झटपट भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#झटपट भेंडी मसाला....

झटपट भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)

#झटपट भेंडी मसाला....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मीनीटे
4- जणांसाठी
  1. 1/2कीलो भेंडी
  2. 3मीडीयम साईज कांदे
  3. 7-8लसूण पाकळ्या
  4. 2हीरव्या मीर्ची
  5. 1 टीस्पूनआलं कीसून
  6. 3-4 टेबलस्पूनतेल
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1 टीस्पूनहींग
  9. 1 टेबलस्पूनतीखट
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनगोडा मसाला
  13. 2 टेबलस्पूनधणे पावडर
  14. 1 टीस्पूनमीठ/या टेस्ट नूसार
  15. 2 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली

कुकिंग सूचना

30-मीनीटे
  1. 1

    भेंडी दोन पासून लांब लांब डायमंड शेफ मध्ये कट करून घेणे..... कांदे सुद्धा लांब लांब चिरून घेणे....आद्रक,मिरची आणि सोललेला लसूण थोडासा कुठून घेणे...

  2. 2

    गॅसवर कढई मध्ये तेल गरम करणे आणि त्यात मोहरी टाकणे.... मोहरी तडतडली कि त्यात हिंग आणि कुठले लसूण मिरचीची पेस्ट टाकणे....

  3. 3

    लगेच कांदे टाकणे आणि परतणे... कांदे थोडे झाले की त्यात सगळे मसाले टाकणे..... मसाले परतून त्यात चिरलेली भेंडी ॲड करणे आणि परतणे....

  4. 4

    मीठ टाकणे कोथिंबीर घालून आणि मीडयम फ्लेमवर थोडं तेल सुटेपर्यंत भेंडी शीजवून घेणे.....बाऊल मध्ये काढून घेणे आणि सर्व करणे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes