मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#GA4
#Week26
#भेळ
मी गोल्डन अप्रोन 26 भेळ की वर्ड ओळखून आज पौष्टिक मुगाची भेळ बनवली आहे

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

5 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमोड आलेले मूग
  2. 1कांदा बारीक कापलेला
  3. 1टोमॅटो बारीक कापलेला
  4. 2हिरवी मिरची
  5. कोथिंबीर
  6. 1आलू उकळून
  7. 1 टीस्पूनहिरवी चटणी चवीनुसार
  8. गोड चटणी चवीनुसार
  9. तिखट चवीनुसार
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य तयार ठेवा

  2. 2

    एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात मूग टाका व थोडे मीठ टाकून झाकून ठेवा 5 मिनिट वाफ येवू द्या व गॅस बंद करा

  3. 3

    एका बाउल मध्ये मूग टाका त्यात आलू, कांदा, टोमॅटो कोथिंबीर हिरवी चटणी,गोड चटणी मीठ तिखट व लिंबू पिळून घ्या व एकत्र करा

  4. 4

    आता आपली मुगाची पौष्टिक भेळ तयार आहे

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

Similar Recipes