उपवासाच सलाड (Upvasache Salad Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

खास नवरात्रि स्पेशल पोटभरीच चटपटित सलाड

उपवासाच सलाड (Upvasache Salad Recipe In Marathi)

खास नवरात्रि स्पेशल पोटभरीच चटपटित सलाड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5मिनट
सर्वांन साठी
  1. 1उकडलेला बटाटा
  2. 1छोट शिजवलेेेल रताळ
  3. पनीरचे काप
  4. डाळींबाचे दाणे आवडीनुसार
  5. 1केळी चे काप
  6. द्राक्ष आवडीनुसार
  7. 1कुटलेली लाल मिरची
  8. मीठ चविनूसार
  9. 2 चमचेलींबूू रस
  10. उपवासाला जीरे खात असाल तर जीरे पूड

कुकिंग सूचना

5मिनट
  1. 1

    सर्व साहित्य घ्या बटाटा, रताळ,केळी याचे काप करुन घ्या.
    (आवडी नुसार कोणतीही फळ घेऊ शकता)

  2. 2

    आता एका वाटी मधे एक एक करुन घ्या पनीर,डाळीबांचे दाणे,द्राक्ष,केळी चे काप सर्व मीक्स करुन घ्या
    (भाजुन साल काढलेले शेंगदाणा घालू शकतो छान कुरकुरीत लागत)

  3. 3

    वरुन मीठ,कुटलेली लाल मिर्चीआणी लिंबू रस घालुन सर्व छान हलवून घ्या मीक्स झाल की सलाड तयार.

  4. 4

    खाण्यासाठी तयार छान टेस्टि उपवासाच सलाड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes