मिक्स व्हेजिटेबल कोशिंबीर (mix vegetable koshimbir recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#कोशिंबीर ... हिवाळ्यात भाजीबाजारात खूप सुंदर सुंदर भाज्या विकायला येतात तेव्हा सीझन मधे मीळणार्या फळ भाजी वापरून मी ही कोशिंबीर बनवली ..जसे गाजर ,मुळा , पाले कांदे ,बिटरूट ,काकडी ,टमाटे कोथिंबीर वापरून ही कोशिंबीर 🥗 बनवली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15- मीनीटे
4- जणांसाठी
  1. 1गाजर
  2. 1बिटरूट
  3. 1काकडी
  4. 1मूळा
  5. 1टमाटा
  6. 1पालेकांदा
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 1/2 टीस्पूनहींग
  11. 2हीरव्या मीर्ची
  12. चूटकीभर हळद
  13. 1 टीस्पूनसाखर
  14. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

15- मीनीटे
  1. 1

    सगळे व्हेजिटेबल स्वच्छ धुऊन घेणे...

  2. 2

    काकडी,गाजर,मुळा, बीटरूट किसून घेणे टमाटे, पाले कांदा,कोथिंबीर बारीक चिरून घेणे....

  3. 3

    एका वाटी मधे सगळे साहित्य काढून घेणे आणि त्यात मीठ,साखर,हळद आणि हिंग टाकले...

  4. 4

    गॅसवर छोट्या कढईत तेल गरम केले त्यात मोहरी टाकली मोहोरी तडतडली कि त्यात हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला टाकणे...

  5. 5

    गरम झालेली फोडणी हींग, हळदी वरती ओतने....आमी मीक्स करणे

  6. 6

    मिक्स व्हेजिटेबल कोशिंबीर सर्व्ह करण्यासाठी तयार.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes