रसमलाई (rasmalai recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
२ कप दूध गरम उकळून घ्यावे. उकळू लागले की त्यात लिंबू रस घालून दूध फाटू द्यावे. पनीर गळून घ्यावे. पनीर चांगले मलून त्याचे चपटे गोळे करावे
- 2
एका भांड्यामध्ये एक कप पाणी व एक कप साखर एकत्र उकळावे. उकळत्या पाण्यात पनीर चे गोळे घालून १० मिनिटे झाकून ठेवावे व शिजू द्यावे. पनीर चे गोळे पाण्यातून काढावे
- 3
एका भांड्यामध्ये २ कप दूध उकळावे. १ कप साखर घालून दूध आटवावे. काजू बदाम, वेलची पूड घालून मिसळावे. दाटसर होईपर्यंत उकळावे. व थंड करावे. त्यामध्ये पनीर चे गोळे बुडवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- कुकीजरसमलाई प्रमाणेच गोलमटोल सुंदर दिसणारी ही कुकीज खायला सुद्धा तितकीच भन्नाट आणि चविष्ट...😊😋 Deepti Padiyar -
केशर रसमलाई (kesar rasmalai recipe in marathi)
#rbr #श्रावण_शेफ_वीक2_रेसिपीज_चँलेंज#रक्षाबंधन_रेसिपीज..ये राखी बंधन है ऐसा...😍🎉🎊🌹 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना ?राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक स्नेह,प्रेमाचे बंधन असून रेशीमधाग्यासारखे अतूट बंधन आहे.. . ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो आणि मनं प्रफुल्लीत होतात..एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.तूच आमचा त्राता, रक्षणकर्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी बांधतात..तर असा हा राखीबंधनाचा दिवस म्हणजे *मन धागा धागा रेशमी दुवा* ..मना मनांना अतूट धाग्याने जोडणारा रेशमी दुवाच म्हणावा लागेल.. तर अशा या नाजूक अलवार नात्यासाठी तितक्याच अवीट गोडीची नाजूक अलवार अशी रक्षाबंधन स्पेशल केशर रसमलाई जी आम्हां सर्वांना अतिशय प्रिय आहे ती केलीये.. Bhagyashree Lele -
रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड - कुकीजरसमलाई प्रमाणेच गोलाकार,सुंदर दिसणारी ही कुकीज खायला देखील तितकीच भन्नाट आणि चविष्ट लागतात.रसमलाई आकार गोलाकार असतो .म्हणून मी गोल आकारात ही कुकीज बनवली आहेत. तुम्ही कोणत्याही आकारात बनवू शकता.कुकीजचा आकार मध्यम १ ते १.५ से .मी असावा.कुकीज जास्त मोठ्या आणि जाड आकारात झाल्या तर मऊ पडतात.तळहातावर आकार देणं कठीण वाटत असेल तर बटर पेपरवर लाटून कुकी कटरने शेप देऊ शकता. Deepti Padiyar -
अंगूरी रसमलाई. (angoori rasmalai recipe in marathi)
#GA4#week6#पनीरगोल्डन एप्रन 4 चॅलेंज मधील पनीर ह्या शब्दाला पकडून केलेली आजची रेसिपी....बंगाली मिठाई मध्ये रसगुल्ला हा सर्वांच्या आवडीचा असतो. पण त्याहीपेक्षा रसमलाई ही जास्त आवडीने, चवीने खाल्ली जाते.यावेळेस दसऱ्याला काही विशेष बनवायचे होते. म्हणून मग मी अंगूरी रसमलाई करण्याचा विचार केला, आणि खूप छान झाली ही रसमलाई...ही रेसिपी बनवायला जेवढी कठीण वाटते, तेवढी ती नक्कीच नाही. अगदी सोपी आहे करायला...आणखी एक रसमलाई बनविताना, पनीर किंवा छेना बाहेरून आणून तुम्ही बनवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पनीर हे घरीच बनवावे लागते. आणि पनीर तयार करायला जास्त वेळ ही लागत नाही. आणि घरी तयार केलेले पनीर केव्हा ही चांगलेच... नाही का..?चला तर मग बनवूया *अंगूरी रसमलाई* .. 💃 💕 Vasudha Gudhe -
इन्स्टंट रसमलाई (Instant Rasmalai Recipe In Marathi)
पटकन होणारी चविष्ट स्वादिष्ट अशी रसमलाई Charusheela Prabhu -
-
-
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
-
दुधखीर (dudh kheer recipe in marathi)
माझी ही पहिली पोस्ट आहे. मी दुधखिर रेसिपी बनवली आहे.ही खीर सगळ्यांना आवडणारी आहे. माझं लग्न जुळल्या वर मी पहिल्यांदा ही रेसिपी बनवली आणि ती खूप छान झाली होती.आता तुम्हाला आवडली काय तर कळवा Sandhya Chimurkar -
रसमलाई (rasmalai recipe in marathi)
#पूर्व #पश्चिमबंगाल #रसमलाई पश्चिम बंगाल कलकत्ता म्हटल्यावर डोळ्यासमोर सरगुल्ला उभा राहातो त्यातलाच दुसरा प्रकार रसमलाई मी आज तुम्हाला कशी बनवायची ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia मिठाई आणि केक याचे मस्त फ्युजन म्हणजे रसमलाई केक. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
-
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्रकोर १कलाकंद हा महाराष्ट्रातील विशेषत: बेळगावातला खाद्यपदार्थ आहे. बेळगावी कुंदा आणि बेळगावी कलाकंद प्रसिद्ध आहेत. दुग्धजन्य पदार्थ तर सगळ्यांना आवडतात. अशातच सध्या श्रावण महिना सुरु असल्यामुळे घराघरांत गोड पदार्थ आणि मिठाईंची रेलचेल सुरु आहेच. कलाकंद म्हणजे किंचित गोड आंबट अशी मिश्रित चव असणारा अस्सल देशी पदार्थ आजही ग्रामीण भागात आपला प्रभाव टिकवून आहे. ह्या आठवड्यात चंद्रकोरची थीम मिळाली आहे म्हणून कलाकंदला मी चंद्रकोरचा आकार दिला आहे. स्मिता जाधव -
रसबली मिठाई (rasmalai recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Orissa "रसबली" ओरिसा हा कीवर्ड आहे म्हणून मी ओरिसातील जगन्नाथ पुरी मंदिरातील वाटला जाणारा प्रसाद रसबली मिठाई बनवली आहे... खुप कमी साहित्यात आणि तोंडात विरघळणारी ही मिठाई आहे.. लता धानापुने -
रसमलाई मोदक (rasmalai modak recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीआज बाप्पा साठी खास रसमलाई मोदक.. Rashmi Joshi -
टेस्टी टेस्टी रबडी स्वादिष्ट केसर रसमलाई (kesar rasmalai recipe in marathi)
#दूध रसमलाई ही एक सोपी आणि स्वादिष्ट मिष्टान्न आहे. जे जवळजवळ प्रत्येकालाच माहित आहे की रसमलाई ही एका बंगाली डिश आहे.रसमलाईचे नाव घेतल्या बरोबर घरातल्या लहान मोठ्या व्यक्तींच्या तोंडाला पाणी सुटते. हे चवदार मिष्टान्न भारतीय घरांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि अनेक सण आणि विशेष प्रसंगी बनाविली जाते. रसमलाई ही एक लोकप्रिय मिठाई आहे कि जी दुधापासून बनाविली जाते. ही स्वादिष्ट मिठाई आपल्या कुटुंबियांना मित्र मंडळींना खूप आवडेल. तर चला आज बनवूयात टेस्टी टेस्टी स्वादिष्ट केसर रसमलाई. Swati Pote -
-
रसमलाई (RASMALAI RECIPE IN MARATHI)
#दूधदुधा चा वापर पुष्कळ गोड पदार्थात होतोच.मग ते महाराष्ट्रीयन असो किंवा इतर ठिकाणचे .खीर,हलवा,रसगुल्ले,बासुंदी ह्या व अशा बऱ्याच प्रकारात आपण दुधाचा वापर विविध प्रकारे करतोच.तर आज आपण आज दुधाचा असाच एक पदार्थ रस मलाई करणार आहोत.चला तर आपण रसमलाई साठी लागणारे साहित्य पाहुयात.... MaithilI Mahajan Jain -
-
रसमलाई (rasmalai recipe in marathi)
#फॅमिलीखरे तर माझ्या घरात सर्वांना गोड पदार्थ खायला आवडतात. बरेच पदार्थ घरी केले जातात. पण या वेळी प्रथम च सर्वांचा आवडता पदार्थ रसमलाई ट्राय केला.....आणि पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. Priya Kulkarni Sakat -
-
अंगुर रसमलाई (angur rasmalai recipe in marathi)
अंगुर रसमलाई. घरात पनीर थोडे शिल्लक होते.माधुरी शहा मॅडमची ही रेसिपी मी आज पहिला गुरूवार असल्याने बनवली.खूप छान झालेली. Sujata Gengaje -
बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
#GA4#week9#keyword-mithaiमिठाई मध्ये बरेच प्रकार आहेत....घरच्या घरी अनेक प्रकारे मिठाई केल्या जाते....घरी उपलब्ध साहित्यातून मी बेसन मलाई बर्फी केली आहे खूपच छान होते....त्यासाठी ही रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
अंगुरी रसमलाई (angoori rasmalai recipe in marathi)
रसमलाई ही बंगाली मिठाई, बघताबघता महाराष्ट्रीयन गोड पदार्थात मिसळून गेली .. जशी दूधात साखर मिसळावी ना अगदी तशी.रसमलाई दूध, पनीर, आणि ड्राय फ्रुट्स वापरून तयार करण्यात येते. स्वाद वाढविण्यासाठी आणि वेगळा रंग आणण्यासाठी यामध्ये केशरही वापरलं जातं.चपटे पेढ्याच्या आकाराचे गोळे असले की, रसमलाई. लहान लहान द्राक्षासारखे गोळे असले की अंगुरी रसमलाई.. सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. Sanskruti Gaonkar -
-
-
चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi)
#dessert .. #व्हॅलेंटाईनस्पेशल... आज मी केला आहे चविष्ट आणि पौष्टिक असा बीट रूट चा हलवा. बीट रूट तसे खाणे कुणाला आवडत नाही. म्हणून मग बीट वापरून वेगवेगळे पदार्थ केले तर ते पोटात जाते. आरोग्यासाठी चांगले असलेले हे बीट रूट, हलव्याच्या रूपामध्ये खायला एकदम मस्त लागते . तेव्हा बघूया अगदी सोपा बीट रूट चा हलवा.. Varsha Ingole Bele -
रताळ्याची खीर(Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज रताळ्याची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14345874
टिप्पण्या