गुड मुरमुरा लड्डू (gud mumra ladoo recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

#GA4
#week15
Keyword _Jaggery

गुड मुरमुरा लड्डू (gud mumra ladoo recipe in marathi)

#GA4
#week15
Keyword _Jaggery

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा ते वीस मि
9 लोक
  1. 1 पावगुळ
  2. 4 वाटी मुरमुरा
  3. 1 चम्मचइलायची पावडर

कुकिंग सूचना

पंधरा ते वीस मि
  1. 1

    सर्वप्रथम गुड मुरमुरे लड्डू बनवण्या साठी लागणारे साहित्य एका ठिकाणी जमून घ्या.

  2. 2

    आता एका कढईमध्ये मुरमुरे थोडे गरम करून घ्या आणि गूळ देखील किसुन घ्या गूळ दिसल्यामुळे तो मेल्ट होण्यास सोपं जाईल.

  3. 3

    गुळ चांगल्याप्रकारे चार ते पाच मिनिटे मेल्ट झाला की त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घ्या मेल्ट झालेल्या गुळामध्ये आता मुरमुरे घालून घ्या.

  4. 4

    मुरमुरे आणि गूळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि गरम गरम असतानाच थोडा पाण्याचा हात घेऊन लाडू बांधून घ्या.

  5. 5

    आपले मुरमुरे चे लाडू खाण्यास तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes