मोदक (Modak Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
मोदक (Modak Recipe In Marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तळलेले मोदक/तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurतळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात.पण आजकाल, असा प्रश्न नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे.आज अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पासाठी खास तळणीचे मोदक ...😊🙏🌺 Deepti Padiyar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#cpm7 गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नारळाचे मोदक मग ते उकडीची असू देत किंवा तळणीचे असू देतयास गव्हाच्या पिठापासून बनवलेले तळणीचे मोदक केले आहेत. Smita Kiran Patil -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा घरी येणार म्हटलं कि पहिले आपल्या डोळ्यासमोर येतात ते उकडीचे मोदक. कोंकणी भागात केले जाणारे उकडीचे सुबक आणि कळीदार मोदक. उकडीचे मोदक करायचे म्हणजे ते कौशल्य हातात असेलेच पाहिजेत. चला, तर रेसिपी जाणून घेऊया..#gur#modak Deepa Ambavkar -
-
मोदक (Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
-
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 रेसिपीबुक ७ यामध्ये दिलेली सात्विक रेसिपी ही थीम आहे. सात्विक रेसिपी मध्ये मी बनवले आहे मोदक. मोदकाच्या सारणामध्ये मी साजूक तूप आणि गूळ याचा उपयोग करून मोदकाचे सारण बनवले. मोदक हे गणपती बाप्पाचे प्रिय आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
मोदक (modak recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#मी सुप्रिया ताई घुडे ह्याची जुलै महिन्यातली मोदक ची रेसिपी बनविली आहे.ताई खूप घाईत मोदक बनविले आज जास्त फ़ोटो काढता नाही आले खुप छान झाले आहेत मोदक आरती तरे -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#cooksnap# मूळ रेसिपी आहे अर्चना इंगळे यांची .आज दुपारी त्यानी हि रेसिपी दाखवली होती.मी करून बघितली खूपच छान झाले आहेत मोदक. धन्यवाद अर्चना ताई Shilpa Ravindra Kulkarni -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन किवर्ड नारळाचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#GSRकणकेमध्ये सारण भरून स्टफ केलेले मोदक अतिशय सुंदर होता Charusheela Prabhu -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआज बहुतेक घरी गणेशाचे आगमन झाले आहे, त्यानिमित्त गणेशाचा आवडीचा मोदक घरोघरी बनला जातो . मोदक हा प्रसादामध्ये प्रसादाचा राजासारखा भासतो. मोदक बनविण्यात त्याला आकार देण्यात वेगळीच उत्सुकता वाटते. Jyoti Kinkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurश्रीगणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच समस्त गृहिणींची धांदल उडते ती उकडीचे मोदक करण्यासाठी!गणरायांच्या आगमनाची तयारी म्हणजे एक ना अनेक गोष्टी....घराच्या स्वच्छतेपासून ते फळं-भाजीपाला,वाणसामान,फुलं-पत्री,डेकोरेशनची तयारी,दुर्वा निवडणे,हार करणे,वस्त्रमाळा करणे....यादी संपतच नाही...हे सगळं करताना जरी खूप दमायला झाले तरी मोदक तेही उकडीचे तयार करण्यापर्यंत उत्साह टिकवून ठेवावाच लागतो.मोदक सारणाची तयारी,पीठी आणणे किंवा करणे, सगळंच निगुतीचं काम!...पण बाप्पासाठी हे मोदक अर्पण करतानाचा आनंद वेगळाच! मोद म्हणजे जो आनंद देतो तो...मोदक!!गणरायाला तर प्रियच पण भक्तगणांचाही आवडता असा मोदक ...रुचकर,खमंग,भरपूर गुळाचे सारण त्याची खोबऱ्याशी झालेली दिलजमाई,खसखस आणि जायफळाचा मंद सुवास... वरचे पांढरे धक्क आवरण... त्याच्या पोटातले हे स्वादिष्ट सारण...वाफवलेले सुंदर,सुबक नजाकतीने खपून केलेले मोदक सगळ्यांचाच आनंद द्विगुणित करतात,नाही का?😊 Sushama Y. Kulkarni -
-
फ्राईड मोदक (fried modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपीहे आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेले स्वादिष्ट असे फ्राईड मोदक जे की मी प्रथमच ट्राय केले व उत्तम साध्य झाले. बऱ्याचदा मैदा वापरला जातो फ्राईड मोदक साठी पण मी हे आपल्या उरलेल्या गव्हाच्या कणिक पासून बनवले आहेत ज्यात मैदा अत्यंत अल्प प्रमाणात वापरला आहे.झटपट होणारे हे मोदक तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा. Archana Joshi -
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#shrश्रावणात आपले खूप उपवास असतात. त्यामुळे उपवासाला देवाला नैवैद्य दाखवायचा असतो.म्हणून मी श्रावण स्पेशल रवा मोदक केले आहेत.तुम्हीं पण नक्की करून पहा. Pratima Malusare -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदकगणेशोत्सव स्पेशल मोदक shamal walunj -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ. ओल्या नारळ आणि गुळ वापरून तादंळाचे उकडीचे मोदक बनवले जातात तसेच गव्हाचे पीठ वापरून ही उकडीचे मोदक बनवले जातात. हे मोदक ही चविष्ट आणि रूचकर असतात. Supriya Devkar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी आहे बाप्पाचं विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून मी आज खास बाप्पाचे आवडते तळणीचे मोदक बनवले आहेत.तुम्ही पण नक्की करून पाहा.... Pratima Malusare -
-
उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
उकडीचे मोदक...संकष्टी असो किंवा अंगारिका संकष्टी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा लागतोच आणि त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे बाप्पा चे एकदम आवडीचे....चला तर मग हे बिगनर फ्रेंडली उकडीचे मोदक कसे करायचे बघूया.... Prajakta Vidhate -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#Cooksnap_Challenge..#उकडीचे_मोदक_Cooksnap_Challenge गोरा गोरा पान छोटा छोटा छान.. हे बडबड गीत आपल्यापैकी बर्याच जणांनी लहानपणी ऐकले आहे आणि आणि खूप वेळा म्हटले देखील आहे..आज पुन्हा एकदा लहान होऊन हे गीत म्हणू या..😊गोरा गोरा पान छोटा छोटा छानगोरा गोरा पान छोटा छोटा छानसुपाएवढे कान त्याचे दिसतो किती छानसुपाएवढे कान याचे दिसतो किती छान इवले इवले डोळे काळे काळे निळेइवले इवले डोळे काळे काळे निळे सोंड कशी छातीवर वाकुडी वळेमोठे मोठे पोट मांडीचे हे लोटमोठे मोठे पोट मांडीचे हे लोटउंदराची गाडी कशी तुरुतुरु पळेउंदराची गाडी कशी तुरुतुरु पळे मोठे मोठे दात चार याचे हातमोठे मोठे दात चार याचे हातएकवीस मोदकांचा एकच घासएकवीस मोदकांचा एकच घास.. एकवीस मोदक एकाच घासात खाणार्या माझ्या बाप्पासाठी मी @cook_19609542 सुधाताईं नी त्यांच्या live मध्ये दाखवलेली उकडीचे मोदक ही रेसिपी cooksnap केली आहे.. सुधा ताई तुमच्या सूचनांचे ,टीप्सचे तंतोतंत पालन करुन मी उकडीचे मोदक केलेत.त्यामुळे मोदक ..ज्याच्या नावातच मोद -आनंद आहे..तर हे मोदक करताना मला नावाप्रमाणेच आनंद होत होता..अतिशय सुंदर, सुरेख,मऊसर, चविष्ट झाले होते उकडीचे मोदक..Thank you so much सुधाताई या चविष्ट रुचकर रेसिपीबद्दल..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10मोदक!!! 'मोद' या शब्दाचा अर्थ आनंद आणि क म्हणजे छोटासा भाग. ज्याचा कण अन् कण आनंद देतो असा, 'मोदक'! हा आनंद म्हणजे केवळ मोदकाच्या चवीमुळे मिळणारा आनंद नव्हे. भौतिक दृष्टीने पहाता मोदक बनविण्यासाठी वापरल्या गेलेल्या पदार्थांमुळे लाभणारे पौष्टिक गुण या ठिकाणी अभिप्रेत आहेत. या सोबत आध्यात्मिक विचार करता, ज्ञान प्राप्त करुन देणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या केवळ बाह्यरुपाचा विचार न करता अंतर्गत गुणांचा विचार करावा. एक मोदक जर आपल्याला इतके महत्वाचे ज्ञान आणि आनंद देत असेल तर मोदक नियमितपणे, आवडीने खाणाऱ्या दैवतास बुद्धीचे, कलेचे, ज्ञानाचे दैवत मानणे स्वाभाविक आहे.आपल्या आईने बनविलेले आवडते मोदक खाण्यासाठी संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घालण्याची शर्यत गणेशाने आपल्या बुद्धीचातुर्याने केवळ आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून जिंकली होती, हि कथा तर सर्वश्रुत आहे.मोदक, आधी गणपती बाप्पाचा आणि नंतर आपला सर्वांचा आवडीचा पदार्थ. त्यातही गणेशचतुर्थीच्या दिवशी बनणारे उकडीचे मोदक म्हणजे लाजवाब! संपूर्ण पारंपारिक पद्धतीने बनविलेले मोदक, जे गणपतीला अर्पण केले, त्याची रेसिपी तुमच्यासमोर सादर करत आहे. Ashwini Vaibhav Raut -
ओल्या खोबरऱ्या चवाचे मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1#मोदकमाझा आवडत्या रेसिपीआपले सगळ्यांचे आराध्य दैवत आणि सगळ्यांचे लाडके आपले गणपती बाप्पा. त्यांना खूप आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक.मोदक हा अनेक प्रकारे केला जातो, कोणी ओला नारळ आणि गुळ वापरत तर कोणी सुख खोबरं आणि साखर, आणि आज काल खूप व्हरायटी बघायला मिळतात, आणि आपण त्या आवडीने करतो पण.नैवेद्य अर्पण करायला आपण 11 मोदक, 21 मोदक, 51 मोदक, इ... करतो, पण नुसता मोदक नैवैद्य नाही दाखवत, त्या बरोबर लागते ती करंजी ... याचा अर्थ असा आहे की मोदक म्हणजे भाऊ, आणि भावाला बहीण हवी ती म्हणजे करंजी.चला तर मग हा सोप्पा आणि झटपट होणारे मोदक रेसिपी बघूया ... Sampada Shrungarpure -
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurखोबर, गूळ उकड अस पारंपरिक हळदीच्या पानावरचे उकडलेले बाप्पा व आपण सर्वांचे आवडते मोदक की जे नेहमी हवे हवेसे वाटतात.करण्यात कला कुसर तरी सुबकता व चव बहाल करणारे मोदक. Charusheela Prabhu -
-
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पाचे फेवरेट ते म्हणजे मोदक. मोदकाची विविध प्रकार अन् नाना पद्धती. आज मी घेऊन आले आहे तळणीच्या मोदकांची रेसिपी..नक्की करून पहा... Shital Muranjan -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
#amrआंबा स्पेशल रेसिपीतळलेले आंबा मोदक Manisha Shete - Vispute -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज तळणीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16797790
टिप्पण्या