केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#gur

#गणेशोत्सव स्पेशलरेसिपी

आज विनायका साठी केशर मावा मोदक केलेत.

केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)

#gur

#गणेशोत्सव स्पेशलरेसिपी

आज विनायका साठी केशर मावा मोदक केलेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
15 मोदक
  1. 250 ग्रॅमखवा
  2. 125 ग्रॅमपिठी साखर
  3. 1 टीस्पूनविलायची पावडर
  4. 2 टेबलस्पूनकेशर दूध
  5. केशर सजावटीसाठी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    एका पॅन मध्ये खवा भाजून घ्यावा.8-10 मिनिट मंद आचेवर परतायचे. खवा घट्ट झाला की गॅस बंद करावा.

  2. 2

    एका प्लेट मध्ये पसरवून गार करून घ्यावे. नंतर त्यात केशर दूध,विलायची पावडर घालावी. नंतर 5-10 मिनिट मिश्रण deep fridge मध्ये ठेवावे.

  3. 3

    मोदका च्या साच्यात घालून मोदक करून घ्यावेत.केशर लावून सजवून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes