तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ धुऊन रात्रभर भिजत ठेवणे. सकाळी वाटणे. काकड्या स्वच्छ धुऊन किसून घेणे. लसूण व हिरव्या मिरची वाटून घेणे.
- 2
मग किसलेली काकडी पाण्यासकट वाटलेल्या तांदळात घालणे. हळद व चवीनुसार मीठ घालणे. तवा गरम करायला ठेवणे व थोडे तेल सोडणे. मग त्यात पळीभर घावणाचे पीठ घालणे व घावणे दोन्हीबाजूनी खरपूस भाजणे. गरम घावणे नारळाच्या चटणी सोबत सर्व करणे. सकाळच्या नाश्त्यासाठी हा मस्त पदार्थ आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)
#KS1कोकणात काकडीचे खुप पदार्थ केले जातात,घरोघरी काकडीचा वेल असतोच.पावसाळ्यात छान मोठ्या हिरव्या काकड्या येतात त्यांना कोकणात तवसाळी किंवा तिवस ही म्हणतात.तर अशाच या तवसाळीचे पौष्टीक घावणे....breakfast चा उत्तम option.... Supriya Thengadi -
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1#घावणेकोकण स्पेशल आहे तर मग घावणे झालेच पाहिजेत , मी नेहमी तांदूळ भिजवून मग त्याची पिठी करून बनवते,पण या वेळी माझ्या मामा च्या गावा वरून आलेले घवण्याचे पीठ माझ्याकडे आहे,मग म्हटले याच्या हून छान योगायोग नाही..म्हणून आज आमच्या गावी कसे घावणे तयार करण्यात येतात ते शेअर करत आहे.. Shilpa Gamre Joshi -
लसूनाचे आयते (घावणे) (ghavne recipe in marathi)
हिवाळ्यात छान हिरवाकंच लसुण, कोथींबीर व हिरवी मिरची सहज उपलब्ध होते. तसेच नवीन तांदुळ निघतात. त्याचे आयते ( घावणे) पौष्टिक असतात. Priya Lekurwale -
-
घावने (ghavne recipe in marathi)
(Ghavne recipi in Marathi )#ks1#कोकण स्पेशल तांदळाचे घावनेघावन हा कोकणातील प्रसिद्ध पदार्थ आहे. Sapna Sawaji -
कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे हे खूप कमी साहित्यात तयार होणारी डिश आहे. आपण तांदळाचे पीठ वापरून अगदी चटकन घावणे तयार करू शकतो. पण मी आज भिजलेल्या तांदळाचे घावणे बनवते आहे. Vaishali Dipak Patil -
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.घावणे हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. सकाळी नाश्त्यासाठी हमखास बनवला जाणारा .... अगदी नीर डोशा सारखा मऊ लुसलुशीत असे हे घावन बनवायला ही तितकेच सोपे ...😊 Deepti Padiyar -
फणसाचे कच्चे गरांची भाजी (fansache kacche garanchi bhaji recipe in marathi)
#week 1# कोकण थीम# रेसिपी 1#KS1 Shubhangee Kumbhar -
रस घावणे (ras ghavne recipe in marathi)
#KS1: रस घावणे हि कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि त्या पद्धती प्रमाणे रस घावणे बनवला घेऊ. सकाळी नास्त्याला लहान मुलं तर आवडीने खातात. Varsha S M -
तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)
#KS1 post 2#कोकण Vrunda Shende -
पालक घावणे😋 (palak ghavne recipe in marathi)
शुक्रवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# घावणे पोष्टीक लोहयुक्त रेसिपी🤤 Madhuri Watekar -
-
इन्स्टंट घावणे बटाट्याची भाजी (instant ghavne batatyachi bhaji recipe in marathi)
#KS1#ghavneमहाराष्ट्रातील कोकण भाग कोकण किनारपट्टी खूपच निसर्गरम्य असा भाग आहे याचा जर सफर आपण नाही केला तर आपण काहीतरी मिस केले हे मात्र नक्की तिथे जाऊन तिथल्या पदार्थांचा स्वाद नाही घेतला तर अजूनच खंत आहे व्हेजिटेरियन असलो तरी काय झाले पण भरपूर व्हेजिटेरियन पदार्थही तिथे नाश्त्याच्या साठी उपलब्ध आहे त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल आणि ते पदार्थ इतके चविष्ट कसे आहे आणि ते घरी कसे तयार करायचे आपल्याला कळतेघावणे हा एक नाश्त्याचा प्रकार खुपच छान आणि चविष्ट आणि कोकण किनारपट्टीचा सफर मध्ये जाऊन हा प्रकार मी हरी हरेश्वर येथे नासत्यातून घेतलेला हा प्रकार मला खूपच आवडला तांदुळाचे ,गव्हाचे ज्वारीच्या पिठाचे ,मिश्र पिठाचे वेगवेगळे घावणे तयार केले जातात बरोबर चटणी बटाट्याची भाजी दिली जाते मी इन्स्टंट घावणे तयार करते नेहमी नाश्त्यासाठी तीच रेसिपी आज दाखवणार आहे बरोबर बटाट्याची सुकी भाजी तयार करते म्हणजे पोट भरेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहेछान जाळीदार सॉफ्ट असा हा घावने प्रकार आहेलहान मुले म्हातारी माणसे कोणी असो सगळे आवडीने खातील असा हा प्रकार आहे बघूया रेसिपी तुम कसा तयार केला Chetana Bhojak -
रसघावन/ घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार- घावणेगावी कोकणात गेल्यावर ,हमखास या पदार्थांची चव चाखायला मिळते..😊😋कोकणातील घावने हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. सकाळच्या न्याहारीला गावी हमखास घावने केले जातात. पांढरेशुभ्र, जाळीदार घावने भीडाच्या तव्यावर करण्यासाठी एक अनोखं कौशल्य असावं लागतं. खरंतर घावन चटणी, साखर, गुळ, काळ्या वाटण्याची उसळ असे कशासोबत छानच लागतात. अनेकजण तर नुसतेच घावन खाणं पसंत करतात. नारळाचं दूध ,गुळाच्या रसात घावन बुडवून खाण्यात एक वेगळीच मौज असते. त्यामुळे रसघावन नाव घेताच मन गावच्या स्वयंपाकघरातील चुलीजवळ रेंगाळू लागतं. Deepti Padiyar -
-
घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टपदार्थ जवळपास सारखेच असतात.फक्त करण्याची पद्धत थोडी फार वेगळी असते.प्रदेशानुरूप नावे ही बदलतात.घावणे हा देखील असाच एक प्रकार. Archana bangare -
-
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
-
रस- घावने (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने. Dhanashree Phatak -
मऊ भात (mau bhaat recipe in marathi)
कोकण थीम#ks1कोकण थीम आहे तर मऊभात हवाच.कोकणात अजूनही बऱ्याच ठिकाणी सकाळी नाश्त्याला मऊ भात असतो.लहानमुलाना खूप आवडतो.आपणही खाल्लं पाहिजे.पचायला हलका बहुगुणी. Shilpa Ravindra Kulkarni -
-
तांदूळाची आंबोळी (tandudachi amboli recipe in marathi)
#KS1#कोकण#recipe1 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
तांदळाचे घावणे (tandache ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#शुक्रवार_घावणे "तांदळाचे घावणे" मी जास्त कधी बनवत नाही.. आमच्याकडे डोसे च आवडतात.. पहिल्यांदाच बनवले आहेत लता धानापुने -
घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी शुक्रवार. आजची रेसिपी आहे घावण. हे बनवण्यासाठी अगदी थोडे साहित्य लागते.महाराष्ट्रात प्रत्येक प्रांतात ह्याला वेगळी नावे आहेत. Shama Mangale -
-
मिरची लसूण घावणे (mirchi lasun ghavne recipe in marathi)
#Cooksnap Komal Jayadeep Save यांच्या "चिली गार्लिक पराठा न लाटता.." या रेसिपी मधले २ घटक वापरत मी Chilly Garlic घावणे बनवले आहेत :) सुप्रिया घुडे -
बीट रूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#घावणे#रेसिपी क्र.4आज नाश्त्याला घावणे करायचे ठरवले .बीट वापरून पहिल्यांदाच केले .खूपच छान झाले एक नवी प्रकार नाश्त्याला म्हणून सर्व मंडळी खुश. Rohini Deshkar -
तांदळाचे घावणे. (tandache ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टआमच्या कडे कोकणात घावने हा पदार्थ सर्रास न्याहरी साठी बनवला जातो.तांदूळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ कोकणात ल्या लोकांचे staple food म्हणू शकतो आपण😊. Deepali Bhat-Sohani
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15260842
टिप्पण्या (6)