दिवाळी विशेष दही लसणाच्या गरम-गरम,खमंग,खुसखुशीत चकल्या (dahi lasun chya chaklya recipe in marathi)

दिवाळीतील आवडीचा पदार्थ म्हणजे सर्वांचा चकली ! महाराष्ट्रात अनेक प्रकारे चकली बनवली जाते. खमंग आणि खुसखुशीत असणारा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे.
दिवाळी विशेष दही लसणाच्या गरम-गरम,खमंग,खुसखुशीत चकल्या (dahi lasun chya chaklya recipe in marathi)
दिवाळीतील आवडीचा पदार्थ म्हणजे सर्वांचा चकली ! महाराष्ट्रात अनेक प्रकारे चकली बनवली जाते. खमंग आणि खुसखुशीत असणारा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे.
कुकिंग सूचना
- 1
कृती :
सर्वप्रथम एका परातीत चकलीचे भाजणी पीठ, लसूण जीरे पेस्ट, तेल, हिंग,तीळ आणि मीठ हे सारे मिश्रण एकत्र करा.यामध्ये आंबट दही आणि थोडेसे पाणी मिसळून त्या पीठाचा गोळा बनवा. मिक्स केल्यानंतर त्याला थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे.त्याचे छोटे छोटे लांब गोळे करून घ्यावे. - 2
एकीकडे कढई गॅसवर ठेवावी व त्यात तेल तापू द्यावे. लांब तयार केलेले गोळे चकलीच्या साच्यात भरावे व चांगल्या प्लास्टिक पेपर वर गोल अशा आकारात चकल्या तयार कराव्यात. आणि एकेक चकली हातात घेऊन ति कढईत सोडावी.खरपूस अशी तळून झाल्या नंतर टिशू पेपरवर ठेवावी
- 3
अशाच सगळ्या चकल्या तळून घ्याव्यात.गरम-गरम,खमंग खुसखुशीत चकल्या तयार आहेत. तयार चकल्या दीर्घकाळ कुरकुरीत राहण्यासाठी एअर टाईट डब्ब्यात ठेवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
खुसखुशीत भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत भाजणी चकली मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली झाली आहे. चकली कशी वाटली ते सांगा. Rupali Atre - deshpande -
भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR चकली भाजणीची चकली म्हणजे सर्वांच्या आवडीचा , व दिवाळी मधे होणारा खमंग,खुसखुशीत व महत्वाचा फराळाचे प्रकार आहे. Shobha Deshmukh -
खमंग खुसखुशीत मेथी फ्लेवर कडबोळी (kadboli recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्रकडबोळी ही चकली ची लहान बहिणच म्हणावी.दिवाळी फराळ ला पण करतात. माझा माहेरीखास बैल पोळ्याला जे बैल घरी आणून पुजले जातात त्या दिवशी बैलांच्या शिंगात अडकवून आणि त्यांचा समोर वाटीत ठेवून नैवेद्य अर्पण केला जातो. या कडबोळी ला खूप महत्व आहे त्या दिवशी. त्याच बरोबर शंकरपाळे पण असतात.चला तर ही खमंग खुसखुशीत कडबोळी ची रेसिपी बघू या. Sampada Shrungarpure -
भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#भाजणी चकलीचकली हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलां पासून मोठ्यानं पर्यंत सगळयांना च आवडतात. Sampada Shrungarpure -
भाजणीच्या चकल्या(Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDRचकल्या अनेक प्रकारच्या असतात त्यात दिवाळीला भाजणीची चकली हा महत्त्वाचा मेनू असतो, त्याशिवाय दिवाळीची ताटाची रंगत बिघडूनच जाते. भाजणीची चकली हा सर्वांच्या आवडीचा विषय आणि तो दिवाळीत हमखास होतो. त्यात घरी तयार केलेली भाजणी सर्वात उत्कृष्ट. Anushri Pai -
ज्वारीची खमंग खुसखुशीत चकली (jowarichi chakli recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_ Jowar"ज्वारीची खमंग खुसखुशीत चकली" कीवर्ड ज्वारी हा घेऊन ज्वारीची चकली बनवली आहे.. खुप छान कुरकुरीत, खमंग होते चकली.. ज्वारी खुप पौष्टिक पदार्थ आहे..ही चकली अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होते... लता धानापुने -
खमंग खुसखुशीत चकली (chakli recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#खमंग_खुसखुशीत_चकली खमंग चकली ही दिवाळीच्या तिखट फराळाची महाराणी ..सर्वांचीच अतिशय लाडकी 😍...हिच्यासाठी सदैव तत्पर सगळे😜 कुणीही ना करणारच नाही..😍..All time favorite 😋😋...खमंग,खुसखुशीत ,काटेदारपणा हे चकलीचे ऐश्वर्य,सौंदर्य..😍अशी चकली पाहिली की कुणीही तिच्या सहज प्रेमात पडेल..❤️चला तर मग या महाराणींच्या साजशृंगाराकडे जाऊ या... Bhagyashree Lele -
दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4 #week25 लग्न समारंभ किंवा कोणताही छोटा मोठा प्रोग्राम म्हटले की आपल्या मेन्यू लिस्ट मध्ये सर्व सामान्यपणे असणारा, सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे हा दहिवडा... त्याशिवाय मेजवानी ला मजाच येत नाही.. Priya Lekurwale -
दिवाळी फराळ चकली (Chakli Recipe In Marathi)
#DDRदिवाळी फराळात मानाचे स्थान असलेला पदार्थ म्हणजे चकली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे. खुसखुशीत चकलीची परफेक्ट रेसिपी. Shital Muranjan -
खमंग खुसखुशीत भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
#dfr खमंग, खुसखुशीत भाजणीची चकली" लता धानापुने -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा # भाजणीची चकली दिवाळी फराळातील सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे काय तर भाजणीची चकली. अगदि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय. चविला तिखट व कुरकुरीत अशी ही चकली करायला घेतली की लगेचच खायला सुरुवात होते. Ashwinee Vaidya -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.2.. सर्वात जास्त संपणारा पदार्थ खमंग खुसखुशीत अशी चकली. Hema Wane -
भाजणीची खुसखुशीत चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबी रेसिपीचकली मला आवडते ती फक्त आणि फक्त आईच्या हातचीच. ती जी चकली बनवते ती मस्त खुसखुशीत,कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळून जाणारी. ती नेहमी भाजणीची चकली बनवते. तिच्या चकलीचे अनेक लोक दिवाने आहेत. मी ही तिचीच रेसिपी घेऊन आलेय. आमच्या कडे दिवाळीत तर चकली बनतेच पण असेही खायला चकली बनवली जाते. माझ्या कडे चकली नेहमी बनते. Supriya Devkar -
भाजणी ची चकली (bhajni chi chakli recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत भाजणी चकली Sushma pedgaonkar -
भाजणीची खमंग कुरकुरीत चकली (chakli recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ आणि चकली नाही असे होतच नाही सहसा...चकली हा सऱ्हास बायकांचा आवडीचा पदार्थ..तसाच माझाही आवडता पदार्थ...खासकरून भाजनीची चकलीच जास्त आवडते .त्यात आता वेगवेगळे variations आलेत बट मला भाजणी ची चकली खूप आवडते...पारंपरिक अशी भाजानीची चकली खाल्ली की कसं दिवाळी च फराळ खाल्याचा समाधान वाटते😌😌..मला मम्मीच्या हातची चकली खूप आवडते म्हणून आज तिच्या recipe प्रमाणे ही चकली केलेली आहे ...चला तर भाजणीच्या चकलीची recipe पाहुयात... Megha Jamadade -
खुसखुशीत लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळात जशी गोड पदार्थांची रेलचेल असते तशीच तिखट पदार्थांची असते तिखट पदार्थांमध्ये चिवडा चकली शेव येते शेव हा प्रकार अनेक प्रकारे बनवता येते चला तर मग आज बनविण्यात आपण खुसखुशीत लसूण शेव Supriya Devkar -
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#dfrलहानं पासून मोठ्या पर्यंत अगदी सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे चकली. कुरकुरीत चकली खायला वेळ नाही लागत. करता करता चव बघू म्हणून घरातील मुले अगदी आपण सुद्धा तोंडात टाकतो. अशी ही चकली करणे म्हणजे एक कला आहे. मोहन, भाजणी, पाणी या सगळ्यांचे योग्य प्रमाण जमले पाहिजे तर चकल्या कुरकुरीत होता. नाहीतर अनेक प्रकारे बिघडू शकतात kavita arekar -
भाजणीच्या चकल्या (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR खमंग, खुसखुशीत फराळ बनवायला सगळ्यांनी सुरुवात केलीच असेल. मी चकल्यांनी केलीये सुरुवात. दिवाळी फराळातला माझा सर्वात आवडता पदार्थ. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
खमंग दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
#KS5#मराठवाडा_स्पेशल" खमंग दही धपाटे " लहानपणी आईची हमखास रेसिपी जी दंगा आणि मस्ती केल्यावर पाठीत भेटायची....!!! धपाटे म्हटलं की मला लहान असताना आई च्या हातून खाल्लेले धपाटे जास्त आठवतात....!!! खास करून मराठवाड्यात धपाटे केले जातात. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून ते धपाटे. धपाटे हा थालिपिठांशी साधर्म्य असणारा पदार्थ आहे. पण थालिपिठाला जरा नाजूकसाजूक पद्धत वापरली जाते. जरा लाड केले जातात. म्हणजे भाजणी हवी किंवा जास्त घटक पदार्थ हवेत. धपाट्यांचं तसं नाही. धपाटे बिचारे मराठवाडी माणसासारखे साधेसोपे, ओबडधोबड! नावच बघा ना. धपाट्यांना मसाला भाकरीही म्हणता येईल. कारण यात वापरला जाणारा मुख्य घटक पदार्थ आहे ज्वारीचं पीठ. Shital Siddhesh Raut -
खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी12#चकली# चकली शिवाय दिवाळीचा फराळ अपूर्णच! चकलीचे वेडेवाकडे वळणे, दिवाळीच्या फराळाला पूर्णत्व आणते! त्यामुळे चकली ला पर्याय नाही... अशी ही चकली वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते... आज मी भाजणीच्या पिठाची चकली केलेले आहे! बघूया... Varsha Ingole Bele -
भाजनीची खुसखुशीत चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR माझी चकली कधीच फसत नाही कारण ही चकली भाजणी माझ्या आईने मला शिकवली. तीचेच प्रमाण मी नेहमी वापरते .चकली भाजणीची पोस्ट मी आधीच पोस्ट केली आहे. अचूक प्रमाण असून चकली खुसखुशीत होतात. Supriya Devkar -
ज्वारीची चकली (
#रेसिपीबुक #week15 #चकलीदिवाळीच्या पदार्थात चकली हा सर्वात आवडीचा पदार्थ. पण भाजनीची चकली करायची म्हटलं तर खूप वेळ खाऊ. आज मी ज्वारीच्या पिठाची इन्स्टंट चकली बनवली. खूप मस्त झाली आहे आणि कमीत कमी वेळात तयार होते आणि खुसखुशीत पण होते. Ashwinii Raut -
खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला गरम गरमखमंग तळलेले पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते तर या सीजन मध्ये बाजारामध्ये खूप सार्या रंगी बेरंगी भाज्या आलेल्या असतात. तर मग अशा वेळेस ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे उत्तम पर्याय आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
चकली (Chakali Recipe In Marathi)
#अन्नपूर्णाचकली हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणून महाराष्ट्रात बनविला जातो. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक मराठी घराघरातून फराळाचे निरनिराळे सुवास येत असतात यातलाच एक खमंग सुवास असतो तो चकलीचा सुवास दिवाळीच्या फराळातील अतिशय आवडता पदार्थ अर्थात चकली पण खमंग आणि रुचकर चकली तेंव्हाच तयार होते जेंव्हा तिची भाजणी छान जमून येते, चकलीची भाजणी मी कूक पॅड वर पोस्ट केली आहे, चला मग आज चकली बनवूया ...... Vandana Shelar -
भाजणीच्या चकल्या (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ 7#खुसखुशीत भाजणी चकली#मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.भाजणीच्या पिठामध्ये गव्हाचे पीठ टाकून खमंग आणि कुरकुरीत चकल्या करत आहे rucha dachewar -
चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र 4भाजणीची चकली सर्वांचीच आवडती. दिवाळी चकली शिवाय होत नाही. दिवाळीतील इतर पदार्थ पेक्षा चकल्या आमच्याकडे खूप बनवाव्या लागतात. Shama Mangale -
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jwarichi chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआयत्यावेळी झटपट व बनवायला सोपी आशी ही पाककृती. खमंग, खुसखुशीत, स्वादिष्ट चकली. Arya Paradkar -
चकली (chakli recipe in marathi)
दिवाळीच्या फराळातला सर्वांना आवङणारा असा पदार्थ म्हणजे चकली.तशी चकली वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे आपण करत असतोच. पण दीवाळीत मात्र भाजणीची चकली हवीच.#dfr Anushri Pai
More Recipes
- कॉलिफ्लॉवरची भाजी (cauliflower bhaaji recipe in marathi)
- अरबी फिंगर चिप्स (arbi finger chips recipe in marathi)
- बेडमी पुरी आणि बटाट्याची भाजी (bedmi poori ani batyatyachi bhaji recipe in marathi)
- मोड आलेल्या मटकीची भेल🤤😋 (mod aalelya matakichi bhel recipe in marathi)
- ग्रीन ओनियन लच्छा पराठा (green onion laccha paratha recipe in marathi)
टिप्पण्या (2)