शेंगदाण्याची आमटी (shengdanyachi amti recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
# उपवासाची आमटी
शेंगदाण्याची आमटी (shengdanyachi amti recipe in marathi)
# उपवासाची आमटी
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे मंद गॅसवर भाजून घ्यावे. थोडे शेंगदाणे पंधरा ते वीस मिनिटे भिजत घालून ठेवावे.
- 2
शेंगदाण्याची साले काढून मिक्सर मधून पाणी वाटून घ्यावे. वाटताना त्यात मिरची घालून वाटावे. भिजवलेले शेंगदाणे शिजवून घ्यावेत.
- 3
गॅसवर पॅन मध्ये तूप घालून ते तापल्यावर त्यात जीरे घालावे. जीरे फुटल्यावर त्यात वाटलेले शेंगदाणे व शिजवलेले शेंगदाणे, कोकम, गुळ व मीठ घालून आमटी उकळवून घ्यावी. शेंगदाणा आमटी तयार.
- 4
वरी तांदुळाच्या भाता बरोबर सर्व्ह करावे.
Top Search in
Similar Recipes
-
बटाटा शेंगदाण्याची आमटी (Batata Shengdanyachi Amti Recipe In Marathi)
#UVR #उपवासाच्या रेसिपीज # वरई तांदळाच्या भातासोबत किंवा साबुदाणा खिचडी बरोबर खाण्यासाठी बटाटा शेंगदाण्याची आमटी खुप टेस्टी लागते. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेंगदाण्याची आमटी (shengdanyachi amti recipe in marathi)
#nrr#शेंगदाण्याची आमटी नवरात्र जल्लोष आणि जागर उत्साह ने सुरू आहे. आजचा दिवस सहावा म्हणजे सहावी माळ आज मातीच्या नऊ रूपा पैकी मा कात्यायानी रूप ची पूजा होते. तसेच आजचा किवड रताळा किंवा शेंगदाणा दिला होता. आमच्या घरी रताळे खात नाही. म्हणून मी शेंगदाण्याच्या वापर करून आमची बनवत आहे. हा आपला पारंपरिक उपवासाचा पदार्थ आहे.स्नेहा अमित शर्मा
-
उपासाची आमटी (Upwasachi Amti Recipe In Marathi)
#UVRखोबरं आणि दाण्याची खमंग आमटी भगरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
उपासाची भगर आमटी (upvasachi bhagar amti recipe in marathi)
#cpm6#trending recipe#उपवासाची भगर आमटीमाझ्या सासरी खूप रस्ता पास चालायचे. सतत साबुदाणा खाऊनही बरेचदा पोटखराब व्हायचे. नवरात्रामध्ये नऊ दिवस उपास त्यामुळे काहीतरी हलकफुलक बनव असे सर्व सांगायचे. भगर आमटी ही सर्वात चांगली पाचक असून शरीराला खूप पौष्टिकता प्रदान करते. Rohini Deshkar -
शेंगदाण्याची उसळ (shengdanyachi usal recipe in marathi)
#HLR कार्तिक एकादशी निमित्त उपवासाची शेंगदाण्याची उसळ केली मी आज... प्रोटीन युक्त, पौष्टिक आणि स्वादिष्ट... शिवाय चटपटीत, तोंडाला चव आणणारी.. कमी साहित्यात होणारी... Varsha Ingole Bele -
शेंगांची आमटी (Shengachi Amti Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा पावसाळ्यात ताज्या मिळतातं त्याची आमटी ही खूप छान लागते गरम गरम भाताबरोबर पापड आमटी भात खूप छान लागत Charusheela Prabhu -
-
दुधी ची आमटी (dudhichi amti recipe in marathi)
#GA4#week 21Bottle Gourd हा किवर्ड घेऊन दुधी ची आमटी बनवली आहे. मुलांना दुधी ची भाजी आवडत नाही. दुधी हा खूप पौष्टिक आहे आणि तो मुलांनी खायला हवा म्हणून मी अशी दुधीची आमटी बनवते. मुले अशी आमटी आवडीने खातात. Shama Mangale -
उपवासाची शेंगदाण्याची आमटी (upwasachi shengdanaychi aamti recipe in marathi)
#GA4 #week12किवर्ड-पीनट Sushama Potdar -
ओल्या शेंगदाण्याची आमटी(shengdanyachi aamti recipes in marathi)
#रेसिपीबुक #week 1आमच्याकडे सर्वांना ओल्या शेंगदाण्याची आमटी फार आवडते Vrunda Shende -
आख्या मुगाची आमटी (akhya moongachi amti recipe in marathi)
#HLRहेल्थी रेसिपी चॅलेंज.मुग हे खुप पौष्टिक असतात. पण बऱ्याच जणांना मुग आवडत नाहीत. पण अशा प्रकारे जर तुम्ही आमटी केली तर नक्कीच सर्व आवडीने ही आमटी खातील. Shama Mangale -
उपवासाची शेंगदाण्याची आमटी (shegdanyachi aamti recipe in marathi)
उपवासाची भगर केली की त्यासोबत आम्ही शेंगदाण्याची आमटी करतो. आंबट ,गोड ,तिखट आमटी भगर सोबत छानच लागते ,पण गरम नुसती प्यायलाही मस्त लागते. Preeti V. Salvi -
-
-
उपवास थाळी - भगर, बाटाटा भाजी, शेंंगदाणा आमटी (upwas thali recipe in marathi)
#fr#उपवासाची भगर#शेंगदाणा आमटी#बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
आमटी (Amti recipe in marathi)
#HSR#आमटीहोली स्पेशल पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटीमहाराष्ट्राच्या प्रत्येक सणासुदीला तयार केली जाणारी पुरणपोळी बरोबर आमटी हा प्रकार तयार केला जातो बऱ्याच लोकांना आमटी तूप आणि दुध बरोबर पोळी खायला आवडते. मला सगळ्याच प्रकारांत बरोबर पोळी खायला आवडते आमटी आणि भात आणि खूप छान लागतो खायलातर बघूया पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटी ची रेसिपी Chetana Bhojak -
वालाची आमटी (valachi amti recipe in marathi)
माझी आई कोकणा मधली. ती ही आमटी खूप छान करायची. माझ्या नवऱ्याला वाल अजिबात अवडायचे नाहीत. पण ह्या पद्धतीने केलेली आमटी तो अतिशय आवडीने खातो. Swati Samant Naik -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी विशेष कटाची आमटीहोळी म्हटलं की पुरणाची पोळी आली व पुरणाच्या पोळी सोबत कटाची आमटी तर हमखास हवी तर मग पाहूया कटाची आमटी Sapna Sawaji -
मसूर डाळीची आमटी (Masoor Dalichi Amti Recipe In Marathi)
#आमटी # आपण नेहमी वेगवेगळ्या डाळी खाव्यात.प्रत्येक डाळीत वेगवेगळे घटक असतात. Shama Mangale -
शेंगदाण्याची पोळी (shengdanyachi poli recipe in marathi)
#GA4 #week12पिनट्स हा कीवर्ड वापरून मी शेंगदाण्याची पोळी बनवली आहे. माझ्या सुनेच्या आजी, सुनेबरोबर ह्या पोळ्या पाठवत असत. ह्या पोळ्या आम्हाला आवडतात म्हणून आज मी बनवल्या आहेत. सांगा बर तुम्हला आवडतात का? Shama Mangale -
आमटी (amti recipe in marathi)
#शेंगदाण्याची आमटी# आमटी ,आमटी शक्यतो आपण उपवास असेल तरच भगर , साबुदाणा खिचडी सोबत खाण्यासाठी करतो , अन्यथा नाहीच , पण माझ्याकडे भाकरी असेल तर आवर्जुन लसुन टाकुन आमटी होतेच , अतिशय झटपट होणारी पाक कृती आहे , चला तर मग 🚶🏻 रेसिपी बघु या Anita Desai -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपी_चँलेंज#कटाची आमटी..😋😍 ... पुरणपोळीचा बेत असला की खमंग रुचकर चवदार चविष्ट कटाची आमटी ही झालीच पाहिजे असा अलिखित नियम असतो आणि तो सर्व घरांमध्ये अगदी अदबीने पाळला जातो 😍आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की भात आणि कटाची आमटी ,पुरणपोळी आणि कटाची आमटी यावर मनसोक्त ताव मारला जातो, या कटाच्या आमटी मध्ये मी कांदा-लसूण घालत नाही. अप्रतिम अशा आंबट गोड अशा स्वर्गीय चवीची कटाची आमटी आज कशी करायची ते आपण पाहूया.. Bhagyashree Lele -
-
शेंगदाण्याची उसळ (shengdanyachi usal recipe in marathi)
चटपटीत उपवासाला शेंगदाण्याचीउसळ #cpm6 Purna Brahma Rasoi -
वरई चा भात आणि शेंगदाणा आमटी (varai cha bhat ani shengdana chi amti recipe in marathi)
#Cooksnap#Week3 "वरई चा भात आणि शेंगदाणा आमटी"या आमटीला आमच्या कडे" झिरक"असे म्हणतात.. खुप चविष्ट लागते.. लता धानापुने -
चवळीची आमटी (Chavlichi Amti Recipe In Marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#वरण/आमटी/सांबार रेसिपीअंजली तेंडुलकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. आमटी खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
उपवासाची भगर आमटी (upwasachi bhagar amti recipe in marathi)
#ट्रेंडिंग (trending)उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर ही अगदीच पचायला हलकी असते व त्या सोबत आमटी म्हणजे पोटभर होतेअगदी वयस्कर म्हणजे आजी-आजोबा लोकांना पण त्रास नाही पटकन गीळल्या जातेमी शेंगदाण्याची आमटी चवीला आंबट गोड अशी बनविली आहे . Sapna Sawaji -
शेंगदाण्याची चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week12#Peanutया आठवड्यातला ओळ्खलेला क्लू आहे, (Peanut) शेंगदाणे.शेंगदाणे वापरून जास्तीत जास्त कोरडी चटणी केली जाते. पण आज कोरडी चटणी न बनवता मी ओली चटणी केली आहे.चला म ही रेसिपी बघूया.बाकी ओळ्खलेले कीवर्ड खलील प्रमाणे आहेत; Foxtail millet, Mayonnaise, Peanuts, Cookies, Rasam, Besan or Beans Sampada Shrungarpure -
मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)
"मसुर डाळीची आमटी" रोज रोज तेच वरण भात खाऊन कंटाळा, आला की मी अशी आमटी करते, मस्त चमचमीत आणि चटकदार...👌👌 Shital Siddhesh Raut -
शेंगदाण्याची आमटी
भाजी खाण्यास कंटाळा आला असेल तर अशी आमटी करून खावी याबरोबर कांदाही घेऊन खावा खूप छान लागते. Padma Dixit
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15292084
टिप्पण्या (2)