मिक्स डाळ, राजमा मखणी (mix dal rajma makhni recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम सर्व डाळी व राजमा स्वच्छ धुवुन घ्या.व त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालुन हळद,हिंग,तुप घालुन कुकर मधे तीन शिट्या करुन शिजवुन घ्या. व नंतर एका कढईत थोडे तुप किंवा तेल गरम करून त्यात मोहरी,जीरे घालून,तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो,आले,लसुण छान परतुन घ्या. मग नंतर तिखट,हळद,गरम मसाला,धणे पुड घालुन परतून मसाला छान शिजवून घ्या.
- 2
आता यात शिजवलेली डाळ, राजमा आळनीने बारीक करून त्यात थोडे पाणी घाला,व नंतर तयार फोडणी मध्ये घालून, त्यात चविनुसार मीठ घाला,थोडे वरुन साजुक तुप घाला आणि हि दाल मखनी मंद आचेवर दहा ते बारा मिनिट छान शिजवून द्या.
- 3
अश्या प्रकारे आपली दाल मखनी तयार आहे,वव नंतर सर्व्हिगं वाटी मध्ये डाळ मखनी काढून वरुन आवडीनुसार,मस्त फ्रेश किम किंवा बटर,कोथिंबीर घालुन सर्व्ह करा.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
डाळ माखनी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक अशी "डाळ मखनी" ही रेसिपी नक्कीच सर्वांना आवडेल. तर बघूया रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
डाळ मखनी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुकWeek 4#डाळ मखनी😋😋 Madhuri Watekar -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
पंजाबी पद्धतीची स्वादिष्ट दाल मखनी..#EB4 #w4 Sushama Potdar -
-
दाल माखणी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4प्रोटीनयुक्त डाळ हि शरिराला उपयुक्त असते.पंजाबी लोकांच्या जेवणात राजमा,आख्खी उडीद डाळ खाण्यात येते ते दाल माखणीच्या स्वरूपात. तसे तर माखणीमध्ये सालासकट डाळ वापरली जाते यात तुम्ही मसुर,राजमा, उडीद, हरबरा वापरू शकता. चला तर मग आज आपण मसूर,हरबरा, मुघमग आणि उडीद डाळ वापरून दाल मखणी बनवूयात. Supriya Devkar -
-
-
मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDR डाळ खिचडी ही विशेषता मूग डाळ किंवा तूर डाळ घालून बनवली जाते मात्र यामध्ये विविध डाळींचा जर समावेश असेल तर त्या डाळिमुळे खिचडीला एक वेगळी छान चव येते आज आपण अशीच वेगळ्या वेगवेगळ्या डाळिपासून खिचडी बनवणार आहोत Supriya Devkar -
-
-
मिक्स डाळ (Mix dal recipe in marathi)
नेहमी नेहमी साधी डाळ बनवण्यापेक्षा मिक्स डाळ हा पर्यायही उत्तम आहे चला तर मग बनवूया मिक्स डाळ Supriya Devkar -
दाल मखनी (Dal Makhani recipe in marathi))
#EB4 #W4#Healthydietदाल मक्कणी ही सर्वोत्तम चवदार डाळ आहे. Sushma Sachin Sharma -
मिक्स झनझनीत डाळ (mix dal recipe in marathi)
#drडाळ ही आपल्या आहारात ला अविभाज्य घटक आहे. चला बनवूयात मिक्स डाळ ते ही झणझणीत. Supriya Devkar -
-
डाळ मखणी (dal makhni recipe in marathi)
#EB4#W4#इ बुक रेसिपी चॅलेंजहिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा यांचे जसे आरोग्यासाठी फायदे असतात, तसेच वेगवेगळ्या डाळी सुद्धा शरीराला पौष्टिक तत्व पुरवतात.उडीद डाळीचे पापड आणि अन्य काही खाद्यपदार्थ एवढेच आपल्याला माहिती आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये सुद्धा उडीद डाळ वापरली जाते. परंतु, अनेक रोगांवर या डाळीचा औषध म्हणून वापर होऊ शकतो.उडदाची डाळ ही काळी आणि पांढरी अशा दोन प्रकारात मिळते. शरीरासाठी पौष्टिक असणारी उडीदडाळ औषधीही आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतातहिवाळ्यात उडीद डाळ खाणे अत्यंत फायदेशीर आहे चला तर बघूया उडदाच्या डाळीची डाळ मखणी Sapna Sawaji -
मिक्स डाळ मिनी उत्तप्पा (mix dal mini uttapam recipe in marathi)
#cpm7"मिक्स डाळ मिनी उत्तप्पा" उत्तप्पा म्हणा किंवा उत्तपम पोटभरीचा पौष्टिक मेनू जर कोणता असेल तर हाच...👌👌मिश्रण आंबवण्यासाठी लागणारा वेळ सोडला, तर उत्तप्पा ,इडली,डोसा , असे पदार्थ झटपट होतात,अशा पदार्थातून भरपूर कर्बोदके,प्रथिने शरीराला मिळतात...■आंबवलेले पदार्थ/फरमेन्ट केलेलं पदार्थ खाण्याचे फायदे ही बरेच आहेत...👌👌काही फायदे बघुयात...!!-जे अन्नपदार्थ पचण्यास जड असतात जसे डाळी दूध अशा पदार्थातील अन्नघटकांचे विघटन होऊन ते पचण्यास हलके होतात.-आंबवलेले पदार्थ मधील बॅक्टेरिया पदार्थातील जीवनसत्व ब वाढवण्यास मदत करतात.– आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात.– खाद्यपदार्थ आंबवल्याने कर्बोदके विघटन होऊन साध्या साखरेत रूपांतरित होतात जसे ग्लुकोज व गॅलॅक्टोज.-लहान मुलांच्या आहारात अशा पदार्थाचे समावेश केल्यास मुलांमधील कुपोषण तळण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे वाढवता येईल.-आंबवलेले पदार्थांचे सेवन केल्यास शरीराचे पोषण चांगले होते. तेव्हा नक्कीच आपल्याला आहारात , फायदेशीर अश्या फरमेनटेड पदार्थांचा आहारात समावेश नक्कीच केला पाहिजे,चला तर मग पटकन रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut -
मिक्स डाळ आप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 डाळ हा एक प्रोटीन ने भरपूर असा पदार्थ आहे. सहसा डाळी खाण्याकडे दुर्लक्ष केल जात. पण जर का आपण मिक्स डाळी वापरून अगदी चविष्ट असा हा पदार्थ बनवला तर सर्व आवडीने खातील. Deveshri Bagul -
-
पंचमेल डाळ (Panchmel Dal Recipe In Marathi)
#BPR डाळ हा आपल्या रोजच्या जेवनातला अविभाज्य घटक आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली किती आणखी रुचकर लागते. आज आपण बनवणार आहात पंचमेली डाळ Supriya Devkar -
"मिक्स-दाल मखनी" (mix daal makhani recipe in marathi)
#GA4#week17#keyword_dal_makhni " मिक्स-दाल मखनी " दाल मखनी ही रेसिपी शक्यतो अख्खी सालासकट उडीद डाळ आणि राजमा घालून बनवतात,पण आमच्या घरी अख्खी उडीद डाळ कोणीही खत नाही म्हणून मी मिक्स डाळ वापरून ही रेसिपी केली...मी कधी दाल मखनी खाल्ली नाही पण आज जी रेसिपी बनवली ती खरंच खूप सुंदर लागली...👌👌 दाल मखनी ही उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे.या पदार्थाचा तुम्ही आवडत्या पराठ्यासोबत आस्वाद घेऊ शकता. हा चविष्ट पदार्थ पंजाब आणि उत्तर भारतातील अन्य भागांमध्येही आवडीने खाल्ला जातो. तुम्ही देखील घरच्या घरी हॉटेल स्टाइल ‘दाल मखनी’ सहजरित्या तयार करू शकता. एखादा नवा पदार्थ ट्राय करून पाहण्याची इच्छा असेल तर या डिशची चव नक्की चाखून पाहा. चला तर जाणून घेऊया "मिक्स-दाल मखनीची" रेसिपी..आणि ही अनोखी डिश नक्की करून पाहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
केवटी डाळ (keoti dal recipe in marathi)
#केवटी डाळ महनजे सगळ्या डाळी एकत्र करून फोडणीची डाळ बनवली की ती केवटी डाळ,ही डाळ प्रोटीनयुक्त पौष्टीक अशी थंडीच्या दिवसात बनवली च पाहिजे. Varsha S M -
झणझणित मिक्स डाळ (तडका) (mix dal tadka recipe in marathi)
#dr झणझणित मिक्स डाळ तडकाManjusha Ingole Gurjar
-
मिक्स डाळ लसूणी खिचडी (mix dal lasuni khichdi recipe in marathi)
#cpm7#week7 मिक्स डाळ लसूणी खिचडी Mamta Bhandakkar -
मसाला व्हेजिटेबल मिक्स राजमा राईस (masala vegetable mix rajma rice recipe in marathi)
#crराजमा राईस फक्त वेगवेगळा बनवून खाल्ला जातो. तसंच व्हेजिटेबल्स आणि राईस राजमा पण मिक्स करून डिश बनवली जाते ... Gital Haria -
पेंडा डाळ (penda dal recipe in marathi)
#KS5: मराठवाड़ा स्पेशल पेंडा डाळ बनवला अगदी सोप्पी स्वादिष्ट आणि प्रोटीन नी भरपूर आहे. म चला मी ही डाळ बनवते. Varsha S M -
मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
#cpm7#खिचडी म्हणजे वनपाॅट मिल. चला तर बघुया कशी करायची खिचडी. Hema Wane -
मिक्स डाळ वडा (mix dal wada recipe in marathi)
#डाळदक्षिण भारतातील डाळ वडा हा एक पदार्थ आहे. हरभरा डाळ पासून बनवतात. मी हाच वडा मिक्स डाळी वापरून बनवला आहे. Pallavi paygude -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5मॅक्झिन रेसिपीसर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#dr पंचरत्नी डाळ म्हणजेच पाच डाळींचा संगम. खूपच चविष्ट लागते हि डाळ तसेच भरपूर प्रोटीन युक्त. फक्त डाळ प्याले तरी पोट भरेल अशीही पौष्टिक डाळ आज मी बनवली आहे. Reshma Sachin Durgude -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5 विक5 कूकपड रेसिपी मॅगझिन साठी मी आज मिक्स डाळ वडा या थीम साठी माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या