कुळथ /कुलथी रेसपी (Kulith recipe in marathi)

#EB11 #week11 कुळीथ रेसिपी कुलथी हे एक कडधान्य आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स फायबर लोह आहे त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा आहेत याला ग्रास हॉर्स असं सुद्धा म्हणतात प्रदेशपरत्वे याचे वेगवेगळे नाव आहेत याला कुलथी कुळीथ ग्रास हॉर्स असं सुद्धा म्हणतात आज मी पहिल्यांदाच कुलथी बघितले कुलिथ बघितले आणि त्याची मोड आणून वडे सुद्धा तयार केलेले आहेत कुलथी पासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात
कुकिंग सूचना
- 1
कोळीथ स्वच्छ करून घेतले व दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन भिजत घातले भिजल्यानंतर एका टोपलीत काढून घेतले व उष्ण जागेवर रात्र भर झाकून ठेवले
- 2
कुळथ मोड आल्यानंतर पुन्हा धुऊन घेतले एक मेजरींग कप कुलिथ घेऊन स्वच्छ धुऊन घेतले
- 3
मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक म्हणजे थोडे जाडसर भरड फिरवून घेतल्या त्यामध्ये ओवा सोप जीरे धने पावडर हळद मीठ मिरची पावडर हिरवी मिरची कडीपत्ता हिरवी मिरची कडीपत्ता आणि सांबार मिक्सर मध्ये फिरवून घेतलं ते वाटण त्यामध्ये मिक्स केलं
- 4
तांदुळाचे पीठ बेसन पीठ पातीचा कांदा बारीक चिरून घेतला घेतला व सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेतले एका मोठ्या भांड्यात काढून घेतला
- 5
सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर गॅस वर कढई ठेवली कढईत तेल घातले त्यातलेच गरम तेल तयार केलेल्या मिश्रणावर तीन टेबलस्पून टाकले मिक्स करून घेतलं आता तयार मिश्रणाचे वडे तयार करून गरम तेलात छान तळून घेतले सर्व वडे तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून चिंचेच्या सांस सोबत सर्व्ह केले
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
कुळीथ (kulith recipe in marathi)
#EB11 #W11कुळीथ पोषक घटकांचा संभाव्य स्रोत आहे. तसेच लोह, कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथास हुलगे असेही म्हणतात. मोड आणून याची विशेष अशी भाजी उसळ तयार करतात. Anjita Mahajan -
मुठीया रेसपी (muthiya recipe in marathi)
मुठिया ही रेसिपी स्नक्स् सारखे चहासोबत किंवा नाश्ता त्याकरिता सुद्धा आपण करू शकतो छान हिरव्या पातीचा कांदा आणि लसूण यापासून तयार केलेले हे मुठिया छान लागतात Prabha Shambharkar -
कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi)
#EB11#W11#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजकुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते.कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ सूप: तुरट, वातनाशक, कफनाशक, पित्तकर, शुक्रधातू नाशक, रक्त वाढविणारा, पचायला हलके, उष्ण असतेकुळीथ हे खूप कमी ठिकाणी खाल्ले जातात. परंतु कोकणात याला प्रचंड महत्त्व आहे. कोकणातील घरांमध्ये कुळीथाची पिठी /सूप आवर्जून केली जाते. खास बात अशी की, याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.आजारपण आल्यास कुळथाचं कढणं किंवा सूप करून रुग्णाला दिलं तर त्याला आराम मिळतो. कुळीथ शिजवून जीरे , तुपाची फोडणी दिली की, उत्तम कढण तयार होतं.कुळीथाचे सूप अत्यंत पौष्टीक असून खूपच चवदार लागते तर पाहुयात चवदार पौष्टिक कुळीथाचे सूप Sapna Sawaji -
लौकी चे पकोड़े (lauki pakoda recipe in marathi)
#GA4#week 3 लवकी पासून पोष्टिक असे वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात त्यातील च हा एक पदार्थ ची रेसपी आपल्या समोर सादर करीत आहे Prabha Shambharkar -
मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)
#डीनर#गुरुवार# लवकिचा /दुधी भोपळयाचा मलाई कोफ्ते रेसपी Prabha Shambharkar -
कुळीथ पिठी (kulith pithi recipe in marathi)
#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि दुसरी पाककृती पोस्ट करत आहे. :)कुळीथ पिठी. सिंधुदुर्गात याला "पिठलं" असं न संबोधता "पिठी" असं संबोधलं जातं. :)कोकणांतली लोकं खाण्याच्या बाबतीत अजिबात बडेजाव न करता जे पेज-भाकरी-पिठी असेल त्यात पोट भरून तृप्त असतात.त्यातलाच एक घराघरात सहज उपलब्ध असलेला, सहज बनणारा पदार्थ म्हणजे - कुळथाची पिठी.कुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे.पीक काढणीला वेळ झाल्यास कुळीथ(हुलगा) टरफल फुटून बाहेर सांडतो आणि शेतात विखुरतो, परिणामी नुकसान होते. त्यामुळे हे कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे.कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात. सुप्रिया घुडे -
डूबुक वडे(चून गोळे) (dubuk vade recipe in marathi)
विदर्भात बहुतेक संध्याकाळी ही भाजी तयार करतात.हे वडे पाण्यात सोडतात.म्हणजे डूब तात म्हणून याला डूबुक वडे म्हणतात वाटते.:-) Anjita Mahajan -
हुलगा/कुळीदाचे शेंगोळे (kulith shengole recipe in marathi)
#mdकुळीथास हुलगे असेही म्हणतात. याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम (horse gram) कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही.आयुर्वेदिक पाककृतीमध्ये कुळीथ औषधी गुणांसह अन्न म्हणुन वापरले जाते. कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हलके असतात.आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्तींसाठी पथ्यकारक मानले आहे. तसेच लघवीच्या विकारांमध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्तींना देण्याची प्रथा आहेआजी, आई यांचीही रेसिपी आहे माझ्या फॅमिलीत पूर्वीपासून आमच्या घरात कुळीद च्या पिठापासून मुटकुळे / शिंगोळे तयार करून आहारातून घेतले जाते आणि मलाही लहानपणापासून हे मुटकुळे खाण्याची सवय आहे आजही माहेरी गेल्यावर आईच्या हातचे मुटकुळे मी आवर्जून खाते हट्टाने बनवूनही घेते तिला मदतही करते.कुळीद हे कदधान्य गरम असल्यामुळे हिवाळ्यातच याचे सेवन केले जाते हिवाळ्यात भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून आहारातून घेतले जातेमाझी आजी आणि आई यांना तर आवडतातच पण मलाही हे कुळीदाचे मुटकुळे खूप आवडतात परफेक्ट अशी आईच्या हातचा पदार्थ आहे जो आईच्या हातचाच छान लागतो आई ही खूप मेहनती असते अन तिची ती मेहनत तिच्या पदार्थांमध्ये आपल्याला दिसते आपण तृप्त होऊन आनंदित होऊन खातो हे बघून आई खुश होते त्याने तिचे पोट भरते अशी ही आपली सगळ्यांची आई आपल्याला देवाने दिलेले वरदान आहेतिच्या हातून तयार केलेले ते पदार्थ आपल्यासाठी अमृतच असतात ज्याने आपले इतके छान धडधाकट शरीर तयार होते. तयार केलेली रेसिपी मी आणि माझी आई ने तयार केलेली आहे Chetana Bhojak -
मूंगाची भाजी रेसपी (moongachi bhaji recipe in marathi)
#डीनर #बुधवार# मोड़ आलेल्या मूंगाची भाजी रेसपी मोड आलेल्या कडधान्यात मध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके स्निग्ध पदार्थ असतात Prabha Shambharkar -
कुळीथाचे थालीपीठ (kulith che thalipith recipe in marathi)
#EB11 #W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुळीथ साठी मी आज माझीकुळीथाचे थालीपीठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
#EB11#W11कुळीथ हे थंडीमध्ये शरीराला उष्णता देतात. म्हणून कोणत्याही स्वरूपात याचे सेवन करावे. मी आज पिठले केले. kavita arekar -
पातळ पोहयाचा चिवडा रेसिपी (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा रेसपी दिवाळी आली की वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची स्पर्धा च सुरु होते गल्ली गल्लित मोहल्या मोहल्यात सर्व महिला याच चर्चा करताना दिसतात सर्व आप आपल्या टिप्स एकमेकाना देत असतात आता तर। ऑनलाइन पदार्थ बघुन तयार करता येतात च Prabha Shambharkar -
कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
#EB11#W11कोकणात कुळीथ पीठ घराघरांमध्ये आवर्जून करतात.कुळीथ याचे फायदे अनेक आहेत.रोज रोज आमटी भाताला एक चांगला पर्याय आहे.गरम गरम भात कुळीथ पिठलं आणि वर साजूक तूप आहाहा.....मस्त Pallavi Musale -
स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi)
अत्यंत अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी तयार करण्यात आलेली आहे अत्यंत चवदार असे स्वीट कॉर्न कबाब खाण्यास तयार आहेत Prabha Shambharkar -
मटकी उसळ रेसपी (matki usal recipe in marathi)
#EB8 #W8 आज मटकी उसळ रेसिपी तयार करण्यात आलेली आहे ही रेसिपी विंटर स्पेशल रेसिपी आहे Prabha Shambharkar -
कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
#EB11#week11#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "कुळीथ पिठले" लता धानापुने -
पौष्टिक मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
हे रेसिपी शाकाहारी मोड आलेले कडधान्य पासून तयार केलेली आहे Gouri Nanaware -
कुळीथ पीठी (kulith pithi recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebookहि कुळीथ पीठी/पिठले कोकणी पद्धतीने बनवले आहे. Sumedha Joshi -
कुळीथाची मुठकी वडी (kulthachi mutki vadi recipe in marathi)
#EB11#W11कुळीथ हा क्लू वापरून कुळीथ पिठाच्या मुठकी वड्या बनवल्या. Supriya Devkar -
स्प्राऊट्स व्हेजी रोल (sprouts veggie roll recipe in marathi)
#kdr कडधान्य स्पेशल....कडधान्य अनेक प्रकारचे आहेत .मोड आणल्यामुळे ते पचायला हलके होतात. कडधान्य हे अत्यंत पौष्टिक असतात. त्यातून भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व व प्रोटिन्स मिळतात. आरोग्यास तर खूपच छान तर अशीच कडधान्यांची व्हेजी रोल्स बनवले चला तर पाहुयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
कुळीथ पीठल (kulith pithla recipe in marathi)
#EB11 #W11 कुळीथाची रेसीपी कुळीथ हे आरोग्य दायी आहे पारंपारीक रेसीपी म्हणजे कुळीथ सुप पण करतात. त्याला पुर्वी माडग असे म्हणत नाष्टा म्हणुन करत असत. आज मी कुळीथाचे पीठल केले आहे खुप छान व टेस्टी झाले आहे. Shobha Deshmukh -
स्टफ्ड कुळीथ पराठा (stuff kulith paratha recipe in marathi)
#EB11#W11 कुळीथ पराठा खूपच पौष्टीक पदार्थ......हे पराठे खर नाविण्यपूर्ण नाहीत,हा तर उत्तराखंड चा पारंपारीक पदार्थ आहे.हे पराठे तीथे हिवाळ्यात वर्षानुवर्षे अगदी आवर्जुन केले जातात.कुळीथ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते,जी थंड हवामानात राहणार्यांसाठी अतिशय आवश्यक असते.म्हणून तीथे कुळथाचे अनेक पदार्थ हिवाळ्यात केले जातात.जसे की उसळ,पिठले,सूप,कुळीथाची डाळ वापरून दाल फ्राय......तसेच वेगवेगळ्या पालेभाज्या जसे की मेथी,पालक,पुदिना,कोथिंबीर,मुळ्याचा पाला हे कुळीथात मिसळुन याचे पराठे ही केले जातात ,हि खरे तर खूप जुनी आणि पारंपारीक रेसिपी आहे ,कोणीही करू शकतात.खूप छान होतात हे पराठे ..एकदम मउ आणि लुसलुशित....लाटताना स्टफींग बाहेर येत नाही.मी आधीही एक पारंपारीक पराठ्याची रेसिपी पोस्ट केली आहे,आणि आता हि स्टफ्ड पराठ्याची रेसिपी..... तर अशी ही पारंपारीक रेसिपी तुम्ही ही सगळे करुन बघा.कारण ही कोणाची पर्सनल नाही तर पारंपारीक रेसीपी आहे. Supriya Thengadi -
