रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५-३० मिनिटे
३-४ सर्विंग
  1. 1 कप काजू
  2. 1/2 कप साखर
  3. 1/4 कप पाणी
  4. 1 टेबलस्पून दूध
  5. 2 टेबलस्पूनतूप
  6. 1 टीस्पून वेलचीपूड

कुकिंग सूचना

२५-३० मिनिटे
  1. 1

    काजू मिक्सर मधून बारीक करून घ्या. साखर व पाणी गरम करून एकतारी पाक करून घ्या.

  2. 2

    आता तयार पाकात काजूचे मिश्रण घालून मिक्स करून घ्या. आता त्यात दूध, वेलचीपूड व तूप घालून बारीक गॅसवर घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्या.

  3. 3

    आता पोळपाट ला तूप लाऊन घ्या व तयार मिश्रण त्यात काढून ५ मिनिटे गार करून घ्या. आता मिश्रण थोडं जाडसर लाटून घेऊन त्याच्या वड्या पाडून घ्या.

  4. 4

    स्वादिष्ट अशी काजू बर्फी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

टिप्पण्या

Similar Recipes