क्रिमी रेसटॉरंट्स स्टाईल कॉफी (creamy coffee recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

कॉफी हे जगप्रसिद्ध असे पेय आहे.
कॉफी हाय र अँटी ऑक्सीडेंट आहे.
जे शरीर साठी आव श्यक आहे.
बाहेर छान सा कोसळ ना रा पाऊस आणि घरात सोफी वर क्रिमी स्टाईल कॉफी....☕

क्रिमी रेसटॉरंट्स स्टाईल कॉफी (creamy coffee recipe in marathi)

कॉफी हे जगप्रसिद्ध असे पेय आहे.
कॉफी हाय र अँटी ऑक्सीडेंट आहे.
जे शरीर साठी आव श्यक आहे.
बाहेर छान सा कोसळ ना रा पाऊस आणि घरात सोफी वर क्रिमी स्टाईल कॉफी....☕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीं
२ जणांसाठी
  1. 2 चमचेकॉफी
  2. ४-५ चमचे साखर
  3. 1 कपगरम दुध

कुकिंग सूचना

२० मीं
  1. 1

    एका मोठ्या कॉफी मग मध्ये २ चमचे कॉफी, १ चमचां साखर,१/२ चमचा पाणी घेऊन चमचा ने सतत ढवलावे

  2. 2

    कॉफी चा रंग बदलत आल्यावर १ चमचा साखर घालावी व सतत फेटावे.असच १५ ते २० मीं कॉफी आणि साखर मिक्स करावे.

  3. 3

    त्यात मस्त गरम दूध घालावे.

  4. 4

    खूप छान टे स्टी कॉफी तयार....☕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

Similar Recipes