कोकोनट कुकीज (Coconut cookies recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 115 ग्रॅम बटर
  2. 150 ग्रॅम ब्राऊन शुगर
  3. 70 ग्रॅम सुक्या खोबरेचा किस
  4. 125 ग्रॅम मैदा
  5. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 3 टेबलस्पूनदुध

कुकिंग सूचना

  1. 1

    बटर रूम टेम्परेचरला ठेऊन बीट करणे.
    त्यात ब्राऊन शुगर घालुन बीट करून घेणे.

  2. 2

    यात खोबरेचा किस,मैदा बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    सर्व मिश्रण एकजीव झालेवर.दिलेल्या दुधातील गरजेनुसार दुध घेऊन जास्त न मळता हलकाच गोळा करून घ्यावे.

  4. 4

    पेढे चा आकार देऊन. खोबरेच्या किसात घोळवुन घ्यावे.

  5. 5

    बेकिंग ट्रे ला बटर पेपर लावून वर केलेले गोळे यात ठेऊन फ्रिजमधे 15/20 मिनिटे ठेवावे.

  6. 6

    OTG 180 अंश सेल्सिअस ला प्रिहिट करून 150 अंश सेल्सिअस ला 15/20 मिनिटे बेक करून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes