शेंगोळी लाडू

Arati Miraje
Arati Miraje @cook_17442758
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 gबेसन
  2. 450 gसाखर
  3. 250 mlतूप
  4. 200 ml दूध
  5. 4-5वेलची
  6. 200 mlपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम 500gबेसन घेऊन त्यात दोन चमचे तूप घाला. त्यात थोडे थोडे दूध घालून घट्ट कणीक मळून घ्या. त्या कणकेतील छोटे छोटे गोळे करून पोळपाटावर लांब वळुन त्याचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या.

  2. 2

    गॅस चालू करून त्यावर कढई ठेवून त्यात थोडे तूप गरम करून घ्या. तूप गरम झाल्यावर त्यात शेंगोळी बदामी रंगावर तळून घ्या.

  3. 3

    सगळे शेंगोळी तळून झाल्यावर ते मिक्सर च्या भांड्यात घालून थोडेसे रवाळ बारीक करून घ्या. आता एका पातेल्यात दोन चमचे तूप घालून त्यात ते पीठ घालून खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या.

  4. 4

    आता एका पातेल्यात 450gसाखर घालून त्यात साखर भिजेल एवढे पाणी घालून पाक करण्यासाठी ठेवा. दुसर्‍या उकळी नंतर एकतारी पाक आल्यानंतर गॅस बंद करा. आता त्यात 250ml तूप घाला व भिजलेले पीठ घालून चांगले एकसारखे हलवून एक पातळ कापड झाकून ठेवा.

  5. 5

    थोडे वाळल्यासारखे झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे लाडू बांदा. हे लाडू खूपच छान होतात. एकदा नक्की करून पाहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arati Miraje
Arati Miraje @cook_17442758
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes