भोगी स्पेशल / भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#EB9#W9
जानेवारी महिन्यात मुबलक पीक आलेले असतात.
तेव्हा हिवाळ्यात अशी ही भाजी संक्रांती च्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी ही भाजी करतात.
:-)

भोगी स्पेशल / भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

#EB9#W9
जानेवारी महिन्यात मुबलक पीक आलेले असतात.
तेव्हा हिवाळ्यात अशी ही भाजी संक्रांती च्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी ही भाजी करतात.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीं.
३,४ जण
  1. 1वांगे
  2. थोडे हरबरे दाणे
  3. थोडी दिंग्री शेंग, वाल शेंग, फारस बी, पावटा सर्व शेंगा बारीक चिर
  4. 1 वाटीचिरून
  5. ५-७ बोर गुठळी काढून चिरून
  6. १-२ गाजर बारीक चिरून
  7. 1कांदा बारीक चिरून
  8. 1टोमॅटो बारीक चिरून
  9. 1 टेबलस्पूनतीळ
  10. 1 टेबलस्पूनशेंग दाना १
  11. 1 टेबलस्पूनधने पावडर
  12. 1 टेबलस्पूनलसूण मिरची पेस्ट
  13. 1/2 टेबलस्पूनहळद
  14. 1 टेबलस्पूनतिखट
  15. 2पळी तेल चवी नुसार मीठ

कुकिंग सूचना

२० मीं.
  1. 1

    सर्व भाजी धुवून बारीक चिरून घ्या.(बाजारात भोगी भाजी मिळते.)
    क ड ई त तेल घालून गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग टाकून लसूण मिरची पेस्ट घालून फोडणी करावी.लगेच कांदा घालावा.कांदा परतून टोमॅटो घालावा. तीळ दाणे घालून परतून घ्यावे.

  2. 2

    नंतर चिरलेल्या भाज्या घालाव्यात.सर्व मसाले घालुन त्यात थोडे पाणी घालून १० मीं. भाजी शिजवावी.
    सोबत बाजरीची तीळ तूप लावून भाकरी,जवस चटणी,
    दही, आणि गवार भाजी.
    वाह काय फक्कड बेत.😍😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes