Kidney beans(चवळीची आमटी) (chavdichi amti recipe in marathi)

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay

Kidney beans(चवळीची आमटी) (chavdichi amti recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६०मिनटे
चार जणांना
  1. १/२ वाटी चवळी
  2. 1 वाटी चुण
  3. १/२ चमचा गरम मसाला
  4. 2लवंग,
  5. 5मीरी,
  6. १/२ चमचा धणे,
  7. 1/4 चमचा बडीशेप,
  8. १ तुकडादगडफुल,
  9. बारीक दालचिनी तुकडा,
  10. लाल मिरच्या
  11. १/२ कांदा
  12. बारीक आलं, कोथिंबीर
  13. मीठ
  14. बटाटा
  15. फोडणी साठी तेल मोहरी हिंग
  16. १/४हळदचमचा

कुकिंग सूचना

६०मिनटे
  1. 1

    चवळी चार तास भिजवून घ्या मग कुकरमध्ये दोन शिट्या कराव्यात.त्यातच बटाटा चिरून घालावा.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात खडा मसाला घालून भाजा.

  3. 3

    त्यात चुण घाला आणि लाल होईपर्यंत परतून घ्या, मग मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.

  4. 4

    टोपात तेल घालून फोडणी करावी.कुकरमधील चवळी ओतावी.

  5. 5

    उकळी आली की गॅस बंद करावा व कोथिंबीर घालावी.भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
रोजी

टिप्पण्या (2)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Mam Kidney beans म्हणजे राजमा होते ना. चवळी नाही. Confirm kara GA4 ch keyword

Similar Recipes