पेपर डोसा (paper dosa recipe in marathi)

Sushma Shendarkar
Sushma Shendarkar @cook_21138614

#GA4 #week3 आपल्या कूकपॅड मधील वर्षांजी यांची डोस्या ची रेसिपी मी कूकस्न्याप केली आहे.

पेपर डोसा (paper dosa recipe in marathi)

#GA4 #week3 आपल्या कूकपॅड मधील वर्षांजी यांची डोस्या ची रेसिपी मी कूकस्न्याप केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 min
6 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपतांदूळ
  2. 1 कपउडीद डाळ
  3. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

20 min
  1. 1

    डाळ आणि तांदूळ स्वच्छ करून धुवून पाण्यात चार तास भिजत ठेवावे.

  2. 2

    भिजवलेले मिश्रण चार तासानंतर एकत्र रवाळ वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण सहा ते आठ तासांसाठी फर्मेंट व्हायला ठेवावे.

  3. 3

    सहा तासानंतर चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्यावे. तवा गरम करून त्यावर डोसा पसरवून घ्यावा. आणि पाच सात मिनिटांसाठी खमंग कुरकुरीत भाजून घ्यावा. अशा पद्धतीने आपला पेपर डोसा तयार झाला. डोसा चटणी सोबत सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Shendarkar
Sushma Shendarkar @cook_21138614
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes