लंगर वाली दाल (Langar Wali Dal Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

लंगर वाली दाल (Langar Wali Dal Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिट
5_6 सर्व्हिंग
  1. 1/2 कपकाली उडीद डाळ
  2. 1/4चना दाल
  3. 1मीडीयम कांदा
  4. 1मीडीयम टोमॅटो
  5. 1" आले
  6. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 1 1/2 टीस्पूनधना पावडर
  8. 1 टी स्पूनतीखट आवडीप्रमाणे कमी जास्त करा
  9. 3-4 छोट्या हिरव्या मिरच्या
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनजीरे
  13. 2 टीस्पूनमीठ
  14. 3 टेबलस्पूनतुप/तेल (ओरीजनल रेसिपी मध्ये तूप वापरतात मी तेल वापरले आहे.)

कुकिंग सूचना

चाळीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या.दोघ डाळी 1तास भिजवून घ्या.

  2. 2

    कुकरला हळद व 1/2 टी स्पून तिखट घालून 5_6 शीट्या काढून घ्या. (450 एमएल पाणी घालून घ्या)घ्या.कांदा,टोमॅटो,मीरच्या, आले बारीक चिरून घ्या.कुकरला गार करून घ्या. डाळ घोटून घ्या.

  3. 3

    कढईत तेल घालून गरम करा तेलात जीरे घाला तडतडले कि कांदा घाला परतून घ्या मीरच्या घाला घाला परतून घ्या आले घालून घ्या टोमॅटो घालून परतून घ्या.

  4. 4

    एकिकडे कुकरमध्ये डाळ घोटून पाणी घालून(350 _400एमएल)घ्या. उकळी काढून घ्या. आता कढईत मसाले घाला मीठ घालून घ्या. परतून घ्या

  5. 5

    आता सगळं परतून घ्या. आणी ही फोडणी डाळी मध्ये ओता डाळ 3_4 मिनिट उकळून घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes