टोमॅटो वरण

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

टोमॅटो वरण

टोमॅटो वरण

टोमॅटो वरण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीतुअर दाळ
  2. 1/2 वाटीमसुर दाळ
  3. 2टोमॅटो
  4. 3,4हिरवी मिर्च
  5. 1/2 टेबलस्पूनतिखट, हळद, हिंग
  6. जीरा,मोरी, लहसुन पाकळया
  7. कोथिंबिर बारीक चिरून
  8. साबुत लाल मिर्च

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम दाळ स्वच्छ धुऊन त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून आणि मिरची घालून कुकरमध्ये उकडून घेऊन त्यानंतर उकडलेल्या वरण मध्ये तिखट हळद घालून छान मिक्स करून घेऊ.

  2. 2

    आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात लहसुन पाकळ्या,साबुत लाल मिरची जिरा मोरी, आणि चिमूटभर हिंग घालून फोडणी देऊन. आणि चवी अनुसार मीठ घालून घेऊ.

  3. 3

    आता मध्यम गॅसवर छान शिजू देऊ दहा मिनिटात वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ.

  4. 4

    गरमागरम टोमॅटो वरण तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes