मिक्स फ्रूट मेयोनिज सलाद (mix fruit mayonnaise salad recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#GA4 #week12
कीवर्ड मध्ये मेयॉनिज हे ओळखून मी सलाद बनवले आहे

मिक्स फ्रूट मेयोनिज सलाद (mix fruit mayonnaise salad recipe in marathi)

#GA4 #week12
कीवर्ड मध्ये मेयॉनिज हे ओळखून मी सलाद बनवले आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
३-४
  1. 1गाजर
  2. 1काकडी
  3. 1 टेबलस्पूनडाळिंब दाणे
  4. आवडीनुसार फ्रूट
  5. 1 टीस्पूनमिरे पावडर
  6. 2,3मियोनिज

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम सर्व काकडी गाजर व फळ धुवून कापून घ्या, डाळिंब चे दाणे काढून ठेवा

  2. 2

    एका पॉट मध्ये सर्व कापलेली फळ टाका व मेयोनिजं टाका

  3. 3

    मिरे पावडर टाकून मिक्स करा वाटल्यास अजुन डाळिंब दाणे टाका व मिक्स करा

  4. 4

    10 मिनिट झाकून ठेवा व सलाद मध्ये खायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes