मुठीया रेसपी (muthiya recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

मुठिया ही रेसिपी स्नक्स् सारखे चहासोबत किंवा नाश्ता त्याकरिता सुद्धा आपण करू शकतो छान हिरव्या पातीचा कांदा आणि लसूण यापासून तयार केलेले हे मुठिया छान लागतात

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनिट
3 सर्व्हिग्ज
  1. दीड वाटी तांदूळ पीठ
  2. अर्ध्य वाटी बेसन पीठ
  3. 1 टीस्पूनओवा
  4. 1 टीस्पूनसोप
  5. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  6. 5पातीचे कांदे
  7. 2पातीचा लसुन
  8. 2हिरवी मिरची
  9. 2 टेबलस्पूनकोथिम्बीर
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 2 टीस्पूनमिरची पावडर
  12. टीस्पूनओवा
  13. 1 टीस्पूनसाखर
  14. 2 टी स्पूनमीठ चवीनुसार
  15. 1मेजरिंग कप तेल तळण्या करिता
  16. कढीपत्ता
  17. पाणी

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम पातीचा कांदा घेऊन स्वच्छ धुऊन घेतला व त्याला बारीक कापून घेतला त्याचप्रमाणे पातीचा लसूण सुद्धा स्वच्छ धुऊन घेतला व बारीक कट करून घेतला नंतर सर्व साहित्य त्यात मिक्स केल्या तांदूळ पीठ बेसन पीठ सर्व एकत्र मिक्स केलं

  2. 2

    सर्व साहित्य एकत्र मिक्स केल्यानंतर तर पाणी घालून त्याचा डो तयार करून घेतला

  3. 3

    गॅस वर गंज ठेवून त्यात पाणी घातले पाण्याला उकळी येऊ दिली उकळी आल्यानंतर त्यावर एक चाळणी तेला ने ग्रीस करून ठेवले

  4. 4

    चाळणी मध्ये तयार केलेल्या डो चे हाताने हाताने मुठिया तयार केले व यासाठी ठेवले मुठिया वीस मिनिटं वाफवून घेतले

  5. 5

    मुठिया थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले व त्याचे छोटे छोटे काप करून घेतले गॅसवर कढई ठेवली व कढईत तेल टाकले

  6. 6

    तेलामध्ये तेलामध्ये सर्व मुठिया चे काप तळून घेतले मुठियाचे काप तेलामध्ये सेलो फ्राय करून घेतले व प्लेटमध्ये काढून गरमागरम सर्व्ह केले

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

Similar Recipes