कॅरामलाईज्ड शेवया खीर (caramalized sevya kheer recipe in marathi)

#gur
आपण साधी शेवयाची खीर करतो पण आज थोडी वेगळी चव आणण्यासाठी मी साखरेचे कॅरमेल करून ते दुधात विरघळवल आणि ते खिरीत घातलं त्यामुळे कॅरामेलची मस्त चव खिरीला आली. वेगळी चव म्हणून सर्वांना खूपच आवडली.
कॅरामलाईज्ड शेवया खीर (caramalized sevya kheer recipe in marathi)
#gur
आपण साधी शेवयाची खीर करतो पण आज थोडी वेगळी चव आणण्यासाठी मी साखरेचे कॅरमेल करून ते दुधात विरघळवल आणि ते खिरीत घातलं त्यामुळे कॅरामेलची मस्त चव खिरीला आली. वेगळी चव म्हणून सर्वांना खूपच आवडली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पॅन मध्ये साखर घाला त्यावर अर्धा चमचा पाणी घाला व मंद गॅसवर कॅरामेल होऊ द्या थोडासा रंग बदलायला लागला की सतत ढवळा. रंग ब्राउन झाला की त्यात दूध घाला व कॅरामेल पूर्णपणे वितळू द्या.
- 2
दुसरीकडे भांड्यात तुपावर शेवया लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. भाजल्या की त्यात पाणी व चिमूटभर मीठ टाकून झाकण ठेवून ५ मिनिट शिजू द्या.
- 3
शेवया शिजल्या की त्यात वरील कॅरामलाईज्ड दूध घाला. ड्रायफ्रूट्स व वेलचीपूड घालून एक उकळी येऊ द्या.
- 4
उकळी आली की गॅस बंद करा. एका बाऊलमध्ये काढून त्यावर पिस्त्याचे काप घाला आपली कॅरामलाईज्ड शेवया खीर खायला तयार आहे.
Similar Recipes
-
आंब्याची खीर
#फोटोग्राफी आंब्याचा रस आपण नेहमीच करतो आज आपण करणार आहेत आंब्याची मस्त थंड खीर एकदम छान उन्हाळा स्पेशल खीर Tina Vartak -
शेवयाची खीर (sheviya kheer recipe in marathi)
शेवयांची खीर सगळेच करत असणार पण मी आज त्यात गाजर घातले त्यामुळे खीरीची चव आणखीनच छान लागते. Anjali Tendulkar -
मिल्क मेड शेवई खीर विथ मँगो पापडी (milk maid sheviya kheer with mango papdi recipe in marathi)
#sweet #मिल्क मेड शेवई खीर विथ मँगो पापडी # शेवई खिरीला थोडी वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे आज.. Varsha Ingole Bele -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
तांदळाच्या शेवया ची खीर
मुलीला गोड खायची इच्छा झाली, सर्वात सोपी पण एकदम चविष्ट अशी खीर तिने बनवायला सांगितली , ती शेवयांची खीर. Swayampak by Tanaya -
सात्विक मका खीर (maka kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीसआज मस्त मक्याची कणसं मिळाली म्हणून सात्विक मक्याची खीर बनविली. कशी झाली..... Deepa Gad -
नारळाच्या दुधातील साबुदाण्याची खीर (Naralachya dudhatli Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15नारळाच्या दुधात साबुदाण्याची खीर केल्याने त्याची चव अतिशय सुंदर येते साखरेचे ऐवजी गूळ देखील आपण वापरू शकतो तसेच खवलेला नारळ देखील थोडा घालू शकतो Charusheela Prabhu -
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
नारळाच्या दुधातील तिळाची खीर (Naralachya Dudhatil Tilachi Kheer Recipe In Marathi)
#TGRसंक्रांत आली की आपण तिळा पासून वेगवेगळे पदार्थ करतो आज मी नारळाच्या दुधातील तिळाची खीर केली आहे मस्त झाली Preeti V. Salvi -
-
शेवयांची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नैवेद्य म्हणून शेवयांची खीर बनवलीय. गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, त्याच प्रमाणे माझ्या cookpad वरच्या नवीन मैत्रिणी😊 माझ्या पाककलेच्या ज्ञानात रोज भर करतात त्या सगळ्या मैत्रिणीना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. 🙏 Sushma Shendarkar -
शेवयाची खीर(Shevayanchi kheer recipe in marathi)
दुधामध्ये शिजून शेवयाची खीर करून त्यात ड्रायफ्रुट्स टाकले की छान स्वीट डिश तयार होते Charusheela Prabhu -
शेवयांची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-2 शेवयांची खीर ही पटकन होणारी रेसिपी आहे,आणि सर्वांना आवडणारी पण. Sujata Gengaje -
शेवयांची खीर
हनुमान जयंती..... तिथीने माझा वाढदिवस.....म्हणून माझ्या आवडीची शेवयांची खीर केली. Preeti V. Salvi -
आंब्याची खीर (ambyachi kheer recipe in marathi)
#amr कालच अक्षय तृतीया आणि ईद झाली या निमित्ताने मी आंब्याची खीर बनवून दोन्ही सणांचा आनंद एकत्र लुटला... आणि एकोप्याने हे सण साजरे केले... तुम्हाला पण ही आंब्याची खीर आवडली तर नक्की करून बघा... Aparna Nilesh -
मँगो डीलाइट मखाने खीर (mango delight makhana kheer recipe in marathi)
#amr आज आंबा विशेष रेसिपी मध्ये मी नवीन अनोखी रेसिपी आज घेऊन आले आहे ,फळांचा राजा आंबा व पौष्टिक मखाने याचे कॉम्बिनेशन मी आज वापरले असून ते चवीला अफलातून लागते. मखाने तर प्रोटीन चा व अनेक प्रथिनेयुक्त स्रोत आहे.वजन कमी करण्यासाठी ,हाडांची मजबुती वाढविण्यासाठी, रक्तदाब-साखर नियंत्रित करण्यासाठी, अनिद्रा त्रास कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी या अश्या अनेक गोष्टी करीत मखाने अतिशय उपयुक्त आहे . म्हणूनच मी आज मखाने व फळांचा राजा आंबा याचा वापर करून मँगो डीलाइट खीर केली आहे जी की तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता .तर मग बघू कशी करायची ही खीर Pooja Katake Vyas -
मिल्कमेड शेवई खीर(MilkMaid Sevai Kheer Recipe In Marathi)
#मिल्कमेड शेवई खीर#कृष्ण जन्माष्टमी स्पेशल.... कृष्ण जन्माष्टमीला पण वेगवेगळ्या प्रकारचे कृष्णासाठी नेवेद्य भोग बनवतो दुधाचे दह्याचे प्रकार बनवतो .... वेगवेगळ्या खीरीचे प्रकार बनवतो तशीच आज मी शेवयांची मिल्कमेड टाकून खीर बनवली अतिशय क्रिमी आणि सुंदर लागते... Varsha Deshpande -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8 या विकच्या चँलेंज़ मधून मिल्क हा क्लू ओळखून मी आज़ दुधापासून शेवयाची खीर बनवली आहे.ही खीर तर सर्वांनाच आवडते. Nanda Shelke Bodekar -
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर... Kavita basutkar -
पारंपारिक पद्धतीने साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#ट्रेडिंगरेसिपीज"पारंपारिक पद्धतीने साबुदाणा खीर" ही खीर बनवताना आजीची आठवण आली..माझी आजीच्या हातची ही खीर खुप वेळा खाल्ली आहे, खुप मस्त असायची.. खीर मध्ये थोडी जाडसर शेंगदाण्याची भरड घालायची म्हणजे खीर बुळबुळीत लागत नाही.. चला तर माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
शेवयांची खीर (shewayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीखीर मधले काही आपले सणासुदीला काहीतरी देवाचं असेल तेव्हा पण खीर बनवतो हे भारतात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि काही शुभ कार्य असेल तेव्हा ही खीर बनवली जाते Sonal yogesh Shimpi -
क्रिमी साबुदाणा खीर (cramy sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुकमाझी आवडती रेसिपी १Week 1आज मंगळवारचा उपवास म्हणून साबुदाणा खीर बनवली. साबुदाणा खिचडी थोडी पचायला जड जाते. त्यामुळे शक्यतो उपवासाला मी साबुदाणा खीर बनवते. स्मिता जाधव -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#triआज मी केलीये लाल भोपळ्याची खीर, भोपळा हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,श्रावण महिन्यात अनेक उपवास येतात,आपण रोज नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करतो,झटपट होणार प्रकार म्हणजे खीर. Pallavi Musale -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#GA4#week8- गोल्डन ऍप्रन मधील दूध हा शब्द घेऊन मी आज शेवयाची खीर बनवली आहे खीर ही खुप प्रकारची बनवली जाते. Deepali Surve -
शेवयांची खीर (shewai kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यआज गुरुपौर्णिमा. माझे जन्मदाते आई-वडील तसेच आत्तापर्यंत मला लाभलेले गुरुजन, मार्गदर्शक व गुरुमंत्र देणारा सर्व परिवार यांना गुरुपौर्णिमेच्या दिनी माझा नम्र प्रणाम. आज सगळ्यांची आवडती शेवयांची खीर केली आहे. अगदी झटपट होणारी खीर हा आपला पारंपारिक पदार्थ आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
खीर (गुलकंद-तांदूळ) (kheer recipe in marathi)
#gurगणेशोत्सव सेलिब्रेशन रेसिपीगुलकंद -तांदुळपीठ खीर .चवीला खुप छान झटपट होणारी रेसिपी Suchita Ingole Lavhale -
काजू खीर (kaju kheer recipe in marathi)
#GA4 #Week5गोल्डन ऐपरन मधे काजू वर्ड ओळखून मी आज काजू खीर बनवली, आपण नेहमी काजू कतली, रोल करतो, म्हणून काही वेगळे करायचे ठरवले आणि काजू खीर केली. खूपच मस्त टेस्टी झाली. Janhvi Pathak Pande -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap #Sanskruti Jayesh Gaonkar# ही माझी 400 वी रेसिपी! तेव्हाच ठरवले की गोड पदार्थाचे cooksnap करू ... म्हणून मग मी आज ही रेसिपी cooksnap केली आहे. खरेच अफलातून चव लागते या खीरीची... माझ्या मुलाला तर खूपच आवडली.. thanks संस्कृती! Varsha Ingole Bele -
शेवयाची खीर (shevyache kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयाची खीर एक झटपट होणारा खूप टेस्टी पदार्थ आहे . अगदी 15-20 मिनटात खीर तयार होते . साहित्य ही कमी लागते पण खूप चविष्ट खीर तयार होते Shital shete
More Recipes
टिप्पण्या (3)