मुग सुंदल (moong sundal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत खोबरेल तेल गरम करून त्यात मोहरी हिंग घालावे.मोहरी तडतडली की उडदाची डाळ गुलाबी रंगावर परतावी.
- 2
नंतर त्यात लाल सुक्या मिरच्या,कढीपत्त्याची पाने,हिंग परतावं.
- 3
नंतर त्यात उकडलेले मूग,ओल खोबर, चवीनुसार मीठ घालून एक वाफ आणावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोवन मुग भाजी (goan moong bhaaji recipe in marathi)
Cooksnap करायचे तर काय करायचे हा ? होताच पण अंकिता मॅडम नी दोनचार लिंक पाठवल्या होत्या ही बरी वाटली म्हणून केली रेसिपी. पण खरोखरच छान होते.मी ही भाजी Supriya Thengadi यांची बघुन केली.धन्यवाद सुप्रिया. Hema Wane -
मुग भजी (moong bhaji recipe in marathi)
#KS8आमच्या लहानपणी आम्ही राजेश खन्ना गार्डन मध्ये जायचो. गार्डनच्या बाहेर एक भजीची गाडी असायची तिथे मुग भजी मिळायचे . गरमागरम भजी छान असायचे.आज आपण तेच करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
भोपळी मिरची मुगडाळभाजी (bhopdi mirchi moong daadbhaji recipe in marathi)
#डिनर #सोमवारडिनरसाठी सोमवारी भोपळी मिरची ची भाजी हा क्लू आहे. ही भाजी मी वेगवेगळ्या प्रकारे बनवते आज मुगाची डाळ घालून मी बनवली आहे. Shama Mangale -
कोळकट्टा उर्फ राइस बॉल्स (KOLUKATTAI RICE BALLS RECIPE IN MARATHI)
#दक्षिण भारत #केरळ इथली ही डिश #कोळकट्टा.लॉकडाऊनच्या काळात रेसिपीजचे भरपूर आदान प्रदान केले गेले, विशेषतः व्हॉट्सॲप वर. त्यात माझ्या केरळी मैत्रिणीने #कोळकट्टा ही डिश शेअर केली. जेव्हा करून पाहिली तेव्हा घरात सर्वांना खूपच आवडली. त्यानंतर ती अनेकदा केली गेली.Lockdown मध्ये विशेषतः जेव्हा भाज्या मिळताना अडचणी यायच्या, किंवा आताही कधी घरी भाज्या नसतील, कंटाळा आला असेल तेव्हा ही #one-dish-meal नक्की करून पहा! Rohini Kelapure -
-
वालीची भाजी
# lockdown recipeचुकून वालीच्या पेंढ्या मिळाल्या म्हटलं चला करू आपण भाजीDhanashree Suki Padte
-
मूग मैसूर डोसा (moong maysore dosa recipe in marathi)
#GA4 #week3 अतिशय पौष्टीक व झटपट होणारा हा डोसा आहे. मस्त कुरकुरीत होतो. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
-
फरसबीची तमिळ भाजी (farsabichi tamil bhaji recipe in marathi)
सिंगापूरचं स्ट्रीट फूड प्रसिद्ध. बदक, कोंबडी, बकरा, गाय.. असं कायकाय खाल्लं होतं चिकार. आठवड्याभरानं भारतीय अन्नाची तहान लागली. 'ज्युनिअर कुप्पन्ना' नामक एक रेस्टॉरन्ट दिसलं माध्यान्ही गर्दीनं ओसंडताना. शिरलो. केळीचं आडवं पान. खोबरेल तेलात शिजवलेल्या भाज्या, चमचमीत चटण्या, मसालेदार आमट्या, भातावर तुपाची धार... तृप्त झालो. सिंगापुरी चलन झाडून संपवलं नि मग विमानतळावर गेलो. तिथली ही भाजी. नंतर हुडकून मी पाकृ मिळवली. जमली. Meghana Bhuskute -
-
-
दावणगिरी बेन्ने डोसा.. अर्थात दावणगिरी लोणी स्पंज डोसा. (sponge dosa recipe in marathi)
