गुड पापडी (gud papdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गूळ किसून घेणे आणि कडे मध्ये वितळण्यासाठी ठेवा.
- 2
कढाई मध्ये मध्ये गुळाला चांगल्या प्रकारे मेल्ट करून तीन ते चार मिनिटे गुळ मेल्ट झाल्यावर थंड पाण्यामध्ये त्याचे एक-दोन टाकून बघा पाण्यामध्ये जर गुळ सेट झाला तर समजा की पापडी साठीचा गूळ तयार आहे.
- 3
आता दुसरीकडे एका प्लेट ला तूप लावून घ्या आणि झालेला गूळ त्यामध्ये टाकून घ्या सेट होण्यास तू पाच ते दहा मिनिटे बाजूला ठेवा.
- 4
प्लेट मधील गुळ सेट झाल्यावर त्याच्या सुरीने पापडीच्या आकाराच्या वड्या तोडून घ्या.आपल्या गुळाची पापडी खाण्यास तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गूळ पापडी (gud papdi recipe in marathi)
#GA4#week15#keyword_गूळआता थंडीचे दिवस आहेत. पौष्टिक असा आहार घ्यावा.गूळा मध्ये आयन असतं.गहू पण पौष्टिक.लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्याचा उत्तम पदार्थ आहे.चला तर मग बघूया कसा करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
शेंगदाणे गुळ पापडी (shengdane gud papdi recipe in marathi)
#GA4 #week 15Jaggery गुळ हा किवर्ड ओळखून गुळाची पापडी बनविली. बाहेरून घेऊन आणून खाण्यापेक्षा घरी केलेली कधी पण चांगली. Archana bangare -
-
चिंच गूळ चटणी (chinch gud chutney recipe in marathi)
#GA4#week15#jaggery प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi)
#GA4#week15#jaggery#गुळ Deveshri Bagul -
गुळपोळी (gud poli recipe in marathi)
#GA4 #week15#JAGGERY हा किवर्ड ओळखला आणि बनवली गुळपोळी.. लहान मुलांच्या आवडीची.. मस्त गरमागरम तुपासोबत छान लागते.. Shital Ingale Pardhe -
गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.Ragini Ronghe
-
-
बेसन-गुङ मोदक (Besan Gud Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory#sweet Recipe #cookpad indiaJaggery is very good for health and very delicious. Sushma Sachin Sharma -
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar -
-
राजगिरा लाडू (rajgira ladoo recipe in marathi)
# GA4 #week15#राजगिरा लाडू#Amarnath आणि jaggery हा keyword ओळखून राजगिऱ्याचे लाडू गूळ आणि शेंगदाणे टाकून करत आहे. राजगिरा पासून अनेक पदार्थ तयार करता येतात. राजगिरा उपवासाला चालणारा पदार्थ आहे. पचायला अतिशय हलका आहे. राजगिऱ्याचे लाडू एकदम झटपट होतात. rucha dachewar -
-
लिंबू / निरोगी आणि रीफ्रेश करणारा चहा सह गूळ चहा (Jaggery chai with lemon recipe in marathi)
#GA4#Week15#jaggery nilam jadhav -
मेथी-डिंक वड्या (methi dink vadya recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryमी आज थंडीत खाण्यासाठी लहान व मोठ्यांनाही पौष्टिक अश्या मेथी डिंक वड्या बनविल्या आहेत. तुम्हीही करुन बघा. Deepa Gad -
बेसन-रवा गुळ पापडी (काजू फ्लेवर) (besan rava gud papdi recipe in marathi)
#GA4 #week12 #बेसनगुळपापडी मला खूप आवडते. आपण गुळपापडी ही गव्हाच्या पिठाची बनवतो, आज मी बेसन आणि रवा वापरून हे गुळपापडी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडी वेगळी टेस्ट यावी म्हणून यात मी काजूची पावडर ही वापरली आहे. करायला सोपी ,चवदार अशी ही साधी रेसीपी आहे.Pradnya Purandare
-
गूळ पापडी (gud papadi recipe in marathi)
#GA4 #week15 पझल मधील गूळ शब्द. हिवाळ्यात थंडी खूप असते. गूळ हा उष्ण आहे.त्यामुळे मी गूळ पापडी करण्याचे ठरवले. झटपट होणारी व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
-
गुळाचा चहा (guda cha chai recipe in marathi)
#GA4 #Week15 #Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गुळाचा चहा बनविला आहे. Dipali Pangre -
गुळाचा गाजर हलवा (gudacha gajar halwa recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryखूप टेस्टी व हेथ्यी असा हा हलवा नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गूळ तिळाची चिक्की बनविली आहे, ही चिक्की कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. गूळ तिळाची चिक्की चवीला छान आणि क्रिस्पी अशी होते. Archana Gajbhiye -
केळी व गुळाच्या पुऱ्या (kedi v gudyacha purya recipe in marathi)
#GA4 #week15 #jaggery रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
तांदळाचे गोड घारे/ वडे (thandache god vade recipe in marathi)
#GA4 #week15 #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 कीवर्ड- Jaggery Pranjal Kotkar -
-
मलिदा (malida recipe in marathi)
#GA4#week15Keyword - jaggeryगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील jaggery म्हणजेच गुळ या कीवर्ड वरून आजची रेसिपी आहे. मलिदा लहानपणापासून माझ्या आवडीचा पदार्थ . माझी आई बनवयाची मलिदा पीर बाबा उर्स म्हणजेच जत्रेसाठी. या पदार्थ सोबतच लहानपणी च्या खुप आठवणी आहेत माझ्या☺️ रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि झटपट होते . Ranjana Balaji mali -
गोड रताळे (god ratade recipe in marathi)
#GA4 #week15 # Jaggery (गुळ)हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. सोप्पी नि एकदम साधी उपवासाला मी नेहमी करते.छान लागते Hema Wane -
गुळ पापडी (बर्फी)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_गुळ "गुळ पापडी" या मिठाई ला गुळ पापडी हे नाव खरच साजेस आहे...कारण गुळाचा स्वाद आणि पापडी सारखी भुसभुशीत.. अप्रतिम चव..😋 लता धानापुने -
गाजरचा हलवा रेसिपी (jaggery gajarcha halwa recipe in marathi)
#GA4 #week15# jagarry गुळआचा गाजराचा हलवा रेसपी Prabha Shambharkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14297880
टिप्पण्या