मिरचीचे लोणचे🌶️🌶️ (mirchi che lonche recipe in marathi)

Jaishri hate @cook_22865448
मिरचीचे लोणचे🌶️🌶️ (mirchi che lonche recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मिरची मुळा गाजर स्वच्छ धुऊन पुसून बारीक कीवा लांब चिरून घ्या.
- 2
खाली दिलेली सगळी सामग्री मेथी, जीरे,,मोहरी, सोप तव्यावर दोन मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या आणि मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यायची.
- 3
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली मसाला घाला आणि अर्धा मिनिट परतून घ्या लगेच चिरलेले मिरची मुळा गाजर घालून गॅस बंद करून घ्यायचा.
- 4
थंड झाल्यानंतर भरणी मध्ये भरून ठेवा आठ दिवस तुम्हाला कसे पण पुरेल झटपट तयार होणारे लोणचे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
#GA4 #Week13 की वर्ड- Chille..मिरचीलवंगी मिरची कोल्हापूरची... एवढीशी कार्टी कानामागून आली आणि तिखट झाली.. सांगा बरं या कोड्याचे उत्तर .. हो तीच ती.. सुबक ठेंगणी ठुसकी.. पण जिभेवर जहाल तोरा मिरवणारी.. भल्याभल्यांना घायाळ करणारी.. नुसत्या नावानेच,वासानेच मेंदूला झिणझिण्या आणणारी ..तिच्या ठसक्यानेच अर्धमेली अवस्था करणारी..पहिल्या घासातच नाका तोंडातून धूर, कपाळावर घर्मबिंदु, चेहऱ्याला जिभेला शरीराला आग लावणारी .. अशी ही स्वभावाने तिखट असली तरी आपण तिच्या याच रूपा गुणांवर परत परत भाळतो अशी.. आणि तिला कायमचे आपल्या जीवनात स्थान देतो.. स्थान देतो कसले.. तिच्याशिवाय जगणेच अशक्य ..कारण तिच्या अस्तित्वामुळेच आपले खाद्यजीवन पर्यायाने सारे जीवन रुचकर झालंय..परम सुखाचा अनुभव देणारी अशी ही नखरेल नार लवंगी मिरची कोल्हापूरची..हिची मोहिनी इतकी की लसूण मिरची कोथिंबिरी..अवघा झाला माझा हरी याअभंगापासून नाव कशाला पुसता मी हाये कोल्हापूरची..मला हो म्हनत्यात लवंगी मिरची... लवंगी मिरची मी कोल्हापूरची लगी तो मूश्किल होगी..हाय हाय मिरची उफ उफ मिरची म्हणत एखाद्या रुपगर्वितेला, स्त्री ला लावलेल्या विशेषणापर्यंत या तिखटाच्या राणीचा प्रवास ..थांबा थांबा हा प्रवास इथेच नाही थांबत बरं..तो आलं लसूण मिरची एकदा कडाक्याचे भांडले..मग आजीने त्यांना कुटून काढले..या बडबड गीतापर्यंत जाऊन ते वाक्यप्रचारा पर्यंत पोचतो ना राव..आहात कुटं.. कानामागून आली तिखट झाली, नाकाला मिरची झोंबणे..हा हा..बरं एवढ्यावर थांबेल का ही राणी..रेडिओ station ला हिचेच नाव.. रेडिओ मिरची..मिरची awards..हॉटेलांना पण हिचेच नांव..हे इतकं थोडं नव्हतं म्हणून की काय आता आईस्क्रीम मध्ये पण हिचाच झटक..हुश्श..बाईमीच याझटक्यानेकामकरेनाशी Bhagyashree Lele -
झटपट मिरचीचे लोणचे(राजस्थानी स्टाईल) (jhatpat mirchi che lonche recipe in marathi)
#GA4 #week13 #chilly #cooksnapगोल्डन एप्रन 4 - आठवडा 13 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड मिरची शोधून मी इन्स्टंट चिली पिकल तयार करून बनवले.झटपट मिरचीचे लोणचे ( इन्स्टंट चिली पिकल) ही रेसिपी मी कुकपॅड हिंन्दी लेखिका Rafiqua Shama यांची मूळ रेसिपी, "Hari Mirch Ke Tipore" मधून तयार करून बनविली.इन्स्टंट चिली पिकल ही प्रसिद्ध राजस्थानी साईड डिश जी कमी वेळात बनवतात. मसाल्यांनी शिजवलेल्या हिरव्या मिरच्यांचे अप्रतिम चव देणारी लोणच्याची रेसिपी आहे.या रेसिपीसाठी पसंतीनुसार आपण कोणत्याही प्रकारची ताजी हिरवी किंवा लाल मिरची वापरू शकता. Pranjal Kotkar -
सिमला मिरचीचे लोणचे (shimla mirchi lonche recipe in marathi)
#GA #week4च्या पझल मध्ये सिमला मिरची हा क्लू ओळखून विचारच करत होते काय बरे बनवू?? आणि काय आश्चर्य बऱ्याच वर्षंपूर्वी खाल्लेलं सिमला मिरचीचे लोणचे आठवले.. माझी आई बनवत असे... Monali Garud-Bhoite -
हिरवी मिरची लिंबू लोणचं (hirvi mirchi limbu lonche recipe in marathi)
#ghमस्त तिखट आंबट झणझणीत लिंबू हिरवी मिरची लोणचे तयार आहे वरण भाता सोबत तोंडी लावायला हिरवी मिरची लिंबू लोणचे....ahhhhतुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11#w11#मिक्सभाज्यांचेलोणचे#लोणचेहिवाळ्यात खास करून मिळणाऱ्या ताज्या भाज्यांचे लोनचे तयार करून आहारातून घेता येतेहे लोणचे ताजे ताजे करून खाण्यासाठी खूप छान लागते भाज्यांची चव लोणच्यामध्ये खूप छान लागतेम्हणून हिवाळ्यात खासकरून अशा प्रकारचे इन्स्टंट लोणचे तयार करून जेवणाची रंगत वाढवतात. Chetana Bhojak -
मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
#GA4#week13#Chilliबाजारात मिळणाऱ्या भाज्या घरातच उगविण्याचे, आमचे जे प्रयोग मागच्या काही महिन्यांपासून सुरु आहेत त्यातला एक यशस्वी प्रयोग म्हणजे मिरच्या. मिरचीच्या बिया एका लहान कुंडीत टाकल्या होत्या. त्यांची इतकी रोपे झाली की चार कुंड्यांमधे विखरून लावावी लागली. मिरचीची रोपे हातभर उंचीची झाल्यावर, एका वाऱ्या-पावसात खुपच झोडपली होती. त्यांना काही काळ घरात ठेऊन सांभाळले आणि तरतरीत झाल्यावर पुन्हा बाहेर ठेवली. या मैत्रीचे त्यांनी भरभरून रिटर्न गिफ्ट दिले. ते गिफ्ट जास्तीत जास्त काळ सोबत रहावे म्हणून त्यांचे लोणचे भरायचे ठरवले. Ashwini Vaibhav Raut -
लिंबू मिरचीचे लोणचे (limbu mirchi lonche recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#लिंबू मिरचीचे लोणचेहिवाळ्यात लिंबू आणि हिरव्या मिरच्या बाजारात खुप छान मिळतात. याच सिजन मध्ये लिंबूचे लोणचे बनवतात . अगदी साधे कच्चे लोणचे मी बनवले आहे. याला सपाक लोणचेही म्हणतात. Jyoti Chandratre -
कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
#cooksnap #Vasudha Gudhe आज मी वसुधाताईंच्या रेसिपी प्रमाणे कैरीचे लोणचे तयार केले आहे. झटपट होणारे आणि चविष्ट असे हे लोणचे बनवायला एकदम सोपे... धन्यवाद! Varsha Ingole Bele -
मिरचीचे लोणचे (mirchiche lonche recipe in marathi)
#goldenapron3 18th week chili , achar ह्या की वर्ड साठी मिरचीचे लोणचे केले आहे.मला निरनिराळ्या प्रकारची लोणची करायला आणि खायला खूप आवडतात.वर्षभर टिकेल असे एखादे लोणचे करते.पण बाकी तात्पुरत्या स्वरुपात खाण्यासाठी म्हणजे आठवडा ,महिनाभर चालतील एवढ्या प्रमाणात लोणचे घालते. Preeti V. Salvi -
कैरी कांद्याचे चटपटीत लोणचे (kairi kandyache chatpatit lonche recipe in marathi)
#लोणचेमस्त उन्हाळा सुरु झालाय आणि आंबट पदार्थांची मस्त रेलचेल सुरु आहे.त्यात ही कच्च्या कैरीपासुन बनवलेला कुठलाही पदार्थ म्हणजे तर मज्जाच.....तर पाहुया टेंपररी कैरी कांदा लोणच्याची रेसिपी.... Supriya Thengadi -
हिरव्या मिरचीचे लोणचे (mirachi lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडील आठवणीतसं बघितलं तर मी नागपुरातच जन्म झालेला आहे माझं आजोळ पण नागपुरातच आहे माहेर पण नागपूरचा आहे आणि सासर पण नागपूरचा आहे त्यामुळे गाव हा प्रकार कधी बघितलंच नाही आणि कधी जायचा प्रश्नच आलेलं नाही पण मी लहानपणी आजी कडे जायची तर ते मला एक गावा सारखं येते फील यायचा कारण आजीचं घर म्हणजे शेण मातीने सारवलेल्या भिंती चुन्याच्या कोरा घेतलेले छान छान एकदम टापटीप वाटायचं आणि त्या उलट आमचं आईकडचे घर एकदम अपोझिट आमच्या घरी असलं काहीच नव्हतं बोले तो स्टॅंडर्ड, पण ला आजीकडे राहायला खूप मजा यायची वेधून सायकल चालवणे खेळ झाडावर चढणं लपाछुपी खेळणं हे असले सगळे प्रकार मी आजी कडे केलेले आहेत तिथे सगळ्या प्रकारचे लोणचे बनवायचे आंब्याचे लिंबाचे मिरचीचे आवळ्याचे आणि पहिले अजून खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात लोणचे बनवून ठेवायचे तर मला आजी आठवण आली आणि विचार केला पहिल्यांदा मी हिरव्या मिरचीत चे लोणचे बनवून बघितले आणि छान झालेले आहे थँक्यू कु क पेड यानिमित्ताने का होईना लहानपणीच्या आठवणी येऊ लागले आहेत Maya Bawane Damai -
कॉर्न सलाद (corn salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी अमेरिकन कॉर्न सलाद टेस्टी अँड हेल्दी खाताना एकदम मस्त आंबट तिखट पाहताच तोंडाला पाणी येणार नक्की करून बघा तुम्ही. Jaishri hate -
कैरीचे इंस्टंट लोणचे (Kairiche Instant Lonche Recipe In Marathi)
#KKRउन्हाळ्यात कैरीचे इंस्टंट लोणचे जेवणाबरोबर खायला खूप आवडते. अशा प्रकारचे लोणचे राहिले की भाजी ची गरज पडत नाही. आपल्याकडे कितीही वर्षभराचे लोणचे असले तरी या दिवसात झटपट ताज्या कैरीचे लोणचे तोंडी लावायला जास्त आवडते. मी वर्षभराचे लोणचे तयार करते तेव्हा मसालाही तयार करून ठेवते मग तो मसाला कोणत्याही प्रकारचे लोणचे तयार करण्यासाठी वापरत असते हा मसाला तयार करून तेल टाकून ठेवते म्हणजे मसाला वर्षभर टिकते. मग थोडा थोडा करून हा मसाला वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे तयार करण्यासाठी वापरतेआजही तोतापुरी कैरीचा वापर करून झटपट कैरीचे लोणचे तयार केले तोतापुरी कैरी थोडीशी गोड आणि आंबट असल्यामुळे हे लोणचे असेच खायला खूप आवडतेझटपट लोणचे तयार करण्यासाठी या कैरीचा वापर केला तर लोणचे खूप छान लागते.बघूया झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे. Chetana Bhojak -
झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
#ngnr श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये कांदा लसूण व्यर्ज केला जातो... अशावेळी ताटामध्ये हे मिरचीचे लोणचे असले की जेवणाची लज्जत वाढते.... Aparna Nilesh -
चटपटीत हिरव्या मिरचीचे लोणचे..(Hirvya Mirchiche Loche Recipe In Marathi)
#NVR .. जेवणामध्ये चटण्या, कोशिंबिरी , लोणचे असल्याशिवाय जेवणात मजा येत नाही. हिवाळा सुरू झाल्याने वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे त्यातही मिरची चे लोणचे केले तर जेवताना छानच वाटते . विदर्भात हमखास यावेळी मिरचीचे लोणचे करतात. तर अशा या मिरचीचे लोणचे, लिंबू टाकून केले आहे मी. Varsha Ingole Bele -
मिरचीचे लोणचे(Green Chilli Pickle Recipe In Marathi)
#BWR#PICKLEहिवाळ्यात येणारे मिरची जास्त तिखट नसते. त्यापासून झटपट असे लोणचे म तयार करता येते थेपले, पराठे, वरण-भात सगळ्याबरोबर खायला खूप चविष्ट लागते जेवणाची चव या लोणच्यामुळे वाढते. Chetana Bhojak -
चटकदार मिरचीचे लोणचे (mirchiche lonche recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसीपीमिरची लोणचे मला तांदळाच्या भाकरीसोबत प्रचंड आवडते. ..😋😋साधा वरण भातासोबत देखील याची चव भन्नाट लागते.पाहूयात रेसिपी Deepti Padiyar -
ऑईल फ्री कैरीचे सुके लोणचे (kairiche sukhe lonche recipe in marathi)
#लोनचे#ऑईलफ्रीकैरीचेसुकेलोणचे#कैरीचेसुकेलोणचे#कैरीअशा प्रकारचे लोणचे बिना तेलाचे बऱ्याच लोकांना आवडते तेल न घालता लोणच्याचा आनंद घेता येतो ज्या लोकांना तेलाचे पथ्ये असते त्यांना अशा प्रकारचे लोणचे तयार करून दिले तर त्यांचिहि जेवणाची रंगत वाढेलकरायला अगदी सोपा आहे हा लोणच्याचा प्रकार नक्कीच करून बघा मला तर रोज नासत्यातून अशा प्रकारचे लोणचे खायला आवडते. कमी घटक वापरून हे लोणचे तयार होतेएकदा तयार करून बघाच Chetana Bhojak -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
सध्दया भाज्या भरपुर प्रमाणात व भाज्यांचे प्रकार ही भरपुर मिळत आहेत फळे ही ताजे व सर्व पर्कारची मिळत आहेत. तेंव्हा मिक्स भाज्यांचे लोणचे करुया . Shobha Deshmukh -
भाज्यांचे लोणचे (bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11#W11 या आठवड्यात मी झटकन आणि कमी वेळात होणाऱ्या अशा भाजीच्या लोणच्याची रेसिपी देत आहे. चवीला एकदम भन्नाट लागते आणि कमी वेळेत होणारे असल्याने सर्वांनाच करायला आवडेल असे हे लोणचे आहे. Pooja Kale Ranade -
करवंदाचे लोणचे (karvandache lonche recipe in marathi)
पावसाळ्यात करवंदे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात खायला खूप चविष्ट लागते करवंदाचे मुरब्बा, करवंदाची चटपटीत चटणी, करवंदाचे लोणचे करून बघीतले😋 Madhuri Watekar -
लिंबाचे तिखट लोणचे (limbache tikhat lonche recipe in marathi)
#लोणचे🍋🍋#आता लिंबू खुपच जास्त नि स्वस्त मिळतात मला खुप आवडते म्हणून स्वतः साठी केले आहे .आपले पण लाड आपण करायला हवेत ना. 😋 भरपूर सी जीवनसत्व असणारे नी सहज उपलब्ध होणारे फळ.कुठल्या ही स्वरूपात खा सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळेल.सध्या कोविड च्या काळात आवश्यक आहे. खुप जणांना लिंबाचे गोड लोणचे आवडते .तुम्ही तिखट लोणचे खरच करून बघा खुप छान लागते. Hema Wane -
कैरी मखाणा लोणचे (kairi makhana lonche recipe in marathi)
जेवणात लोणचे असले की दोन घास जरा जास्तच जातात.आज मी मखाणा लोणचे केले.अतिशय मस्त लागते.आणि एक पौष्टिक प्रकार पोटात जातो.कोवळे आंबे असल्यामुळे लवकरच खायला उपयोगी पडते. Archana bangare -
हिरव्या मिरच्यांचे लोणचे🤤🤤 (hirwya mirchiche lonche recipe in marathi)
हिवाळ्यात चटपटीत मिरचीचे लोणचे बरे वाटते😋 Madhuri Watekar -
करवंदाचे गोड लोणचे (Karvandache God Lonche Recipe In Marathi)
करवंद फक्त पावसाळ्यातच मिळतात करवंदाचे गोड लोणचे, लोणचे, चटणी असे बरेच वेगवेगळे प्रकार करून खातात मी आज करवंदाचे गोड लोणचे तयार केले. Madhuri Watekar -
हळद-मिरची लोणचे (harad mirchi lonche recipe in marathi)
थंडीमध्ये भरपूर भाज्या आणि फळं मिळतात.त्यापैकीच मिळते ती ओली हळद!हळद ही अँटी ऑक्सिडंट आहे.ओल्या हळदीने लोणच्याला स्वाद निराळाच येतो. थंडीत काहीतरी झणझणीत खावेसे वाटतेच...तेव्हा हे लोणचे नक्की करुन पहा!धिरडी,थालिपीठं, भाकरी बरोबर जेवणाची रंगत वाढवते....चटकदार हळद-मिरचीचे लोणचे!!😋😋 Sushama Y. Kulkarni -
कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी#कैरीचे लोणचउन्हाळ्यात रोज खाण्यासाठी मस्त झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे.....वरण,भात,तूप आणि ताज लोणच अहाहा..... Shweta Khode Thengadi -
दह्यातली मिरची (Dahyatil Mirchi Recipe In Marathi)
#TBRटिफिन साठी रोज काय बनवायचे म्हणून या मिरचीची दही घालून अशी भाजी तयार केली आहे. माझ्या आहोना या प्रकारची मिरची खूप आवडते म्हणून त्यांच्यासाठी खास तयार केली.दह्यातली मिरची खूपच जुनी अशी रेसिपी आहे माझी नाणी नेहमी बनवायची पूर्वी भाजीपाला खूपच कमी खाल्ला जात असल्यामुळे जाडी ढोबळी लांब आकाराच्या मिरचीचे अशा प्रकारचे भाजी सारखी तयार करायचे मीही माझ्याकडे असलेल्या मिरचीचे दही घालून मिरचीची भाजी सारखे तयार केले आहे खूपच छान लागते हे पोळीबरोबर खायला.रेसिपी तुंन नक्कीच बघा. Chetana Bhojak -
मुळ्या चे चटपटी लोणचे (mulyache lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 लोणचं ताटात असल्या शिवाय जेवणात मज्जाच येत नाही. मी तर वेगवेगळ्या प्रकार ची लोणचे बनवते. तर आज मी तुम्हाला मुळ्याचे चटपटी लोणचे सांगणार आहे. Shubhangi Dole-Ghalsasi (English)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14223677
टिप्पण्या