कोहळयाची भाजी (kohalyachi bhaji recipe in marathi)
कोहळयाचे वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात खट्टा तीखा मिठा त्यातील हा एक तीखा भाजी प्रकार आहे Prabha Shambharkar -
मिक्स स्पराऊटस फलाफल
#goldenapron3#week4#sproutsमोड आलेली कडधान्य लहान मुलं खायला बघत नाहीत मग असं चटपटीत करून खायला घातलं तर....... पौष्टिक अशी ही मोड आलेल्या मिक्स कडधान्याचे फलाफल मी केलेत आज फक्त तुमच्यासाठी...... Deepa Gad -
जत्रेतील भरडा भात (bharda bhaat recipe in marathi)
#KS6#भरडा भातआमच्या नागपूरला जत्रा म्हणजे गणपती उत्सव आणि नवरात्री मध्ये मंदिरा जवळ तीच जत्रा.यात विविध पदार्थाची रेल चेल असते.नवरात्री मध्ये हा भरडाभात बऱ्याच घरी बनतो.ज्यांना आवडतो पण घरी बनत नाही अशांच सर्वासाठी मग ह्या छोट्या मोठ्या जत्रे छान सोय असते अगदी पुरण पोळी ,भरीत भाकरी राजस्थानी थाळी,जिलेबी , चाट, खिचडी,भरडा भात,गोळा भात ते पाणी पुरी भेल नूडल्स चा इत्यादी चा समावेश असतो.भरडा भात आमच्या घरी नेहमी बनतो.हा जवळपास गोळा भात सारखाच असतो फक्त गोळा जाड बेसन भाजून करतात,गोळे तळून नंतर त्याचा भरडा भाता मध्ये मिसळतात.खूप छान लागतो. Rohini Deshkar -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
भाजीच नसले की कडधान्य आठवतात, आणि आजही तेच झालं मला माहित होतं दुसऱ्या दिवशी भाजी चा प्रॉब्लेम होणार,,, म्हणून मी आदल्या दिवशी चणे भिजत घातले,,तसं जर बघितले तर कडधान्य आहे आरोग्याला अतिशय चांगले आहेत,आणि काळे चणे हे आरोग्याला खूप जास्त चांगले आहे ,माझ्याकडे नेहमी कडधान्य होत राहतात,त्याचा वापर मी मुद्दामून जास्तीत जास्त करते,,भरपूर फायबर ,अायन , विटामिन्स भरलेले हे कडधान्य आपल्या पोटासाठी चांगले असतात,,हे जनरली सर्वांनाच माहीत असते पण तरीही आपण याचा वापर भरपूर करत नाही,,आजची माझे मसाला चणे हे मुलांना अतिशय आवडले आहेत, तुम्ही पण करून बघा तुम्हालाही आवडेल,, Sonal Isal Kolhe -
चटपटीत शेव (sev recipe in marathi)
#GA4 #week9आज मी fried (फ्राईड) कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत Fried, Maida, Eggplant, Dryfruit, Mithai, Puri Sampada Shrungarpure -
तिरंगा सलाद रेसपी (tiranga salad recipe in marathi)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिना निमित्त आज तीरंगा सलाद तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
डीप फ्राय व्हेज मन्चूरियन रेसिपी (veg manchurian recipe in marathi)
#GA4#week 8 डीप फ्राय व्हेज मन्चूरियन रेसपी Prabha Shambharkar -
होममेड पाणीपुरी
#पाणीपुरीपाणीपुरी ह्या नावानेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, हो ना!चला तर मग बघुयात!मोड आलेले कडधान्य वापरून मी ही पौष्टिक रेसिपी बनवली आहे.सोबतच पुरी आणि बुंदी सुद्धा घरीच तयार केली आहे. Priyanka Sudesh
More Recipes
- ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
- शाही बटाटा मटर ढाबा स्टाइल (Shahi batata matar dhaba style recipe in marathi)
- शेंगदाणा चटणी डोष्या बरोबर खायची (Shengdana chutney recipe in marathi)
- चॉकोलेट ब्राउनी (Choclate brownie recipe in marathi)
- इंस्टंट ओरीवो बिस्किट ब्राउनी (Instant oreo biscuit brownie recipe in marathi)
टिप्पण्या