ऑप्शन आहे...तुम्ही जर वेटलाॅसवर असाल किंवा डायटवर असाल तरीही हा ऑप्शन योग्यच आहे.....आजकालची मुलं भाकरी खाण्यासाठी कुरकुर करतात त्यासाठी हा उत्तम पर्याय...भाज्या आणि ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवलेले हे हेल्दी आप्पे...चला तर मग बघूया ह्याची कृती..... Shilpa Pankaj Desai -
-
बीट गाजर पोह्याचे अप्पे (Beet Carrot Poha Appe)
#पहिलीरेसिपीपोस्ट चौथीबीट गाजर पोह्याचे अप्पे हे सकाळच्या नाष्ट्या साठी किंवा लहान मुलांना डब्यात, संध्या कालच्या छोट्या भुके साठी एक उत्तम पर्याय आहे, खायला ही छान होतात ही झटपट, आणि त्यामुळे बीट,गाजर ,हव्या त्या भाज्या ही मुलांना खायला देऊ शकतो,हवंच तर चीझ ही भरू शकता, हे अप्पे नुसतेच किंवा केचप,चटणी सोबत ही खाऊ शकता. Shilpa Wani -
झटपट आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11झटपट होणारे हे आप्पे घरात उपलब्ध असणाऱ्या कमीतकमी साहित्यांपासून बनविले आहेत. केव्हाही नाश्तासाठी तूम्ही बनवू शकता. शिवाय चवीलाही छान लागतात!!! without appe maker Priyanka Sudesh -
रवा मसाला आप्पे (rava masala appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे साउथ इंडियन पदार्थांपैकी एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे आप्पे. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ डाळी भाज्या वापरून हे आप्पे बनवले जातात आणि कमी तेलात बनतात त्यामुळे खूप पौष्टिकही असतात. रवा मसाला आप्पे हे खूप झटपट बनणारे आप्पे आहेत आणि खूप टेस्टी ही बनतात. Shital shete -
-
-
इन्संट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
इन्स्टंट वेजिटेबल रवा आप्पे (instant vegetable rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 ही सर्वात सोपी इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे Amrapali Yerekar -
मुगडाळ व्हेजीज आप्पे (moong dal veggie appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 नमस्कार , आप्पे म्हटले की किती प्रकार करतो ना आपण! एकतर करायला सोपे, कमी तेलात होणारे आणि म्हटले तर पौष्टिक सुद्धा .... ते आपल्यावर अवलंबून आहे. मी सुद्धा आज पौष्टिक , पचायला हलके, वजन न वाढविणारे आप्पे केलेय, घरी असलेल्या भाज्या घालून....बघू तरी... Varsha Ingole Bele -
-
व्हेजी लोडेड रवा आप्पे (veggie loaded rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11व्हेजी लोडेड रवा आप्पे Monal Bhoyar -
सुजी आप्पे (rava appe recipe in marathi)
#झटपट अचानक फ्रेण्ड्स आल्या, काय करावे असा प्रश्न मला कधीच पडत नाही मी कॉफी बरोबर आप्पे चटणी करते. सगळेच खुश. Shubhangi Ghalsasi -
पोहा वडे (poha vade recipe in marathi)
#GA4 #week9 #फ्राईड Crossword Puzzle 9 कीवर्ड फ्राईड Pranjal Kotkar -
गोड आप्पे (sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #सात्विक नैवेद्य -गोड अप्पे#post 1 Shubhangee Kumbhar -
-
दही रव्याचे झटपट आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11अप्पे बनवायचे मग झटपट कसे बनवता येतील हा विचार केला. रवा , दही एकत्र करून आंबून मिश्रण तयार केले Deepali Amin -
-
-
इडलीच्या पीठाचे आप्पे (Idalichya pithache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11Post 1कधी कधी इडली बनवल्यावर त्याचे पीठ उरते. मग आपण त्याचे डोसे बनवतो. पण नेहमी नेहमी त्याच पीठाचे इडली,डोसे खायला कंटाळा येतो. मग काहीतरी नवीन म्हणून त्याचे मस्त कुरकुरीत अप्पे बनवू शकतो. त्याचीच रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करतेय. स्मिता जाधव
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13532189
टिप्पण्या