न्यू ईयर स्पैशल केक

Rupashri Parpattedar
Rupashri Parpattedar @cook_26236106

स्वादिषट व झटपट बनणारी केक

न्यू ईयर स्पैशल केक

स्वादिषट व झटपट बनणारी केक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि
8 सर्व्हिंग्ज
  1. 1/3कप तेल
  2. 3/4कप पिठी साखर
  3. 3/4कप दही
  4. 1 1/2चमचा वनिल्ला एसेंस
  5. 1 1/2टेबलस्पून मैदा
  6. 2टेबलस्पून कोका पावडर
  7. 1/3कप दूधाचा पावडर
  8. 1 1/2चमचा बेकींग पावडर
  9. 3/4चमचा बेकीग पावडर
  10. 11/2टी स्पून विनेगर
  11. 1/3कप दुध
  12. 1कप व्हिप्पेड क्रिम
  13. 1कप चॉकलेट गनआशे

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    सर्व प्रथम तेल,साखर,वनिला इसेन्स व दही मिक्स करा

  2. 2

    त्यात मैदा,बकिन्ग पावडर,बकिन्ग सोडा,मिल्क पाउडर व कोको पाउडर मिक्स करा

  3. 3

    मग त्यात विनेगर व दूध मिक्स करा

  4. 4

    एका दब्यला ग्रीस करा,बटर पेपर लावा व मिश्रण ओतुन कढ़ाईत बेक करा

  5. 5

    45 मीनटस बेक करा

  6. 6

    मग तुम्च्य आवड अनुसार सजवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupashri Parpattedar
Rupashri Parpattedar @cook_26236106
रोजी

Similar Recipes