मसाला रोटी (masala roti recipe in marathi)

Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
Pune

मसाला रोटी (masala roti recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटं
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपगहू पीठ
  2. 1/2 टीस्पूनमीठ
  3. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  5. 1 टीस्पूनपावभाजी मसाला
  6. 3-4 टेबलस्पूनतेल
  7. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

15 मिनिटं
  1. 1

    सर्व प्रथम गव्हाच्या पिठामध्ये मीठ आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ भिजवून घेणे.

  2. 2

    तयार पिठाचे तीन समप्रमाणात गोळे तयार करून घेणे. पोळी लाटून घेणे.

  3. 3

    तयार पोळीवर मीठ लाल तिखट चाट मसाला पाव भाजी मसालl व थोडं तेल टाकून पोळी वर पसरवून घेणे. फॅन सारखे फोल्ड करून घ्यावे.

  4. 4

    गोल दुमडून मसाला रोटी लाटून घ्यावी. गरम तव्यावर तेल टाकून दोन्हीं बाजू खरपूस भाजून घ्यावे.

  5. 5

    झटपट होणारी मसाला रोटी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes