भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#EB9
#W9
#मकर_संक्रांति_स्पेशल
#भोगी_भाजी

भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

#EB9
#W9
#मकर_संक्रांति_स्पेशल
#भोगी_भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. भोगीच्या भाजी करता साहित्य
  2. 2वांगी
  3. बटाटे
  4. ½ पाव फुलकोबी
  5. १० बिन्सफल्ली
  6. वाल शेंगा
  7. 1 वाटीमटार
  8. गाजर
  9. टोमॅटो
  10. ५-६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल
  11. 1पातीचा कांदा
  12. 1/2बट्टी गूळ
  13. १ टेबलस्पून तिळ
  14. 1 टेबलस्पूनजीरे , मोहरी
  15. 1/2 वाटीशेंगदाणे
  16. तेल फोडणी करीता
  17. चविनुसारमीठ
  18. 1 टीस्पूनमसाला
  19. 2 टीस्पूनलाल तिखट
  20. 1 टीस्पूनहळद
  21. 1 टीस्पूनधने पूड
  22. कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    सर्व प्रथम वरील सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक कट करून आणि मटार दाने सोलून द्यावे व नंतर एका कढईमध्ये गॅस वर तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी,शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि पातीचा कांदा घालून परतून घ्या, व नंतर वरील सर्व मीठ मसाला,लाल तिखट, हळद,धने पूड,घालून मिक्स करून फोडणी मसाला तयार करून द्यावा

  2. 2

    व(नंतर चिरलेल्या भाज्या पाण्यात ठेवाव्यात म्हणजे काळी नाही पडणार)नंतर फोडणीच्या मसाल्यात सर्व भाज्या परतून मिक्स करून घ्यावे करून घ्याव्या व वरून झाकण ठेवून त्यात पाणी घालून दहा मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यावे

  3. 3

    दहा मिनिटानंतर भाजी शिजली की त्यात वरून भाजलेले तीळ आणि गूळ घालून मिक्स करून घ्यावे तयार आहे आपली मकरसंक्रांति स्पेशल भोगीची भाजी,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes