चणा पॅटीस् (chana patties recipe in marathi)

TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
Muscat

#goldenapron3
#Week 15
#Post 2
#sprouts (सेल्फ इंनोवेटिव्ह रेसिपी)

चणा पॅटीस् (chana patties recipe in marathi)

#goldenapron3
#Week 15
#Post 2
#sprouts (सेल्फ इंनोवेटिव्ह रेसिपी)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
  1. 1/2 कपचणा
  2. 1/2 कपपोहे भिजवून
  3. 1/2कर बारिक चिरलेला कांदा
  4. 1हिरवी मिरची
  5. चविनुसार मीठ
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टेस्पूनधने-जिरेपुड
  8. 1 टीस्पूनआलं-लसून पेस्ट
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  11. चवीनुसार मीठ
  12. आवशयकते नुसार तेल
  13. 5-6ब्रेड स्लाईसेस्

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    प्रथम चण स्वच्छ करून ७-८ तास भिजत घालावेत त्यानंतर नंतर पाण्यातून बाहेर काढून त्यांना मोड येऊ द्यावेत.

  2. 2

    मोड आलेले चणे कुकरला लावून शिजवून घ्यावे. व मॅश करून बारिक करून घ्यावे. त्यामधे बारिक चिरले कांदा, हिरवीमिरची व आलं लसून तसेच भिजलेले पोहे घालावेत.

  3. 3

    सर्व मसाले व मीठ घालून गोळा करून घ्यावा.

  4. 4

    एका पॅन मधे तेल गरम करावे व हव्या त्या आकाराचे गोळे करून शॅलो फ्रय करावे.

  5. 5

    ब्रेडच्या स्लाईसेस घेऊन त्यामधे ह्या वड्या ठेवाव्यात व सॉस बरोबर किंवा दही अथवा चटणी सोबत पॅटिस् तयार करून सर्व्ह कराव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
रोजी
Muscat
Cooking and Baking are my one of the favorite hobbies.. I really love to spend time along with my oven.. 😊😊
पुढे वाचा

Similar Recipes