#दक्षिण #दक्षिण भारत रेसिपीज #कर्नाटक दावणगिरी-Heart of the Karnatak असे म्हटले जाते.. दावणगिरी हे कर्नाटक राज्यातील महत्वाचे शहर..Davanagere.. याचा अर्थ देवांची नगरी किंवा नगर असा होतो. दावणगिरी बेन्ने डोसा हे नाव या दावणगिरी शहरा वरूनच याला दिले गेले आहे.. बेन्ने याचा अर्थ लोणी किंवा बटर... आणि सढळ हाताने लोण्याचा किंवा बटर चा वापर या डोश्यामध्ये केला जातो..लोणी किंवा बटर वापरताना कुठे कंजुषी केली जात नाही त्यामुळे या डोशाची चव आणि वास वातावरणात कायमच रेंगाळत राहते. हा डोसा स्पंज सारखा मऊ जाळीदार आणि नेहमीच्या डोशापेक्षा आकाराने लहान ,जाड गुबगुबीत असतो. तामिळनाडू त्याचे नामकरण कल डोसा असेही आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर शहरांमध्ये हा डोसा खूप प्रसिद्ध आहे तिथे बरेचसे डोसा कॉर्नर आहेत त्याचप्रमाणे पुण्यात देखील हा डोसा अतिशय प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये साउथ इंडियन हॉटेल्स मध्ये हे डोसे मेनू कार्ड वर अग्रभागी आहेत चला तर मग दक्षिण भारतातील नाश्त्याचा अतिशय पौष्टिक पोटभरीचा आणि लोण्याने माखलेला असा दावणगिरी बेन्ने डोसा आज आपण करूया Bhagyashree Lele -
चेट्टीनाड आलू.. (Chettinad aloo recipe in marathi)
#GA4 #Week23 की वर्ड-- चेट्टीनाड.. तामिळनाडू राज्यातील शिवगंगा जिल्ह्यातील चेट्टीनाड हा प्रदेश.. येथील लोक बहुतकरून मर्कंटाईल बँकर्स आणि मीठ, मसाल्याचे व्यापारी.. त्यामुळेच खास असा चवीचा चेट्टीनाड मसाला खूप लोकप्रिय आहे.. चेट्टीनाड मसाल्यामध्ये मिरची पेक्षा धण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हा मसाला कमी Spicy असतो.. हा मसाला व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये वापरून अतिशय स्वादिष्ट रेसिपी तयार केल्या जातात तर आज आपण अशीच एक चेट्टीनाड आलू ही खमंग रेसिपी करु या.. Bhagyashree Lele -
-
मुगागाठी (moogagathi recipe in marathi)
#पश्चिम #गोवामुगागाठी हा गोव्यातील व्हेजीटेरीयन लोकांची खासियत आहे.माझे माहेर तेथील असल्यामूळे मलाही तिकडच्या रेसिपी ज ची जाण आहे.पोळी, पराठा,भात कशा सोबत ही उत्तम लागते. Pragati Hakim (English) -
मूंग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#मूंगडाळखिचडीमुग डाळ खिचडी हि पचायला हलकी... आणि आरोग्यासाठी उत्तम. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही रूचकर, हलकीफुलकी मुग डाळ खिचडी... 💃 💕 Vasudha Gudhe -
मेथी मूग डाळ (methi moong dal recipe in marathi)
पुष्कळदा घर की मुर्गी दाल बराबर सारखी अवस्था होते. आपल्या घरात नेहमी बनवली जाणारी मेथी आणि त्याचबरोबर मुगाचं वरण ह्यांची एकत्र जोडी काय धमाल लागते, ते करून आणि खाऊनच पहायला हवं!एकदम सिंपल आणि स्वीट असं हे कॉम्बो आहे. नक्की करून पहाच! थंडीच्या दिवसात नुसतं प्यायलासुद्धा मस्तच लागते #मेथी #मूग #डाळ! Rohini Kelapure -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsकूकपॅडची शाळा हे चॅलेंज.यातील लेमन राईस ही रेसिपी मी केली आहे. साऊथ इंडियन प्रमाणे मी भात केला आहे.हा भात आपण ताजा भात किंवा शिळा भात याचाही बनवू शकतो. झटपट होणारा आहे. Sujata Gengaje -
-
-
मिश्र डाळींचा डोसा
#goldenapron3#week9#डोसाआजकाल बऱ्याच प्रकारचे डोसे सर्वजण करतात म्हणून म्हटलं आपणही आज मिश्र डाळींचे डोसे करून बघू या, हे मिश्र डाळींचे डोसे एकदम पौष्टिक असे मस्त अप्रतिम झालेत....मी मुगडाळ सालीची वापरली तुम्ही साधी पिवळी वापरू शकता. Deepa Gad -
मूग डाळीची खिचडी (Moong Dalichi Khichdi Recipe In Marathi)
#RRRतांदूळ रेसिपी यासाठी मी मूग डाळीची खिचडी ही रेसिपी केली आहे.संध्याकाळच्या वेळेला हलका आहार म्हणून आपण हे खिचडी नुसती खाऊ शकतो.तसेच आजारी माणसासाठी ही उपयुक्त आहे. Sujata Gengaje -
-
-
सांबार डोसा (Sambar Dosa Recipe In Marathi)
अतिशय रुचकर आणि प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा सांबार डोसा.थंड आणि गरम दोन्ही चांगला लागतो. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट चविष्ट झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. Anushri Pai -
-
प्रोटीन कोशिंबीर / मूग डाळ कोशिंबीर(moong dal koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी कोशिंबीर जेवणाची चव वाढवण्याचं काम करते . मांसाहारी लोकांना प्रोटीन चे अनेक पर्याय उपलब्ध असतात पण जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्या साठी हा प्रोटीन चा उत्तम सोर्स आहे . Shital shete -
पंच डाळ (panch dal recipe in marathi)
#HLRडाळ ही protein युक्त आहे.तेव्हा ही रेसिपी.:-) Anjita Mahajan -
ओल्या काजूची उसळ (Olya kajuchi usal recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज..#ओल्या काजूची उसळयेवा कोकण आपलाच असा... कोकणातल्या साध्याभोळ्या अशा माणसांनी घातलेली ही साद मनाला नक्कीच सुखावून जाते.. कोकण किनारपट्टीला लाभलेले अप्रतिम स्वर्गीय असे निसर्ग सौंदर्य मैलोन् मैल पसरलेला समुद्रकिनारा नारळी-पोफळीची घनदाट झाडी टुमदार कौलारू घर आजूबाजूला अंगण परसदारी वेगवेगळी आंबा काजू नारळ पोफळी कोकम फणस अशी फळ झाडं तर अबोली कणेरी बकुळ शेवंती जास्वंद झेंडू गावठी गुलाब चाफा केवडा सुरंगी मोगरा तगर सदाफुली गोकर्ण जाई जुई इत्यादी फुलणारी फुलझाडं मन मोहून टाकतात..सुरंगीचा गजरा मला कधी मिळाला तर मी हावरटासारखी त्यावर झेप घालते..😀 या सगळ्या साधन संपत्ती मुळे, देवाच्या देणगी मुळेच कोकणाला देवभूमी आणि परशुरामांची कर्मभूमी पण म्हटले जाते. अशा या कष्टाळू काटक कोकणी माणसाचे आपल्या आंबा काजूच्या बागा नारळी पोफळीची झाडे आपले घर आपलं गाव याची मनापासून ओढ असते आणि या सर्व गोष्टींवर त्याचे मनापासून प्रेमही असते. वर्षातून एकदा तरी कोकणी माणूस आपल्या गावच्या घराला, गावाला ,त्या निसर्गसौंदर्याला, समुद्राच्या गाजेला भेट दिल्याशिवाय राहू शकत नाही. चाकरमान्यांचा मे महिना म्हणजे हक्काचा सुट्टीचा महिना आपल्या गावाला जाऊन गावच्या मेव्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्त होऊन मुंबईला परततात तेव्हा आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांना देण्यासाठी कोकणातून न विसरता वानवळा,वानोळा देखील आणतात बरं.. आणि असा हा वानवळा मला वरचेवर बरेच वेळा मिळालेला आहे. या वानवळ्यातला एक पदार्थ म्हणजे ओले काजू.. कोकणामध्ये चमचमीत आणि झणझणीत मसालेदार मांसाहारा बरोबरच चमचमीत आणि अतिशय रुचकर असे शाकाहारी पदार्थ पण केले जातात भरपूर नारळाचा वापर करून केलेल्या शाकाहारी पदार्थांची चव जिभेवर रेंगाळते. यामध् Bhagyashree Lele -
पावसाळी भाजी (pavsali bhaji recipe in marathi)
#cpm3पाऊस पडायला लागला की अनेक रानभाज्या डोकं वर काढतात, त्यातली ही तायकाळा भाजी. औषधी आहे. एखाद्याला जुलाब पडशें होत असेल तर ह्याची पाने वाटून रस पिण्यास द्यावा. गुणकारी उपाय आहे. Namita Manjrekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15697793
टिप्पण्या