चिकन करी (chicken curry recipe in marathi)

चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते..
नॉनव्हेज, झणझणीत खाणार्या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...
म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....
चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते..
नॉनव्हेज, झणझणीत खाणार्या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...
म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....
चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕
कुकिंग सूचना
- 1
चिकन करी करण्यासाठी आधी चिकनला स्वच्छ धुऊन घ्यावे व त्याला मॅरीनेट करण्यासाठी त्यामध्ये मिरची पावडर,हळद, आले लसून पेस्ट, मीठ व दही घालून चांगले मिक्स करून 15 ते 20 मिनिटे मॅरिनेट करण्यासाठी थंड जागी ठेवून द्यावे.
- 2
पॅनमध्ये थोडेसे १ टेबलस्पून तेल घ्यावे. त्यात सर्व खडे मसाले घालावे नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालाव्यात. कांद्याला ब्राऊन कलर आला की त्यामध्ये टोमॅटो घालावा व दोन तीन मिनिटे परतल्यानंतर गॅस बंद करावा. थंड करून मिक्सरमध्ये वाटून तयार करून घ्यावे.
- 3
पॅनमध्ये तेल घाला. त्यात मॅरीनेट केलेले चिकण घालावे. चांगले मिक्स करून पाच ते सात मिनिटं होऊ द्यावे. नंतर त्यात बारीक केलेले वाटण घालावे. बेसन घालावे. नंतर त्यात तिखट (तिखट आपण मॅरीनेट करताना घातले. त्यामुळे तिखट जरा आपल्या आवडीनुसार बेतानेच घालावे.) हळद, धने पावडर जीरे पावडर चिकन मसाला घालावा. चांगले मिक्स करून घ्यावे. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतल्यानंतर पाच ते सात मिनिटे झाकण ठेवून परत चिकन चांगले शिजू द्यावे.
- 4
नंतर यामध्ये दोन कप गरम केलेले पाणी घालावे. परत थोडासा गरम मसाला, कसुरी मेथी घालावी. आवश्यकतेनुसार मीठ घालावे व चिकन चांगले मऊ शिजवून घ्यावे. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
- 5
तयार चिकन करी भातासोबत, पोळी सोबत, भाकरी सोबत सर्व्ह करावी... 💃 💕
Similar Recipes
-
चिकन (chicken recipe in marathi)
#cooksnap#लताधानापुनेलता धानापुने यांची चिकन ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला.. पण रिझल्ट खूप छान आला.. 💃 💃 Vasudha Gudhe -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8#चिकनकरीचिकन करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते . माझ्या मुलांना वाटणातील चिकन करी खूप आवडते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ढाबा स्टाइल चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8ढाबा स्टाइल चिकन करी बनवणे अगदी सोपी आहे. अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी ही चिकन ग्रेव्ही तयार होते. ही ग्रेव्ही तुह्मी भात, भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. Poonam Pandav -
-
वैदर्भीय स्टाईल चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrनॉनव्हेज खाणार्यांसाठी चिकन मसाला म्हणजे एक पर्वणीच असते.. प्रत्येक ठिकाणी चिकन मसाला हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पण मी खास आमच्या नागपूरच्या स्टाईलने म्हणजेच वैदर्भीय पद्धतीने हा *चिकन मसाला* केलाय...नक्कीच आवडेल तूम्हाला... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
चिकन बिर्याणी.. (chicken biryani recipe in marathi)
#लंच#चिकनबिर्यानीचिकन बिर्याणी नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ऑल टाइम फेवरेट.... पण कधीकधी बिर्याणी बनवायला खूप कंटाळा येतो. कारण यांची प्रोसेस खूपच लेंदी असते. पण आज मी तुम्हाला कुकर मध्ये बिर्याणी कशी करायची ते सांगणार आहे.कुकरमध्ये केल्याने जवळजवळ आपला अर्धा वेळ वाचतो..तेव्हा नक्की ट्राय करा कुकर मधील *चिकन बिर्याणी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
-
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
-
चिकन अंगारा-चिकन करी (chicken angara chicken curry recipe in mar
#EB8 #W8#चिकन_अंगारा_चिकन_करी Ujwala Rangnekar -
सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भ म्हंटला की डोळ्यासमोर येते ते सावजी जेवण...हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि त्यांची भन्नाट चव.... याच चवीची परंपरा सांगणारी रेसिपी म्हणजे *सावजी पनीर मसाला*...तशीही विदर्भाची खाद्यसंस्कृती समृद्ध आहे.....विदर्भात मासाहारी झणझणीत पदार्थामुळे खाद्यसंस्कृती व्यापली असली तरी शाकाहारी पदार्थाने समृद्ध आहे .....आज काल आमच्या विदर्भात जर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती गेल्यात, तर सावजी पनीर मसाल्याने दिमाखात आपले वर्चस्व स्थापन केले आहे हे तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही .... शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय असलेले *सावजी पनीर मसाला*...करूया..चला तर मग...💃💕 Vasudha Gudhe -
इंडियन चिकन करी (Indian Chicken Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryइंडियन करी रेसिपीज चॅलेंजचिकन करी Mamta Bhandakkar -
"झटपट चिकन करी" (chicken curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#शुक्रवार_चिकन_रस्सा" झटपट चिकन करी " 100+ रेसिपी कधी होऊन गेल्या ते कळलं सुद्धा नाही... सगळे म्हणतात की कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही गोडा धोडाने केली पाहिजे... पण मी थोडं वेगळं करते😊😊 माझा मुलगा हा माझी प्रेरणा आहे, आणि मी कोणत्याही गोष्टीची सुरुवात त्याच्या आवडत्या गोष्टी पासून करते...त्याला नॉनव्हेज खूप आवडते,कदाचित माझ्यापेक्षा पण जास्त...😉😉 म्हणून मी जेव्हा माझे यु ट्यूब चॅनेल सुरु केले, तेव्हा पण मी माझ्या मुलाच्या आवडत्या चिकन रेसिपी ने चॅनेल ची सुरुवात केलेली...(मी चिकन खात नसले तरी...😊😊) आणि आज पण मी माझ्या या प्रवासात माझी 100+ रेसिपी म्हणून माझ्या मुलाच्या आवडत्या चिकनचीच रेसिपी करत आहे...😊😊 कूकपॅड सोबत चा प्रवास खुपचं मस्त आहे, खास आभार, भाग्यश्री ताई चे जिने मला या ग्रुप मध्ये लॉकडाऊन सुरू असताना ऍड केले, आणि ज्या मुळे कोरोना वॉरीयर असून, सतत ड्युटी असून देखील अगदी बिझी शेड्यूल्ड मधून वेळात वेळ काढून मी माझ्या कूकिंग च्या आवडीला जपतेय... ,अंकिता मॅम, वर्षा मॅम आणि भक्तीचे ही खुप आभार, कारण तुमच्या कडून मिळणार प्रोत्साहन हे नेहमी सकारात्मक असतं... खूप छान आणि नवीन मैत्रिणी मिळाल्यात ज्या सतत आपल्या कलागुणांना वाव देत असतात, ज्या मुळे नेहमी काही न काही नवीन करण्याची प्रेरणा मिळते...😊 Shital Siddhesh Raut -
चिकन करी (साऊथ इंडियन स्टाईल) (Chicken Curry Recipe In Marathi)
week end रेसिपी: मी केरळी चिकन करी बनवली आहे. Varsha S M -
चिकन थाली (chicken thali recipe in marathi)
#crचिकन थाळी म्हणजे एक बेस्ट कॉम्बो डिश Purva Prasad Thosar -
काकडीचे धिरडे... (kakdiche dhirde recipe in marathi)
#काकडीचेधिरडेसकाळच्या गडबडीत झटपट होणारी आणि तेवढीच हेल्दी, पोष्टिक आणि करायला देखील सोपी असणारी रेसिपी म्हणजे *काकडीचे धिरडे*... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
चिकन करी आणि मिरपूड भात (दक्षिण भारतीय स्टाईल) ( chicken curry a
#दक्षिण #cooksnap चिकन करी.दक्षिण भारतीय स्टाईल चिकन करी ही एक पटकन होणारी सोपी रेसिपी आहे. घट्ट करी करण्यासाठी मसाले, हर्ब (herbs), काजू आणि चिकन एकत्र मिसळले जाते.मी कुकपॅड इंडियाच्या लेखिका निर्मला प्रेम यांच्या मूळ रेसिपी, "Spicy Chicken Curry South Indian Style " मधून ही रेसिपी तयार करून बनविली.मिरपूड तांदूळ किंवा मिलागु सदाम ही दक्षिण भारतीय झटपट तांदळाची डिश आहे. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात हे भात उत्तम आहे.ही एक स्वादिष्ट साउथ इंडियन स्टाईल आहे जिथे शिजवलेला तांदूळ- कांदा, काजू, मसूर आणि कढीपत्ता सह तळतात. ही कृती "Whisk Affair" मध्ये लेखिका नेहा माथुरने मिरपूड तांदळाची अगदी सोपी रेसिपी दिली आहे. Pranjal Kotkar -
-
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
गावरान चिकन रस्सा (ग्रेव्ही) (gavran chicken rassa recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझिन#चिकन_ग्रेव्ही....👉आज मी तुमच्याबरोबर गावरान चिकन रस्सा रेसिपी सामायिक करीत आहे,😋 ज्याला देसी चिकन ग्रेव्ही म्हणूनही ओळखले जाते. गावरान चिकन सामान्य फार्मा पोल्ट्री चिकनपेक्षा अधिक चांगला आहे त्याला मुळीच्या चिकनच्या चवपेक्षा जास्त चांगली चव आहे. 😋🤗 गावरान चिकनमध्ये उच्च प्रथिनेयुक्त सामग्री आपल्याला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक उर्जा देत असते. हिवाळ्यामध्ये देसी चिकनसह उबदार सूपचा स्वादही आरोग्यासाठी खूप फायदेशीर 👉आहे😋 आणि आपल्याला खोकला किंवा सर्दी झाल्यास देखील दिली जाऊ शकते, या गावरान चिकन रेसिपीमध्ये वापरलेला मसाला ही अस्सल महाराष्ट्रीयन शैलीची सरस रेसिपी आहे.👌👍 आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात तुम्हाला आवडतील. हा गॅवरन चिकन रासा हा महाराष्ट्रीय पाककृतीच्या स्वाक्षरी व्यंजनांपैकी एक आहे.हे बहुधा देसी / गावठी चिकनने बनविलेले असते, परंतु आपण हे ब्रॉयलर कोंबडीसह देखील बनवू शकता. भाकरी, पोळी किंवा भाता बरोबर गावरान चिकन रसाची चव छान आहे. तुम्ही ही पाककृती आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच बनवून बघा आणि आपल्या कुटुंबासह जेवणाच्या टेबलावर ढाब्यांचा स्वाद नक्की घ्या😳. आता या रविवारला, आपण गावरान चिकन रस्सा रेसिपी तयार करण्याचे ठरविलेले असेलच ना तर नक्कीच आपल्या कुटूंबाला आवडेल. चला तर मग पाहूयात रेसिपी👉. Jyotshna Vishal Khadatkar -
झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)
#लंच#मटणआज काल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नॉनव्हेज खाणार्यांची पहिली पसंत मटण ...मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी, मटणाला स्वतः ची विशिष्ट प्रकारची चव असल्याने, ते कसेही बनविले तर चांगलेच लागते. आता मटणाची चव मला माहित नाही. कारण मी नॉनव्हेज खात नाही. पण एकंदरीतच घरातील लोकांनी दिलेली प्रतिक्रिया...पण बाहेर मैत्रिणीसोबत केलेल्या चर्चेत मला ते जाणवले...💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज कॉन्टेस्ट मध्ये मी "चिकन करी" हि पाककृती सबमिट करत आहे :) सुप्रिया घुडे
More Recipes
टिप्पण्या