आलु सॅन्डविच (aloo sandwich recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#CDY #बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज

आलु सॅन्डविच (aloo sandwich recipe in marathi)

#CDY #बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२ जणांसाठी
  1. 4उकडलेले बटाटे
  2. ६-८ ब्रेडचे स्लाइज
  3. ४० ग्रॅम हिरवी चटणी
  4. 2-3 टेबलस्पुनबटर
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  10. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  11. 1/2 टीस्पूनकसुरी मेथी
  12. 2मिरच्या बारीक चिरलेल्या
  13. 2-3 टेबलस्पुनचिरलेली कोथिंबिर
  14. चविनुसारमीठ
  15. 2 टीस्पूनतेल
  16. 1 टीस्पूनसाखर
  17. 1 पिंचहिंग

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे हिंगमिरची हळद, तिखट, आमचुरपावडर, चाटमसाला, कसुरी मेथी, मीठ, साखर, गरममसाला कोथिंबिर परतुन त्यात उकडलेले बटाटे हाताने मॅश करून टाका व सतत परतत भाजी बनवुन घ्या हिरवी चटणी बनवुन घ्या, ब्रेडचे स्लाईज काढुन ठेवा

  2. 2

    ब्रेड स्लाइजला हिरवी चटणी लावुन त्यावर तयार बटाटयाची भाजी पसरवा त्यावर दुसरी ब्रेडची स्लाइज ठेवा अशा प्रकारे सॅन्डविज बनवुन घ्या

  3. 3

    पॅनवर बटर पसरवुन त्यावर दोन्ही बाजुने सॅन्डविच गोल्डन कलरमध्ये भाजुन घ्या

  4. 4

    तयार सॅन्डविच मध्ये कट करून टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes