केळ्याची भाजी (kelyachi bhaaji recipe in marathi)

Aditi Mirgule @cook_23691862
माझी नवी सुरुवात.
आज काच्या केल्याची भाजी केली. माझा मोठा मुलगा नवीन काही केले की आवडीने खातो.. सो मग करायला पण हुरूप येतो
केळ्याची भाजी (kelyachi bhaaji recipe in marathi)
माझी नवी सुरुवात.
आज काच्या केल्याची भाजी केली. माझा मोठा मुलगा नवीन काही केले की आवडीने खातो.. सो मग करायला पण हुरूप येतो
कुकिंग सूचना
- 1
कच्ची केळी सोलून घ्या आणि मग छोटे तुकडे करा. पाण्यात भिजत घाला नाहीतर काळी पडतील. आता वाटण तयार करा. खोबरं, दाण्याचे कूट कीव्हा शेंगदाणे आणि आले याचे वाटण करा.
- 2
आता भाड्यात तेल घ्या. त्यात जिरं, मिरची घाला. तिखट उतरले की मग केळी घाला.परतून घ्या
- 3
आता वाटण घाला आणि पाणी घालून ढवळून घ्या. केळी शिजू द्या. वरून मग कोथिंबीर घाला. भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मूंग डाळ घातलेली आंबाडीची भाजी (ambadyachi bhaaji recipe in marathi)
माझी आवडती भाजी. आज दारावर भाजी आली.. तर लगेच घेऊन भाजी करायला बसली.. पण नंतर लक्षात आले ज्वारी च्या कण्या तर घरी नाही... भाजी तर करायची होती.. म्हणून मग मूंग डाळ घातलेली भाजी केली.. छान झाली... 💃💕 Vasudha Gudhe -
मुग वडे भाजी (moong wade bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2#गावाकडची आठवणमुग वडे याला काही भागात वड्या तर काही भागात कह्रोडे म्हणून संबोधतात. हा वाळवनाचा प्रकार आहे. या वड्यांनिच वाळवनची सुरवात केली जात असे. लहान असताना प्रत्येक घरात गावाकडे केले जात असे म्हणजे आताहि करतात पण पुर्वी सारखे प्रमाण राहिले नाही काळानुसार सगळेच बदल घडतात. तर सांगायचं म्हणजे पुर्वी आई,आजि,काकू मावशी या सगळ्या जणी एखत्र येवून वाळवन करित असत मग आम्ही चिल्लर पार्टीची धमाल. त्यांना हवी ती मदत किंवा लुडबुड म्हना ति करायचो. पूर्वी लहान असताना आमचं गावी मातिचा वाडा होता त्यावर धाबे होते. या सगळ्या जणी सकाळी लवकर ऊठून वडे पापड कुरडई (वाळवन) करीत.मग दिवसभर आमचा मुक्काम धाब्यावरच .खाट (बाज) उभी करून त्याला एक फाट्यची काठी लावून घेत असू आणि बाजेवर आजी किंवा आईच्या साडिची गोदडी टाकून झोपडी तयार करायची . मग त्यात बसून दिवसभर वाळवनाची राखोळी करायचो पक्षी कुत्री यांच्यापासुन. खुप मज्जा येते असे. आज मी त्यातलाच एक पौष्टिक प्रकार मुग वड्याची भाजी करणार आहे. आई आजी वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी करायच्या ती चव आजही जिभेवर रेंगाळते. (मुग डाळ आधल्या दिवशी भिजवून दुसय्रादिवशी वरवंटा पाट्यावर वाटून त्यात तिखट मिठ हळद जिरे घालून वड्या सूती कापडावर वाळवून घेतले जाई मग त्याची भाजी करायचे.)आज कुकपॅड मूळे लहान पनाचे ते दिवस पुन्हा जगल्या सारखे वाटले .थॅक्यू कुकपॅड Jyoti Chandratre -
क्रिस्पी वेग शेजवान (CRISPY VEG SCHEZWAN RECIPE IN MARATHI)
आज रेसिपी ची गोष्ट अशी आहे की माझा मोठा मुलगा जो की माझा मोठा मुलगा जो 26 वर्षा चा आहे तो स्पेशल आहे मंजे तो मोठा झाला तो फक्त शरीराने च पण बुद्धी ने आणि मनाने तो आता ही 5 वर्षाचा च आहे , तर मला त्याला खूप जपावे लागते , तर असे आहे की तो 4,5 दिवसा पासून मागे लागला की मम्मी क्रिस्पी वेज बनव त्याला आवडिता त काही काही पदार्थ तर मी मुद्दाम त्या साठी बनवते कारण त्याचे पूर्ण विश्व च मी आहे माझ्या शिवाय तो काही च करू शकत नाही ...म्हणून त्याची इच्छा आज ची डिश Maya Bawane Damai -
पापड भाजी (papad bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 माला ही राजस्थनी भाजी टेस्ट करायची होती. सो अशी संधी मिळाली त्यामुळे माला ही बनवून करायची संधी मिळाली व खाल्ली फारच मस्त. लागतेe. माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता सो स्पेशल भाजी त्याच्यासाठी बनवून खूप आनंद वाटला व त्यांना पण ही खूप आवडते. त्यांना तर हे सरप्राईझ फारच आवडले. Sanhita Kand -
ढेमसे, रस्सा भाजी (Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
#BKR... आज मी केली आहे ढेमसाची रस्सा भाजी.. करायला सोपी... पण थोडा वेळ लागणारी शिजण्यासाठी... Varsha Ingole Bele -
पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
#GA4#week24#keyword_snakegourdपडवळाची भाजी चणाडाळ घालून केली छान लागते. मुद्दाम मी या भाजीत चणाडाळ जास्त टाकते, म्हणजे माझी मुलगी पण ही भाजी आवडीने खाते. Shilpa Ravindra Kulkarni -
पालकाचे थालीपीठ (palakache thalipeeth recipe in marathi)
घरी पालकाची भाजी केली तर कोणी खात नाही तर लहान मुलांना पालक खायला कंटाळा येतो म्हणून काही तरी नवीन म्हणून पालकाचे थालीपीठ केले व सर्वांनी आवडीने खाल्ले त्यामुळे पौष्टिक आहार पोटात जातो.#neeta__recipe Neeta Patil -
एग फिंगर्स क्रंची (egg fingers recipe in marathi)
#अंडा ... माझा मुलाला अंडी खूप आवडतात त्यापासून बनलेली प्रत्येक डिश खूप आवडीने खातो. आता पर्यंत बऱ्याच रेसिपी बनवून झाल्या.अंडा थिम आल्याने काही तरी नवीन आणि वेगळं करूयात म्हंटल आणि आज एग फिंगर्स बनवले खूप छान झालेत मुलगा खूप खुश. 🥰🥰.धन्यवाद कूकपॅडचे 🙏🙏 वेग वेगळ्या थिम मुळे नवीन नवीन रेसिपी सुचत आहेत आणि शिकतही आहोत. Jyoti Kinkar -
केळ्याची भजी
#goldenapron3 #10thweek leftover ह्या की वर्ड साठी उरलेल्या केळ्याची भजी केली आहेत.बरेचदा केली वरून काळी पडली की आपण फेकून देतो.पण तसे न करता त्याचे पदार्थ बनवता येतात.कारण अशी के केळीही पौष्टीक असतात.फक्त वरून सल कले पडल्याने छान दिसत नाहीत. Preeti V. Salvi -
भेंडीची भाजी (bhendichi bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1अगदी लहापणापासून आता पर्यंत माझी फेवरेट भाजी म्हणजे भेंडीची भाजी. आज माझी फेवरेट रेसिपी मध्ये दुसरी रेसिपी मी केली आहे भेंडीची भाजी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते,आज मी कोकणात करतात तशी ओले काजूगर घालून केली आहे. Pallavi Musale -
कच्च्या केळ्याची भाजी
#edwan#TMB एडवणहून आणलेल्या कच्च्या केळ्या ची मसाला बाजारचा गरम मसाला वापरून मस्त भाजी केली आणि मुलीला डब्यात दिली. Preeti V. Salvi -
लाल टोमॅटोची भाजी (laal tomatochi bhaji recipe in marathi)
#MDलाल टोमॅटोची भाजी मला खूप आवडते मी कॉलेजला असताना माझे खाण्यापिण्याची खूप नखरे असायची आईला असं वाटायचं काहीतरी पोस्टीक खायला घालावे पण मला खूप सार्या भाज्या आवडायच्या नाहीत पण आईने केलेली टोमॅटोची भाजी मी खूप आवडीने खायचे माझ्या मैत्रिणींना सुद्धा ही भाजी खूप आवडायची कॉलेजमध्ये असताना ही भाजी केल्यावर आई मला दोन डबे द्यायची एक डबा मैत्रिणीसाठी आणि एक माझ्यासाठी तर मी तुम्हाला आज माझ्या आई आईच्या हातची टोमॅटोची भाजी ची रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
अंबाडीची भाजी (ambadyachi bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक आमचे गाव सोलापूर तिथे भाकरीशी अंबाडीची भाजी खूप करतात.आज माझ्या आईला अंबाडीची भाजी खूप आवडते म्हणून मी तिच्या करता आज अंबाडीची भाजी केली आहे vandana vaidya -
केळफुलाची भाजी (kelfulachi bhaaji recipe in marathi)
ही भाजी लोपता होत चालली आहे. मला आमच्या एका आजींनी ही भाजी करून दिली आणि मी विडाच उचलला ही भाजी शिकायचा.. ही भाजी लौकर होत नाही.. त्यामुळेच जास्त कोणी करत नाही..ह्याला साफ करायची एक पद्धत आहे.. आणि ती पण खूप विशेष आहे..बाजारात मिळाले तर नक्की करा.. आमच्या विरार मध्ये तर अगदी सहज मिळते ह्या दिवसात.. Aditi Mirgule -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
आज दावदशी , सकाली उपवास सोड़ायला माझ्या घरी लापशी , केळ चा शिरा आणि आंब्याचा सिझन मध्ये आंब्याचा शिरा बनतो,माझा मुलगा प्लेन शिरा खात नाही पण आंब्याचा शिरा, पायनपल शिरा अगदी आवडीने खातो..आज मी आंब्याचा शिरा बनवणार आहे Smita Kiran Patil -
भरलेल कारले (Bharlel Karal Recipe In Marathi)
#JPR मला नेहमी होणाऱ्या भाजीत काही तरी वेगळा प्रयोग करायला आवडताते. म्हणजे, आई ज्या पद्धतीने भाजी करते त्या पेक्षा काही तरी वेगळ अॅड करायला आवडते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
हिरवे टोमॅटो शेंगदाणे भाजी (green tomato shengdane bhaaji recipe in marathi)
#GA4 #week12# टोमॅटो म्हटले की डोळ्यासमोर लालचुटुक रंग येतो. पण हिरव्या टोमॅटोची शेंगदाण्याचा कुट घालून केलेली भाजी खूप छान लागते.... Varsha Ingole Bele -
भरली वांगी(पुणेरी) (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2हिवाळा आणि वांगी यांचं अतूट नातं आहे.तसं पाहिलं तर हल्ली वर्षभर वांगी मिळतात.पण थंडीत वांग्याची भाजी म्हणजे मेजवानीच असते!वांगी प्रकृतीने उष्ण ,त्यामुळे थंडीत उर्जा वाढवण्यासाठी वांगी भाजी,भरीत या स्वरूपात सेवन केली जातात.गरम बाजरीची भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी म्हणजे स्वर्गसुखच!...मग बाकी काही नसले तरी चालते.खरंतर चुलीवरचा या भाजी भाकरीचा स्वयंपाक अगदी खुमासदार असतो,पण आपल्या शहरात हे सुख कुठले?...मग विविध हॉटेल्स, रिसॉर्ट, पिकनिक स्पॉट्स इथे आवर्जून मिळतं हे खास गावरान चवीचं भोजन.कृष्णाकाठची वांगी अगदी जांभळी,काटेरी,पातळ सालीची.जळगावकडची खास भरितासाठी.प्रत्येक प्रांताची चव निराळी!काळी,लांब बंगाली वांगी मिळमिळीत चवीची...ती आपल्याकडे फारशी नाही खाल्ली जात.सांबारातही दक्षिणेकडे वांग्याचा वापर केला जातो.वांग्याचे काप म्हणजे खमंग साईड डीश...तर डाळवांगे म्हणजे मस्त आंबटगोड आमटी आणि त्याबरोबर आंबेमोहोर तांदळाचा भात....याची चव न्यारीच.वांगीबटाटा रस्सा अगदी वेळ भागवणारी भाजी,तर संक्रांतीच्या लेकुरवाळ्या भाजीत वांगी अग्रस्थानी. भरिताचेही अनेक प्रकार!वांगी व बटाटा उकडून त्याचं भरित करणं म्हणजे माझ्या आजीचा अगदी आवडता प्रकार!चातुर्मासात वातकारक म्हणून वर्ज्य असलेली वांगी चंपाषष्ठीला भरित रोडग्याचा नैवेद्य खंडोबाला दाखवून मग खायला सुरुवात होत असे.म्हणजे ही वांगी आषाढ ते कार्तिक पावसाळा वातदोष वाढवणारी म्हणून निषिद्ध तर मार्गशीर्षापासून थंडी पडायला लागत असल्याने पुन्हा आहारात समावेश!आपल्या पूर्वजांना आहाराचे किती ज्ञान होते ते यावरुन कळते.चला तर भाजीच्या तयारीकडे वळू!ही भाजी पुणेरी यासाठी की यात मी फक्त गोडा मसाला वापरला आहे,तरीही सुंदर चव आली आहे.😋😋🍆🍆 Sushama Y. Kulkarni -
चिकन टिक्का (CHICKEN TIKKA RECIPE IN MARATHI)
#फॅमिली आज चिकन आणले होते...तसे मी रोज बनवते घरच्यांच्या आवडीचे च ...पण आज माझ्या मुलाने सांगितले की चिकन टिक्का बनाव...आणि माझा नवरा पण बोलला...सो आज त्यांच्या आवडीचे चिकन टिक्का...एकदम टेस्टी आणि एकदम सोपी...चला मग बनवू चिकन टिक्का.. Kavita basutkar -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी भाग्यश्री लेले ताई यांची ती मी cooksnap केली आहे,धन्यवाद🙏 ताई रेसिपी कूकपॅड वर शेयर केले बद्द्ल .भेंडी प्रत्येक घरातील लहान असो व मोठा सगळ्यानाच आवडते ,पटकन होणारी चटकन संपणारी भेंडी आमच्या घरी पण आवडते म्हणून आज भेंडी काही तर वेगळ्या पद्धतीने करावी असं वाटत होतं मग लेले ताई ची रेसिपी नवीन वाटली आणि अश्या प्रकारे मी भेंडी कधी बनवली नाही मग मी ठरवलं आज लेले ताई प्रमाणे आपल्या भेंडीचा मेकअप करू ,तर मग बघू कशी केली भाजी भेंडी मसाला Pooja Katake Vyas -
फ्लाॅवरची भाजी (cauliflower bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10क्वालीफ्लाॅवर हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे .ही फ्लॉवरची भाजी खुपच छान होते सर्वाना आवडते .ज्यांना फ्लाॅवर आवडत नाही तोही खातो बघा नक्की करून.शिवाय नैवेद्यासाठी पण करू शकता. Hema Wane -
फ्लाॅवरची भाजी (cauliflower bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10 काॅलिफ्लाॅवर हा क्ल्यु ओळखून मी फ्लाॅवरची भाजी केली आहे. Prachi Phadke Puranik -
लग्नातील किंवा प्रसादासाठी ची वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5आजची रेसिपी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आहे..लग्न समारंभातील किंवा मंदिराच्या प्रसादाचे जेवणात या प्रकाराची भाजी केली जाते काही गावांमध्ये...सो त्याच चवीला लक्षात ठेऊन मी आजची सोपी अशी वांग बटाटा भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे.. Megha Jamadade -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
कालच घरातल्या भाज्या पूर्ण संपल्या, आणि आज मॉर्निंग ला जाते म्हटलं बाहेर बाजारात तर लोक डाऊन आमच्याइथे कडक झाले, कारण आमच्या एरियामध्ये पहिला कोरोना पेशंट निघाला,,त्या कारणाने आमचा एरिया बंद झाला, काही चुटपुट दुकान उघडे होते,,पण मला मुलांनी जायला मना केलं,माझ्या मुलांना ना माझी मोठी काळजी,,ते म्हणाले आई घरी जे असेल ते कर पण आज जाऊ नको,,तर बघितलं घरामध्ये कुठली भाजी आहे, बघितले तर बटाटे होते, मग बटाट्याची भाजी कशी करावी, सुक्या भाजी माझ्या मुलांना खायचं मोठा कंटाळा,,मग म्हटलं आता उकडलेल्या आलू ची साधी रस्सा भाजी करावी, ही साधी रस्सा भाजी मला खूप आवडते आणि मुलांना पण आवडते,या लाँक डाऊन चां काळात नेमकी खाण्याची चोचले वाढले ले आहेत....येरवी खाण्याचे इतके चोचले नसतात ,घरातल्या घरात राहून वेगवेगळे खायचे चोचले वाढलेले आहे,तसे आता लॉक डाऊन लवकर संपणारे नाही आहे,म्हणून घरात शांत राहून हिंमतीने काम घेऊया... Sonal Isal Kolhe -
केळ्याची मसालेदार भाजी (kelyachi masaledaar bhaji recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल रेसिपी...जळगावात केळी उत्पादन जास्त. पूर्ण महाराष्ट्रात जळगावची केळी जातात. सहसा ही भाजी करत नाही. पण भरपूर केळी असताना त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मी ही भाजी केली आहे. Manisha Shete - Vispute -
आठळ्यांची उपवासाची भाजी (awlyachi upwasachi bhaji recipe in marathi)
#AAउन्हाळ्यात फणसाच्या आठळ्या सुकवून ठेवल्या कि आपल्याला भाजी दुसरे फणस येई पर्यंत करता येते,आज उपवासासाठी मी केली आहे आठळ्यांची भाजी Pallavi Musale -
उपवासाची केळ्याची भाजी (upwasache kedyachi bhaji recipe in marathi)
#fr #मधुमेही लोकांना बटाटा चालत नाही मग हा पर्याय चांगला आहे.आमच्या कडे इथे बनकेळी खुप छान मिळतात मग ही भाजी खूपदा करतो उपवासाला. Hema Wane -
बीन्स भाजी (beans bhaaji recipe in marathi)
#GA4#week12- आज मी गोल्डन ऍप्रन मधील बीन्स हा शब्द घेऊन त्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12634718
टिप्पण्या