हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
2_3 सर्व्हिंग
  1. 500 ग्रॅमहिरवे टोमॅटो
  2. 1/4 कपमुग डाळ
  3. 1 1/4 टीस्पूनलाल तिखट आवडीने कमी अधिक करू शकता
  4. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 3 टेबलस्पूनतेल
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/4 टीस्पूनजीरे
  9. 8-10 कढीपत्ता पाने
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. 1 1/2 टीस्पूनमीठ
  12. 1 1/4 टीस्पूनगुळ

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. टोमॅटो स्वच्छ धुवुन पुसून चिरून घ्या. मुग डाळ अर्धा तास आधी भिजवून ठेवा.

  2. 2

    आता कढईत तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले हिंग,तीखट व हळद टोमॅटो घालून घ्या.

  3. 3

    मुग डाळ व टोमॅटो,कढीपत्ता चीरून घालून घ्या व झाकण ठेवून 4_5 मिनिट लो मिडीयम फ्लेमवर शीजवून घ्या.आता झाकण काढून गुळ व मीठ घालून परतून घ्या.व परत झाकण ठेवून 3_4 मिनिट लो मिडीयम फ्लेमवर शीजवून घ्या.

  4. 4

    आता कोथिंबीर घालून घ्या. व सर्व्ह करा गरमागरम पोळी किंवा डब्यात देऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी सर्व्ह करा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes