पेरी पेरी बटाटा फोडतो (Peri Peri potato twisters recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

#GA4
#week16
Peri Peri _keyword
पेरी पेरी साउथ आफ्रिकन मसाल्याचा प्रकार आहे .कुक पॅडवर की वर्ड मिळाल्यामुळे पहिल्यांदाच मी मसाल्यातील हा शब्द ऐकला आहे. याची माहिती मी गुगल वर सर्च केलं आणि घरी मसाला बनवण्याचा देखील प्रयत्न केला तुमच्यासोबत शेअर करीत आहे.

पेरी पेरी बटाटा फोडतो (Peri Peri potato twisters recipe in marathi)

#GA4
#week16
Peri Peri _keyword
पेरी पेरी साउथ आफ्रिकन मसाल्याचा प्रकार आहे .कुक पॅडवर की वर्ड मिळाल्यामुळे पहिल्यांदाच मी मसाल्यातील हा शब्द ऐकला आहे. याची माहिती मी गुगल वर सर्च केलं आणि घरी मसाला बनवण्याचा देखील प्रयत्न केला तुमच्यासोबत शेअर करीत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 लोकं
  1. 1 टेबल स्पूनमसाला
  2. तीन-चार बटाटे
  3. 1 वाटी बेसन
  4. 1 चम्मचकॉर्न स्टार्च
  5. 1 चमचाकाळीमिरी पुड
  6. चवीनुसारमीठ
  7. पाणी
  8. 2 चमचेलसूण पावडर
  9. 1कांदा पावडर
  10. 1/2 चम्मचअद्रक पावडर
  11. 1/2 चमचाओरेगॅनो
  12. 1/4 टेबलस्पूनसायट्रिक ऍसिड
  13. चिमुटभरसाखर
  14. 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स
  15. 2 टेबलस्पूनकश्मीरी लाल मिरची
  16. ब्लॅक सॉल्ट
  17. मीठ चवीनुसार
  18. अजवायन पत्ती

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बटाट्याला गोल आकारात कापून घ्या आणि पाण्यामध्ये भिजत ठेवा तसेच तूथपिक मध्ये देखील त्याला तुम्ही लावून ठेवा.

  2. 2

    आता एका वाटी मध्ये एक वाटी बेसन, एक चमचा कोन स्टार्च, एक टेबलस्पून काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.

  3. 3

    पाणी घालून पातळ बॅटर तयार करून घ्या.

  4. 4

    एका कढईमध्ये तेल तापवून त्यात आपण बनवलेले पटॅटो टविस्टर गरम तेलामध्ये तळून घ्या.

  5. 5

    पटॅटो ट्विस्टर तेला मधून बाहेर काढून त्यावर पेरी पेरी मसाला घालून खाण्यासाठी सर्व करा.

  6. 6

    इथे मी तुम्हाला पेरी पेरी मसाला घरी कसा बनवायचा त्याची रेसिपी सुद्धा देत आहे ती पुढीलप्रमाणे: सर्वप्रथम एका वाटी मध्ये दोन टेबलस्पून लसूण पावडर,1 टेबलस्पून कांदा पावडर घ्या.त्यामध्ये अर्धा टेबल स्कूल अद्रक पावडर, अर्धा टेबलस्पून ओरेगॅनो, एक टेबलस्पून चिली फ्लेक्स दोन टेबलस्पून कश्मिरी लाल मिरची चवीनुसार मीठ चवीनुसार काळे मीठ दोन टेबलस्पून अजवायन पत्ती अर्धा टेबलस्पून साखर सायट्रिक ऍसिड चिमुटभर हे सर्व एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या आपल्या पेरी पेरी मसाला घरच्या घरी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes