मशरूम पकोडा (mushroom pakoda recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

मशरूम पकोडा (mushroom pakoda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅम मशरुंम
  2. 150 ग्रॅम बेसन
  3. 50 ग्रॅम तांदूळाचे पिठ
  4. 1 टेबलस्पूनतिखट
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1 टेबलस्पूनमीठ
  7. 1 टीस्पूनओवा
  8. 1/4 टीस्पूनसोडा
  9. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    मशरूम स्वच्छ धुऊन घ्यावे बेसन व तांदळाच्या पिठा मध्ये तिखट,मीठ, हळद,ओवा व सोडा घालून पीठ भिजवून घ्यावे

  2. 2

    एका कढईत तेल गरम करत ठेवावे एकेक मशरूम मधून बेसन मध्ये पूर्ण घोळून मंद आचेवर तळून घ्यावे

  3. 3

    तयार मशरूम पकोडा पुदिना चटणी बरोबर गरम गरम खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes