आवळा सुपारी (मुखवास) (amla supari mukhwas recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#GA4 #week11 आवळा हे कीवर्ड घेऊन मी आवळा सुपारी तयार केली आहे. सगळ्यांना आवडणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत माझ्या घरी तर सगळ्यांनाच आवडते आणि येणाऱ्या पाहुण्यांना पण बरं का पाहुणे खातात आणि सोबत पण घेऊन जातात. 😀😀 मी दरवर्षी बनवते आणि वर्षभर टिकून राहते . आवळा सुपारी ही प्रवासामध्ये कुठेही आपण खायला तुम्हाला सहज आवडते त्यामुळे बाहेरची तर आपण घेतच असतो स्वतः घरी पण तयार करुन बघा कमी वेळात आणि झटपट तयार होणारे मध्ये चला बनवू या मैत्रिणींनो आवळा सुपारी आंबट तोंडाला पाणी सुटणार 😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ दिवस
१ किलो
  1. 1 किलोआवळे
  2. 5 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

२ दिवस
  1. 1

    आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे. आवळा सुपारी बनवतांनी ही काळजी घ्यायची की सकाळीच आवळे किसून घ्यायचे. आणि उन्हामध्ये आवळा कीस पातळ बाळू घाला. कीस पांढराशुभ्र होतो लवकर वाढल्यामुळे नाहीतर ऊन गेल्यानंतर केला तर तो काळा पडेल.

  2. 2

    किसने बारीक किसून घ्यायचे. खालील दिल्याप्रमाणे.

  3. 3

    सकाळी आवळे दिसल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून दहा मिनिटे ठेवा नंतर कापडवर पातळ वाळू घाला उन्हामध्ये दोन दिवस वाढवून घ्यायचा आणि डब्यामध्ये भरून ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

Similar Recipes